Saturday, November 27, 2021

मराठी गझलेचा खान्देशात उमटला ठसा मराठी भाषेचे संवर्धनाचा हा उपक्रम अत्यंत कौतुकास्पद - कैलास कडलग


रावेर दि 
खान्देशातील राज्यस्तरीय गझल वैदर्भी सम्मेलन रावेर येथे आयोजित करण्यात आले होते . 
या कार्यक्रमात मुशायरा एक चे सम्मेलन अध्यक्ष महाराष्ट्र अंकुर साहित्य संघ केंद्रीय अध्यक्ष प्रसिद्ध कवी प्रा हिम्मत ढाळे हे होते तर उदघाटन सेवा निवृत्त अभियंता डॉ प्रमोद काकडे यांच्या हस्ते करण्यात आले . प्रतिमा पूजन प्रांताधिकारी कैलास कडलग, तहसीलदार उषारणी देवगुणे, पो नि कैलास नागरे, उद्योजक श्रीराम पाटील , यांच्या हस्ते करण्यात आले . प्रमुख अतिथी  माऊली फौंडेशन अध्यक्ष डॉ संदीप अग्रवाल समाज अध्यक्ष संजय अग्रवाल माजी नगराध्यक्ष पद्माकर महाजन,जीप  माजी सदस्य रमेश पाटील, प्रा डॉ पी व्ही दलाल, सतीश जामोदकर, प्रा संजय कावरे, कामगार नेते दिलीप कांबळे, आदी उपस्थित होते
प्रास्ताविक स्वागताध्यक्ष चंद्रशेखर भुयार यांनी केले. संमेलनास दिलीप कांबळे, रमेश पाटील ,पद्माकर महाजन,  यांनी मनोगत व्यक्त केले तर  प्रांताधिकारी कैलास कडलग यांनी भाषणात म्हटले की, मातृभाषेला जपण्यासाठी या सारखे कार्यक्रम घेणे आवश्यक असून श्री भुयार आणि सर्व गझलकार मंडळी यांचे कौतुक केले पाहिजे आणि त्यांच्या या मराठी जतनाच्या कार्याला आपण देखील हातभार लावण्याचे आवाहन त्यांनी केले. डॉ प्रमोद काकडे यांनी देखील खान्देशातील या पहिल्या सम्मेलनाच्या आयोजनाचे कौतुक केलं  तर हिम्मत ढाळे यांनी अध्यक्षीय  भाषणात मराठी गझल विषयी सविस्तर माहिती देऊन  बहिणाबाईंच्या खान्देशातील कवींचा गौरव देखील केला 
सूत्रसंचालन   दीपक नगरे यांनी केले  तर आभार डॉ संदीप पाटील यांनी मानले 
या कार्यक्रमात रावेर येथील हिंदी कवी अरमान रावेरी यांनी मान्यवरांना इंसानियत या विषयावरील काव्य संग्रह भेट दिला

Thursday, November 25, 2021

ओबीसी जनगणनासाठी शिष्यवृत्ती वाढीसाठी सुवर्णकार संस्था व जनता दलतरफेजिल्हाधिकारी यांना निवेदन सादर


जळगाव--ओबीसी समाज बांधवांची जात निहाय जनगणना करावी ओबीसी समाज बांधवांना नवीन योजना सुरू कराव्यात ओबीसी विद्यार्थी यांचे शिष्यवृत्ती योजना मद्ये भरीव वाढ करण्यात यावी .. BVOK अभ्यासक्रमास शिष्यवृत्ती योजना फ्री शिप योजना लागू करण्यात यावी, ओबीसी समाज कारागीर सुवर्णकार यांचे साठी संत नरहरी महाराज कारागीर कल्याण महामंडळ स्थापन करण्यात यावे . आदी मागण्यासाठी राष्ट्रीय जनता दल ओबीसी विकास मंचआणि जळगाव जिल्हा सुवर्णकार कारागीर संस्था यांचे वतीने जिल्हाधिकारी जळगाव आणि समाज कल्याण आयुक्त अधिकारी यांना आज निवेदन सादर करण्यात आले व मागण्या संदर्भात राष्ट्रीय जनता दल चे प्रवक्ते ओबीसी नेते श्री प्रशांत बोरकर यांनी चर्चा करून वरिष्ठ अधिकारी यांचे कडे पाठविण्याचे आश्वासन दिले याप्रसंगी जळगाव जिल्ह्यातील कार्यकर्ते श्री कृष्णा सोनार,श्री हरीष जगताप, श्री ज्ञानेश सोनार, श्री हर्षल सोनार ,श्री प्रदीप सोनार, श्री सुनिल बिरारी तसेच सुवर्णकार कारागीर ओबीसी समाज बांधव उपस्थित होते.

