Monday, December 27, 2021

*श्रीमती आशा जानकर* यांची *पनवेल तालुका महिला आघाडी अध्यक्ष* पदी नियुक्ती जाहीर

*राष्ट्रीय जनता दलाच्या* समाजवादी विचारधारा व राष्ट्रीय अध्यक्ष मा. लालुप्रसाद यादव यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन रायगड जिल्हयातील पनवेल तालुक्याचे मनमिळाऊ, जनसामान्याच्या मदतीला धाऊन जाणाऱ्या, बचत गटाच्या माध्यमातुन महिला संघटन करून त्यांना आर्थिक बाजु भक्कम करणा-या कार्यकर्त्या *श्रीमती आशा जानकर* यांनी
 राष्ट्रीय जनता दलाचे महाराष्ट्राचे प्रदेश सचिव : *मा. सुभाष राजन* 
राजद ची बुलंद तोफ *कोकण विभाग प्रमुख तथा रायगड जिल्हा अध्यक्ष *मा. मुद्दसार पटेल* जी यांच्या मार्गदर्शना मद्ये पक्ष प्रवेश  केला. 
*प्रदेश अध्यक्ष: मा.विजय कंडारे* याचे आदेशाने 
*प्रदेश उपाध्यक्ष मा.विजय कांबळे*  यांनी  *श्रीमती आशा जानकर*  यांची *पनवेल तालुका महिला आघाडी अध्यक्ष* पदी नियुक्ती जाहीर केली आहे. 

*नवनिर्वाचित पदाधिकारी यांचे अभिनंदन आणि पुढील राजकिय वाटचालीस हार्दिक शुभेच्छा*
💐💐💐💐💐💐💐 राष्ट्रीय जनता दल महाराष्ट्र तर्फे आपले स्वागत आणि अभिनंदन

Sunday, December 26, 2021

सध्याची शिक्षण पद्धती पुढे चरितार्थ चालू शकत नाही हे उच्च शिक्षण मंत्र्यांचे विधान अत्यंत चिंतनिय 🌟

 पुढील दिशा काय ठरवणार 👈राष्ट्रीय जनता दलाचे श्री प्रशांत बोरकर यांचा सवाल

मुंबई👇आताची शिक्षण पद्धती  चरितार्थ चालवू शकत नाहीहे विधान उच्च शिक्षण मंत्री उदय सावंत यांनी  नुकतेच केले आहेयावरून सध्याचे शि क्षनाचे वास्तव  मांडले आहे हे शिक्षण किती निरूपयोगी आहे त्या विधानावरून शिद्य होत आहेत्याच बरोबर  ह्या विधानामुळे विद्यार्थी पालक यांचे   चींतेमध्ये वाढ होईल.नवे शिक्षण धोरण ही मजूर  निर्माण करणारे  आणि प्रचंड महाग होणार आहे त्याबद्दल मंत्री महोदय यांनी सांगितले पाहिजे होते  . तसेच केंद्र सरकारने मंजूर केलेले पदवी अभ्यासक्रम बाबतीत शिष्यवृत्ती योजना फ्री शिप योजना लागू करण्यात ही राज्य सरकार तीन वर्ष पासून दुर्लक्ष करत आहे एकीकडे जुन्या अभ्यासक्रमास   नाव ठेव्याची आणि नवीन अभ्यासक्रम   स्वीकार करायचे नाहीशिक्षणाचे खाजगीकरण करण्याचा सरकारी शाळा कॉलेज बंद करण्याचा इरादा तर नाहीकारण नव्या  b vok सारखे नवीन अभ्यासक्रम बाबतीत शिष्यवृत्ती योजना फ्री शिप योजना लागू केलेली नाही आणि त्याला महा DBT PORTEL वर ही नोंद करून घेतली नाही म्हणून मंत्री महोदय यांनी पालक विद्यार्थी शिक्षक पत्रकार यांचे संयुक्त बैठक आयोजित करून या विषयावर चर्चा केली पाहिजेनव्या B VOK सारखे नवीन अभ्यासक्रम बाबतीत शिष्यवृत्ती योजना फ्री शिप योजना तातडीने मंजूर केली पाहिजे त्यातून रोजगारनिर्मिती होवून  युवक युवती स्वयंपूर्ण होण्याच्या प्रक्रियेत सहभागी होतील  अशी अपेक्षाओबीसी आदिवासी विद्यार्थी पालक मंचतसेच राष्ट्रीय जनता दलाचे नेते प्रवक्ते महाराष्ट्र महासचिव श्री प्रशांत बोरकर यांनी व्यक्त केली आहे.

