Tuesday, January 12, 2021

केंद्र सरकारने ओबीसी आदिवासी समाजातील विद्यार्थी साठी शिष्यवृत्ती योजना वसतिगृह नोकरी उद्योग मार्गदर्शन केंद्र साठी सरकारने तातडीने निधी उपलबध करून द्यावा



मुंबई🔜  1100कोटी रुपयांचा निधी एसी विद्यार्थी शिष्यवृत्ती चा निधी 59हजार कोटी केल्याची माहिती भाजप नेते करीत असून त्याचे स्वागत करून त्याच प्रकारे ओबीसी आदिवासी समाजातील विद्यार्थी साठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणी ओबीसी आदिवासी विकास मंच चे राष्ट्रीय संयोजक श्री प्रशांत बोरकर यांनी केली आहे
 मंडल आयोगाच्या शिफाशीनुसार ओबीसी समाजास अजुन फायदे मिळत नसून राममंदिर जन्मभूमी प्रश्नापासून ओबीसी समाज हा भाजप संघ विचारसरणी कडे वळले आहे मोठा प्रमाणात ओबीसी समाज असला तरी त्याचा केवळ मतासाठी वापर करून घेतला जात असून ओबीसी आरक्षण व त्यांच्या शिष्यृत्तीधारकांवर अन्याय होत आहे, राज्य व केंद्र सरकारने या निधीत कपात करीत आलेले असून ओबीसी साठी असलेला निधी त्यांना लोकसंख्या प्रमाणे न्याय मिळत नाही
75 टकके असलेल्या ओबीसी समाज हा आता जागरूक झाला असून त्यांना योग्य न्याय मिळाला नाहीतर मोठया  प्रमाणात ओबीसी समाज मद्ये असंतोषाचे वातावरण तयार होईल, त्यामुळे ओबीसी समाज विद्यार्थी शिष्यवृत्ती योजना मद्ये मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात यावी, बी vok विकेशनाल, bsc MSc computer, BCA  MCA skil devlemopment  व्यावसायिक अभ्यासक्रम उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांचं      संपूर्ण फी परत म्हणजे फी माफी  शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना सुरू करावी, ओबीसी समाज साठी तालुका जिल्हा स्तरावर  वसतिगृह नोकरी मार्गदर्शन केंद्र कॉलेज सुरू करावेत अशी मागणी ओबीसी समाज विकास मंच चे राष्ट्रीय संयोजक श्री प्रशांत बोरकर नाना ठाकरे, युवराज महाजन वसंत महाजन, आदी नेत्यांनी केली आहे.


आपल्या मंच मद्ये सहभागी व्हा
प्रशांत बोरकर 8208361187
नाना ठाकरे वाशिम
वसंत महाजन

संपादक के बोल

मंगल देवता (ग्रह) को प्रसन्न करने के उपाय

—हनुमानजी की आराधना (हनुमान चालीसा, सुंदरकाण्ड का पाठ और हनुमानजी को चोला चढ़ाने) से मंगल देवता संतुष्ट हो जाते हैं और अशुभ फल न...