Wednesday, November 24, 2021

श्री नितीन अशोक इंगळे यांची राष्ट्रीय जनता दलाचे जामनेर तालुका अध्यक्ष म्हणून निवड

राष्ट्रीय जनता दल महाराष्ट्र मद्ये नवीन सामाजिक कार्यकर्ते लोकांची प्रवेशाची लाट आलीअसून एक नवीन सामाजिक सेवा करण्याची संधी साठी युवा
सामजिक कार्यकर्ते *श्री नितीन अशोक इंगळे *यांनी.राष्ट्रीय जनता दलाचे नेते श्री प्रशांत बोरकर आणि dr सुनील देवरे यांनी केलेल्या आवाहनानुसार राष्ट्रीय जनता दलात प्रवेश केला त्याचे शिफारस dr सुनील देवरे यांनी करून श्री प्रशांत बोरकर राष्ट्रीय जनता दलाचे प्रवक्ता महाराष्ट्र प्रदेश महासचिव यांच्याची केलेल्या चर्चेनुसार तसेच प्रदेश अध्यक्ष विजय कंडारे यांचे आदेशाने श्री नितीन अशोक इंगळे यांची राष्ट्रीय जनता दलाचे जामनेर तालुका अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे
त्याबद्दल त्याचे अभिनंदन 💐💐🎯 आणि शुभेच्छा,🤝🤝
 प्रशांत बोरकर
महाराष्ट्र महासचिव 
आणि प्रवक्ते 
राष्ट्रीय जनता दल
Dr सुनील देवरे
 कार्याध्यक्ष उत्तर महाराष्ट्र विभाग राजद
श्रीकृष्ण कुळे जिल्हाध्यक्ष वेद्किय आघाडी 
रविंद्र तायडे जिल्हाधक्ष शिक्षक आघाडी राजद
रशीद तडवी जिल्हा अध्यक्ष आदिवासी आघाडी 
श्री दहीभात
रामकृष्ण चोधरी
नानाभाऊ ठाकरे विदर्भ 
मनोहर शेठ लोहार
वसंत महाजन रावेर
🤝🤝🤝 व सर्व राष्ट्रीय जनता दल महाराष्ट्र राज्य

Tuesday, November 23, 2021

श्री भूषण विठ्ठल महाजन केऱ्हाळे ता रावेर *यांची राष्ट्रीय जनता दलाचे जळगाव जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पदी नियुकती जाहीर

राष्ट्रीय जनता दल मद्ये महाराष्ट्र मद्ये शेकडो विविध श्रेत्रातील मान्यवर यांच्या प्रवेश घेण्याची लाट आलीअसून राजकारणातून   सामाजिक सेवा  सेवा करण्याची संधी साठी
सामजिक कार्यकर्ते *श्री भूषण विठ्ठलमहाजन* यांनी.राष्ट्रीय जनता दलाचे  नेते श्री प्रशांत बोरकर आणि dr सुनील देवरे यांनी केलेल्या आवाहनानुसार  राष्ट्रीय जनता दलात प्रवेश केला त्याचे शिफारस dr सुनील देवरे यांनी करून श्री प्रशांत बोरकर राष्ट्रीय जनता दलाचे प्रवक्ता महाराष्ट्र प्रदेश महासचिव यांच्याची केलेल्या चर्चेनुसार  तसेच प्रदेश अध्यक्ष विजय कंडारे यांचे आदेशाने ,
* श्री भूषण विठ्ठल महाजन केऱ्हाळे  ता रावेर *
यांची राष्ट्रीय  जनता दलाचे जळगाव जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पदी नियुकती  जाहीर  करण्यात आली आहे
त्याबद्दल त्याचे अभिनंदन 💐💐🎯 आणि शुभेच्छा,🤝🤝
 प्रशांत बोरकर
महाराष्ट्र महासचिव 
आणि प्रवक्ते 
राष्ट्रीय जनता दल
Dr सुनील देवरे
 कार्याध्यक्ष उत्तर महाराष्ट्र विभाग राजद
श्रीकृष्ण कुळे  जिल्हाध्यक्ष वेद्किय आघाडी 
रविंद्र तायडे  जिल्हाधक्ष शिक्षक आघाडी राजद
रशीद तडवी  जिल्हा अध्यक्ष आदिवासी आघाडी 
श्री दहीभात
मनोहर शेठ लोहार
वसंत महाजन रावेर
🤝🤝🤝 व सर्व राष्ट्रीय जनता दल महाराष्ट्र राज्य