Tuesday, December 14, 2021

*ट्रॅव्हल गाईड प्रशिक्षणासाठी**अर्ज करण्याचे आवाहन

दि.14.11.2021
*
       नवी मुंबई, दि.14: कोकणतील पर्यटनस्थळांची माहिती पर्यटकांपर्यंत पोहोचविणे तसेच कोकणातील स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्य उद्देशाने कोकण विभागाच्या प्रादेशिक पर्यटन कार्यालयामार्फत “ट्रॅव्हल गाईड” (पर्यटन मार्गदर्शक) प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. 
               कोकणातील पर्यटनस्थळांबाबतचा इतिहास व सविस्तर  माहिती पर्यटकांना मिळावी, तसेच स्थानिक बेरोजगारांना रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी श्रीवर्धन, अलिबाग, मुरुड, मुरबाड, सिंधुदूर्ग, रत्नागिरी, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान अशा सात ठिकाणी “ट्रॅव्हल गाईड” (पर्यटन मार्गदर्शक) प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणासाठी किमान 18 वर्षे वयोमार्यादा असून शैक्षणीक पात्रतेसाठी ज्यांचे वय 40 वर्षांच्या आत आहे. त्यांनी किमान 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तर ज्यांचे वय 40 वर्षांच्या वर आहे. त्यांनी किमान 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. या सुवर्ण संधीचा लाभ घेण्यासाठी इच्छुकांनी https://www.maharashtratourism.gov.in/web/mh-tourism/certified-guide-training या संकेतस्थळावर भेट देऊन दि. 31 डिसेंबर 2021 पुर्वी अर्ज करणे आवश्यक आहे.. 
               या प्रशिक्षणात सहभागी होणाऱ्या प्रशिक्षणार्थींना भारतीय पर्यटन आणि प्रवास व्यवस्थापन (Indian Institute of Tourism and Travel Management)  संस्थेच्या सुलभ मार्गदर्शक प्रशिक्षण उपक्रमाच्या अंतर्गत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या प्रशिक्षणात स्थानिक पर्यटनाची माहिती, नियम व सुरक्षा याबाबत उपाययोजना, पर्यटकांचा अनुभव परिपूर्ण कसा करावा, पर्यटकांशी संवाद साधतांना पर्यटनस्थळाबाबतची माहिती गोष्टीरुपाने कशी मांडावी, असे विविध विषयांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. यासाठी स्थानिक पर्यटन स्थळांच्या ठिकाणी तज्ञांमार्फत  प्रशिक्षणार्थींना प्रात्याक्षिक मार्गदर्शन केले जाणार आहे. या प्रशिक्षणाचा कालावधी पाच दिवसांचा असून, हा कालावधी पूर्ण झाल्यानंतर प्रशिक्षणार्थींना महाराष्ट्र पर्यटन संचालनालयातर्फे प्रमाणपत्र व पुढे “टूर गाईड” (पर्यटन मार्गदर्शक) म्हाणून कामकरण्यासाठी ओळखपत्र देण्यात येईल. या प्रशिक्षणाव्दारे महाराष्ट्र पर्यटन विभागाचे मान्यताप्राप्त “टूर गाईड” (पर्यटन मार्गदर्शक) बनन्यासाठीच्या  सुवर्णसंधीचा कोकणातील स्थानिकांनी जास्तीत जास्त प्रमाणात लाभ घ्यावा.  असे आवाहान कोकण विभाग पर्यटन संचालनालयाचे उपसंचालक हनुमंत कृ. हेडे यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे. 
*******

