Tuesday, August 24, 2021

कृषी मधून पर्यावरण रक्षणासाठी पाचशे एकरापेक्ष्या जास्तजिनसी सांबार पाटअभोडा प्रोजेक्ट आदर्श..

कृषी मधून पर्यावरण रक्षणासाठी पाचशे एकरापेक्ष्या जास्त
जिनसी सांबार पाटअभोडा प्रोजेक्ट आदर्श..
रावेरपाल  मधील आभोडा जिनसी सांभरपाट भागात  पूर्वी खूप प
डीत शेती होती  माजी सैनिक यांना दिलेली  पाचशे एकर पेक्षा जास्त शेतजमीन खडकाळ जमीन आणि उत्पन्न  येत नसल्याने  कुणी लक्ष देत नसे त्याचे वारसदार यांना पण आपली जमीन कुठे आहे हे समजत नव्हते पण  जुन्या पुणे हून  नकाशे रेकॉर्ड  आणून जमीन शोधल्या  खूप कडक दगडाची जमीन म्हणून कोणी करण्यास तयार होईना ,मग त्यातून जय जवान जय किसान कृषी पर्यावरण सहकारी संथाचा जन्म झाला त्यात  माजी सैनिक शेतकरी आदिवासी  भटके विमुक्त जाती जमातीचे लोक यांना बरोबर घेवून  पाचशे  500एकर मद्ये  वूर्क्षारोपण करण्याचे ठरविले रोज जावून खड्डे खोदणे हा उपक्रम पण तरीपण त्यास प्रतिसाद मिळाला नाहीम्हणून  आदिवासी पावरा समाजाचे मजुरांना बरोबर घेतले रोप लावली पण उन्हाळा मधे पाणी नसल्याने रोप वाळून गेली मद्ये बिबटे वन्य प्राणी यांचा धोका असल्याने जाणे ही जोखमीचे होत गेले, म्हणून प्रत्येक झाडाजवळ माठ  इंजेक्शन सलाईन चां प्रयोग पण केला पण    प्रचंड उन्हाळा कडक दगड म्हणून काही रोप जगली  त्यात बंधारे पाणी जिरवा पाणी अडवा चां प्रयोग केला उस का  केली लावण्याचा  स्वप्न होते म्हणून मग विहिरी तलाव चर्चा झाली पण आता  निधी नाही म्हणून आमदार राजाराम भाऊ यांना त्या स्पॉट वर बोलावले ते सकाळी च हजर आणि तो परिसर पाहून झाडे लावलेली जुनी झाडे  पाहून थक्क झाले त्यांना आम्ही जवाहर विहिरी चे माहिती सांगितले लगेच त्यायर म्हणाले किती तर आम्ही 25प्रस्ताव दिले त्याचा पाठपुरावा करून सर्व जिल्हा चे बजेट रावेर अभौडा जिनसी पाल भागात विहारी खोदल्या  काहीना पाणी लागले काही फेल गेल्या पण त्यामुळे त्यात पाणी जाण्यामुळे जमीन भुसभुशीत झाली रोज  जावून जेथे दिसेल तेथे झाडे लावली, इतकी  डोंगराळ भागात विहारी खोदल्या पण वीज मिळेना त्यासाठी पुन्हा  चकरा काही शेतकऱ्यांनी या जमिनी सुपीक केल्या धरणाचा गाळ काढण्याचे व डोंगराळ जमीन मद्ये आणून टाकण्याचे प्रयत्न झाले  आज ही जमीन सुजलाम सुफलाम दिसत आहे संस्था बंद पडली असली तरी भू मातेने आले दान दिले आहे आज आमचे  मार्गदर्शक  माजी  मुख्याधिकारी एम एम पाटील  शहादाकर प्रल्हाद नारायण पाटील बलवाडीकर हे हयात नाही पण आम्ही  आमचे काका वसंत विठ्ठल महाजन यांच्या बरोबर जमिनी पोट खराब  जमिनी रेकॉर्ड ला दुरुस्त करणे सुरू आहे
कृषी बरोबर पर्यावरण बचाव त्यातून कृषी पर्यटन विकास आणि जोड प्रकल्प जोड धंदे ची साथ मिळाली तर शेतकरी वर्ग बरोबर मजूर गावा गावातली मुलं यांना रोजगार उपलब्ध होईल , तसे वातावरण तयार होत आहे साथ साशनाची मिळावी यासाठी माहिती सहकार्य महत्वाचे आहे 
महात्मा गांधी यांचे खेड्याकडे चला ह्या धोरणच खूप ताकदीचे आणि तळागाळातील लोकांना न्याय मिळवून देणार आहे हे शासन प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांनी लक्षात घेतले पाहिजे तेव्हाच मोठ्या शहराकडे जाणारी   लोंढI कमी होतील
पर्यावरण रक्षण कृषी फळबाग लागवड मधून मोठ्या प्रमाणात वन आणि ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध होतील त्यासाठी सरकारने काही नवीन योजना पडीत
 जमीन विकास हा जन सहभागाने केला पाहिजे,. 
प्रशांत बोरकर
मुक्त पत्रकार
 जय जवान जय किसान
कृषी पर्यावरण प्रकल्प योजना
कृषी पर्यटन अभ्यासक कार्यकर्ता💚🪴🦚🐥🍀🦜🌈🌈🎯🐥💫💫💫🎯
8208361187

संपादक के बोल

मंगल देवता (ग्रह) को प्रसन्न करने के उपाय

—हनुमानजी की आराधना (हनुमान चालीसा, सुंदरकाण्ड का पाठ और हनुमानजी को चोला चढ़ाने) से मंगल देवता संतुष्ट हो जाते हैं और अशुभ फल न...