Sunday, November 21, 2021

शिष्यवृत्ती तसेच जात पडताळणी ची मुदत वाढवून मिळावी राजद चे श्री प्रशांत बोरकर यांची मागणी


 मुंबई *विद्यार्थी वर्गाला जात पडताळणी प्रमाणपत्र साठी आणि शिष्यवृत्ती योजना अर्ज दखल ची मुदत वाढवून देण्यात यावी अशी मागणी राष्ट्रीय जनता दलाचे नेते श्री प्रशांत बोरकर यांनी मुख्यमंत्री महोदय यांना केली आहे 
  Barti ची अनेक दिवसापासून  वेबसाईट बंद पडली आहे   ओबीसी आदिवासी SC भटके विमुक्त असे हजारोअनेक विद्यार्थी यांना जात पडताळणी  यांची मुदत संपत आहे हे माहीत नाही अनेक कॉलेज अजुन सुरू झालेले नाहीत त्याकरिता ओबीसी आदिवासी sc nt vjnt  या विद्यार्थ्यांना प्रवेश साठी लागणारी  जात पडताळणी प्रमाणपत्र साठी मुदत वाढवून देण्याततसेच शिष्यवृत्ती योजना अर्ज करण्याची मुदत वाढवून मिळावी यावीअशी मागणी
प्रशांत बोरकर
प्रवक्ते महाराष्ट्र महासचिव राष्ट्रीय जनता दल उत्तर महाराष्ट्र कार्य धक्ष्य dr सुनील देवरे शिक्षक आघाडी चे श्री राजेंद्र तायडे, वेधकिय आघाडीचे dr श्रीकृष्ण कुळे . पालवे मॅडम पुणे ,  आदिवासी जनता दल चे श्री रशीद तडवी मनोहर  शेठ लोहार. राम कृष्ण चोधरी,  दीपक  माळी. मुन्ना परदेशी ,शशांक बोरकर, नानाभाऊ ठाकरे वाशिम कुमार कुंभार सांगली,  आदी शेकडो कार्यकर्ते यांनी विद्यार्थी पालक यांचे वतीने केली आहे

Thursday, November 18, 2021

राष्ट्रीय जनता दलाचे भुसावळ तालुका अध्यक्ष म्हणून मुन्ना परदेशी यांची निवड

राष्ट्रीय जनता दल मद्ये महाराष्ट्र मद्ये विविध मान्यवर यांच्या प्रवेशाची लाट आलीअसून एक नवीन  सामाजिक सेवा  सेवा करण्याची संधी साठी
सामजिक कार्यकर्ते *श्री मुन्ना मोहन परदेशी*यांनी.राष्ट्रीय जनता दलाचे  नेते श्री प्रशांत बोरकर आणि dr सुनील देवरे यांनी केलेल्या आवाहनानुसार  राष्ट्रीय जनता दलात प्रवेश केला त्याचे शिफारस dr सुनील देवरे यांनी करून श्री प्रशांत बोरकर राष्ट्रीय जनता दलाचे प्रवक्ता महाराष्ट्र प्रदेश महासचिव यांच्याची केलेल्या चर्चेनुसार  तसेच प्रदेश अध्यक्ष विजय कंडारे यांचे आदेशाने    श्री मुन्ना मोहन परदेशी यांची राष्ट्रीय  जनता दलाचे  भुसावळ तालुका अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे
त्याबद्दल त्याचे अभिनंदन 💐💐🎯 आणि शुभेच्छा,🤝🤝
 प्रशांत बोरकर
महाराष्ट्र महासचिव 
आणि प्रवक्ते 
राष्ट्रीय जनता दल
Dr सुनील देवरे
 कार्याध्यक्ष उत्तर महाराष्ट्र विभाग राजद
श्रीकृष्ण कुळे  जिल्हाध्यक्ष वेद्किय आघाडी 
रविंद्र तायडे  जिल्हाधक्ष शिक्षक आघाडी राजद
रशीद तडवी  जिल्हा अध्यक्ष आदिवासी आघाडी 
श्री दहीभात
रामकृष्ण  चोधरी
नानाभाऊ ठाकरे विदर्भ 
मनोहर शेठ लोहार
वसंत महाजन रावेर
🤝🤝🤝 व सर्व राष्ट्रीय जनता दल महाराष्ट्र राज्य

