Friday, September 17, 2021

ओबीसी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी मंडल निर्माता राष्ट्रीय जनता दलाशिवाय तरणोपाय नाही , ओबीसी नेते राजद महासचिव श्री प्रशांत बोरकर याचे प्रतिपादन

ओबीसी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी  मंडल निर्माता राष्ट्रीय जनता दलाशिवाय तरणोपाय नाही , ओबीसी नेते राजद महासचिव श्री प्रशांत बोरकर याचे प्रतिपादन

🌈
 जळगाव=☘️ 17/09/2021=ओबीसी समाजाला केंद्र सरकार आणि राज्य सरकार झुलवत ठेवत आहे म्हणून आता ओबीसी जनतेला मंडल आयोग लागू करणारे राष्ट्रीय जनता दल पक्षच  न्याय मिळवून देवू शकतो म्हणून सर्व ओबीसी समाज बांधवांनी जागरूक होवून राजद चे झेंड्या खाली एकत्र येऊन आपली ताकद दाखवून आपले मंडल आयोगाच्या शिफारशी लागू करून घ्याव्यात असे आवाहन ओबीसी आदिवासी चे हक्कासाठी अनेक वर्षे लढा देत असलेले झुंझार नेते  राष्ट्रीय जनता दलाचे महाराष्ट्र राज्य महासचिव प्रदेश प्रवक्ते श्री प्रशांत बोरकर यांनी ओबीसी जनतेला केले आहे,
ज्या मोठ्या पक्षांनी मंडल आयोग लागू करताना जनता दल च विपी शीह सरकार पाडले आणि देशात   ओबीसी जनतेची दिशाभूल केली त्या पक्षाकडून मंडल आयोगाच्या शिफारशी  अनेक वर्ष पूर्णपणे लागू केल्या नाहीत उलट ओबीसी जनतेचा राजकीय  आर्थिक मानसिक फायदा घेवून ओबीसी जनतेवर अन्याय केला आहे
 ओबीसी समाजाला सामाजिक न्याय खात्यातून  कोणताच फायदा  झालेला नाही   ओबीसी महामंडळ हे अनेक वरशापासून धूळ खात पडून होते त्या महामंडळाला निधीच उपलब्ध करून दिला नाही,, आणि जेव्हा  जी प्रकरण मंजूर झाली त्यात वाशिले बाजी झाली सामान्य ओबीसी समाज बांधवांना त्याचा काहीच फायदा झाला नाही..
ओबीसी समाजाला जातीचे प्रमाणपत्र देण्यात येताना खूप त्रास होतो पडताळणी प्रमाणपत्र साठी जिल्हावार चकरा माराव्या लागतात,  त्यानंतर प्रमाणपत्र मिळाले तर कोणत्या प्रकारच्या शिष्यवृत्ती योजना मद्ये वाढ करण्यात आलेली नाही तुटपुंज्या  मदातीपेक्ष्या कागदपत्र चकरा मारण्यात जास्त खर्च होतो ही सर्व ओबीसी समाज संघटित नसल्याने अन्याय होत असून जो तो पक्ष आपण ओबीसी समाजाला कसे ही भुलवून घेवू शकतो असे वाटत, एखादा सेल तयार करून  वाटण्यात आली म्हंजे ओबीसी चे कल्याण झाले असे राजकीय नेत्यांना वाटते म्हणून जागरूक ओबीसी राजकीय   नेतृ्वाच्या साठी राष्ट्रीय जनता दलाचे झेंड्याखाली  एकत्र येऊन आपली ताकद दाखवून द्यावी तेव्हाच ओबीसी  जनतेला न्याय मिळेल असे म्हटले असून  सर्वांनी  राजद ला सदस्य होवून   आगामी काळात  भावी पिढीचेआपले स्वप्न पूर्ण करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन  श्री प्रशांत बोरकर यांनी केले, ओबीसी चे सरचिटणीस कुमार कुंभार यांनी प्रशांत बोरकर यांच्या ओबीसी मागण्यासाठी समर्थन केले आहे

No comments:

Post a Comment

संपादक के बोल

मंगल देवता (ग्रह) को प्रसन्न करने के उपाय

—हनुमानजी की आराधना (हनुमान चालीसा, सुंदरकाण्ड का पाठ और हनुमानजी को चोला चढ़ाने) से मंगल देवता संतुष्ट हो जाते हैं और अशुभ फल न...