दीपक माळी यांचा राजद मद्ये प्रवेश वरणगाव शहर उपाध्यक्ष म्हणून निवड

राष्ट्रीय जनता दल मद्ये महाराष्ट्र मद्ये विविध मान्यवर यांच्या प्रवेशाची लाट आलीअसून एक नवीन  सामाजिक सेवा  सेवा करण्याची संधी साठी
सामजिक कार्यकर्ते श्री दिपक माळी यांनी.राष्ट्रीय जनता दलाचे  नेते श्री प्रशांत बोरकर आणि dr सुनील देवरे यांनी केलेल्या आवाहनानुसार  राष्ट्रीय जनता दलात प्रवेश केला त्याचे शिफारस dr सुनील देवरे यांनी करून श्री प्रशांत बोरकर राष्ट्रीय जनता दलाचे प्रवक्ता महाराष्ट्र प्रदेश महासचिव यांच्याची केलेल्या चर्चेनुसार  तसेच प्रदेश अध्यक्ष विजय कंडारे यांचे आदेशाने    श्री दिपक  माळी यांची राष्ट्रीय  जनता दलाचे वरणगाव शहर उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे
त्याबद्दल त्याचे अभिनंदन 💐💐🎯 आणि शुभेच्छा,🤝🤝
 प्रशांत बोरकर
महाराष्ट्र महासचिव 
आणि प्रवक्ते 
राष्ट्रीय जनता दल
Dr सुनील देवरे
 कार्याध्यक्ष उत्तर महाराष्ट्र विभाग राजद
श्रीकृष्ण कुळे  जिल्हाध्यक्ष वेद्किय आघाडी 
रविंद्र तायडे  जिल्हाधक्ष शिक्षक आघाडी राजद
रशीद तडवी  जिल्हा अध्यक्ष आदिवासी आघाडी 
श्री दहीभात
मनोहर शेठ लोहार
वसंत महाजन रावेर
🤝🤝🤝 व सर्व राष्ट्रीय जनता दल महाराष्ट्र राज्य

Monday, November 15, 2021

प्रवासी वेळेच्या सोयीनुसार रेल्वे लवकर सुरू कराव्यात रावेर रेल्वे प्रवासी मित्रश्री प्रशांत बोरकर

प्रवासी वरगासाठी  नियमित रित्या कमी दराने पूर्वत तिकीट मिळावे  लवकर सर्व गाड्या सुरू होणार आहेत त्या प्रवासी वेळेच्या सोयीनुसार लवकर सुरू कराव्यात अशी मागणी ही  रावेर रेल्वे प्रवासी मित्र ग्रुप चे श्री प्रशांत बोरकर  सुभाष अकोले अरुण शिंदे मनोहर लोहार शशांक बोरकर रामकृष्ण चोधरी यांनी केली आहे त्यासाठी रेल्वे प्रशासनाचे अधिकारी लक्ष देतील अशी आशा श्री प्रशंतबोरकर यांनी व्यक्त केली आहे

आता मेमूचे जनरल तिकीट मिळणार अन्य रेल्वे गाड्या चे अजुन जनरल तिकीट सुरू नाही

 आता मेमूचे तिकीट एक्स्प्रेस प्रमाणे  जनरल तिकीट मिळणार 
अन्य रेल्वे गाड्या चे अजुन जनरल तिकीट सुरू नाही

रावेर ,.इटारसी भुसावळ चे मेमू.तिकीट जनरल प्रमाणे  मिळतील पेसेंजर चे दराने मिळणार   तसेच अन्य ट्रेन्स चे तिकीट जनरल मिळणार नाही सध्याचे आरक्षण करून च मिळेल.
यांची प्रवासी  वरगानी नोंद घ्यावी   असे  रावेर रेल्वे प्रवासी मित्र . तरुण तडफदार न्यूज शी बोलताना सांगण्यात आले
प्रवासी वरगासाठी  नियमित रित्या कमी दराने पूर्वत पासेस मिळावे  लवकर सर्व गाड्या सुरू होणार आहेत त्या प्रवासी वेळेच्या सोयीनुसार लवकर सुरू कराव्यात अशी मागणी ही  रावेर रेल्वे प्रवासी मित्र ग्रुप चे श्री प्रशांत बोरकर  सुभाष अकोले अरुण शिंदे मनोहर लोहार शशांक बोरकर रामकृष्ण चोधरी यांनी केली आहे त्यासाठी रेल्वे प्रशासनाचे अधिकारी लक्ष देतील अशी आशा श्री प्रशंतबोरकर यांनी व्यक्त केली आहे

नवीन अभ्यासक्रमास शिष्यवृत्ती देण्यात शासनाचे पक्षपाती भूमिकेबद्दल राजद नेते ओबीसी आदिवासी नेते श्री प्रशांत बोरकर यांची राष्ट्रपती सचिवालयकडे तक्रार केली आहे

नवीन अभ्यासक्रमास शिष्यवृत्ती देण्यात   शासनाचे पक्षपाती भूमिकेबद्दल  राजद नेते ओबीसी आदिवासी नेते श्री प्रशांत बोरकर यांची राष्ट्रपती सचिवालयकडे तक्रार
 केली आहे
जळगाव गेल्या तीन वरशापासून  bvok bca bsc  msc computer  तसेच अन्य अनेक नवीन अभ्यासक्रम चे विद्यार्थी यांना  केंद्र पुरस्कृत शिष्यवृत्ती योजना फ्री शिप योजना याचा लाभ  मिळत नाही अनेक  पदवी अभ्यासक्रम हे केंद्र सरकारने मंजूर केलेले आहे तरी पण  त्यांना शिष्यवृत्ती योजना फ्री शिप योजना लागू करण्यास  टाळाटाळ केली जात आहे त्यातही  संगणक आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात असलेल्या विविध पदवी अभ्यासक्रम यांना पण शिष्यवृत्ती योजना लागू करण्यात यावी यासाठी श्री प्रशांत बोरकर यांनी गेले अनेक वर्षे मागणी केली आसुन  शेकडो वेळा पत्र ईमेल करून शासनाने पुढाकार घेऊन शासन निर्णय घेतला पाहिजे म्हणून पाठपुरावा करत आहेत मुख्यमंत्री महोदय कार्यालय कडून तसेच सामाजिक न्याय विभागाच्या वतीने जिल्हाधिकऱ्यांमार्फत   मागण्या पुढील विभागाकडे पाठविण्यात आले आहे परतू  याकडे  याकडे काही जन प्रस्ताव पाठविण्यास  शासन निर्णय घेऊन जाहीर करण्यात दिरंगाई करत आहे  त्यामुळे हजारो आदिवासी विकास विभाग ओबीसी समाज भटके विमुक्त जाती जमाती  चे विथार्थी यांचे वर अन्याय होत  आहे म्हणून राष्ट्र पती सचिवालय कडे तक्रार केली आहे
 sc  st obc  nt vjnt ews open  यांना  सर्व समाजाचे विद्यार्थी यांना त्या विभागाकडून तसेच किमान कौशल विभागाकडून iti  प्रमाणे 28500शिष्यवृत्ती  तातडीने द्यावी अन्याय पक्ष्यपात  दूर करावा अशी मागणी राष्ट्रीय जनता दल महाराष्ट्र राज्य महासचिव  रा
प्रवक्ते श्री प्रशांत बोरकर यांनी मुख्यमंत्री महोदय महाराष्ट्र राज्य यांचे कडे पुन्हा केली आसुंन या प्रकरणात स्वतः लक्ष द्यावे अशी पुन्हा शेवटची  मागणी केली आहे  आता ही मान्यवर यांनी त्यावर लक्ष न दिल्यास नाईलाज म्हणून 
महामहीम राष्ट्र पती महोदय सचिवालय तसेच राज्यपाल महोदय महाराष्ट्र यांना सुधा शेकडो कार्यकर्ते विद्यार्थी पालक यांचे वतीने एक शिस्तमंडळ घेवून आपल्या व्यथा मांडणार आहेत,

संपादक के बोल

मंगल देवता (ग्रह) को प्रसन्न करने के उपाय

—हनुमानजी की आराधना (हनुमान चालीसा, सुंदरकाण्ड का पाठ और हनुमानजी को चोला चढ़ाने) से मंगल देवता संतुष्ट हो जाते हैं और अशुभ फल न...