Monday, December 13, 2021

श्री आश्विन परदेशी यांची राष्ट्रीय जनता दलाचे युवा रावेर अध्यक्षम्हणून निवड

राष्ट्रीय जनता दल महाराष्ट्र मद्ये श्री प्रशांत बोरकर यांनी प्रवेश घेतल्या पासून महाराष्ट्र मद्ये कानाकोपऱ्यात   नवीन युवा कष्टकरी शेतकरी महिला सामाजिक कार्यकर्ते लोकांची प्रवेशाची लाट आली आहे केवळ कार्यकर्ते जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा असा श्री प्रशांत बोरकर साहेब यांचे पस्तीस वर्षे पासून धेय आहेत्या मुळे युवा कार्यकर्ते *श्री आश्विन परदेशी*यांनी.राष्ट्रीय जनता दलाचे  नेते श्री प्रशांत बोरकर  यांनी केलेल्या जाहीर आवाहनानुसार  राष्ट्रीय जनता दलात प्रवेश केला  आणि त्याची श्री  आश्विन परदेशी यांची राष्ट्रीय  जनता दलाचे युवा रावेर  अध्यक्षम्हणून निवड करण्यात आली आहे  श्री आश्विन परदेशी  यांनी म्हंटले की आम्ही प्रशांत बोरकर साहेब यांचे निष्ठावान कार्यकर्ते   असून त्यांनी ओबीसी मुस्लिम गोरगरीब जनता यांना   पिवळे कार्ड  निराधार योजना  शेकडो योजना मिळवून दिल्या बद्दल तसेच रावेर रेल्वे गाड्या सुरू केल्या म्हणून राजद मद्ये प्रवेश केला असल्याचे म्हटले आहे त्याचेनिवडीबद्दल त्याचे अभिनंदन 💐💐🎯 आणि शुभेच्छा,🤝🤝 प्रशांत बोरकरमहाराष्ट्र महासचिव आणि प्रवक्ते राष्ट्रीय जनता दलDr सुनील देवरे कार्याध्यक्ष उत्तर महाराष्ट्र विभाग राजदश्रीकृष्ण कुळे  जिल्हाध्यक्ष वेद्किय आघाडी रविंद्र तायडे  जिल्हाधक्ष शिक्षक आघाडी राजदरशीद तडवी  जिल्हा अध्यक्ष आदिवासी आघाडी श्री दहीभातनानाभाऊ ठाकरे विदर्भ मनोहर शेठ लोहारवसंत महाजन रावेर🤝🤝🤝 व सर्व राष्ट्रीय जनता दल महाराष्ट्र यांनी स्वागत आणि अभिनंदन केले आहे

अमोल भगवान अडोलकर* यांची *रायगड जिल्हा प्रवक्ता* पदी नियुक्ती जाहीर

रायगड जिल्हयातील, नागठाने, रोहा तालुक्याचे मनमिळाऊ, जनसामान्याच्या मदतीला धाऊन जाणारे नेते *मा. अमोल भगवान अडोलकर* यांनी *राष्ट्रीय जनता दलाचे महाराष्ट्राचे प्रदेश सचिव : मा. सुभाष राजन* रायगड चे *मा. मुद्दसार पटेल* जी यांच्या मार्गदर्शना पक्ष प्रवेश केला. 
*प्रदेश अध्यक्ष: मा.विजय कंडारे* याचे आदेशाने 
*प्रदेश उपाध्यक्ष मा.विजय कांबळे* तसेच महाराष्ट्र महासचिव *श्री. प्रशांत बोरकर* यांनी चर्चा करून *अमोल भगवान अडोलकर* यांची *रायगड जिल्हा प्रवक्ता* पदी नियुक्ती जाहीर केली आहे. 

नवनिर्वाचित पदाधिकारी यांचे अभिनंदन आणि पुढील राजकिय वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 
💐💐💐💐💐💐प्रशांत बोरकर प्रवक्ते महाराष्ट्र महासचिव राष्ट्रीय जनता दल महाराष्ट्र पदाधिकारी कार्यकर्ते यांनी अभिनंदन केले आहे

Friday, December 10, 2021

श्री रामकृष्ण चौधरी यांची राष्ट्रीय जनता दलाचे जळगाव जिल्हा अध्यक्ष (रावेर लोकसभा)म्हणून निवड

राष्ट्रीय जनता दल महाराष्ट्र मद्ये  नवीन सामाजिक कार्यकर्ते लोकांची प्रवेशाची लाट आलीअसून  प्रगतिशील शेतकरी कार्यकर्ते *श्री रामकृष्ण चौधरी*यांनी.राष्ट्रीय जनता दलाचे  नेते श्री प्रशांत बोरकर आणि dr सुनील देवरे यांनी केलेल्या आवाहनानुसार  राष्ट्रीय जनता दलात प्रवेश केला त्याचे शिफारस dr सुनील देवरे यांनी करून श्री प्रशांत बोरकर राष्ट्रीय जनता दलाचे प्रवक्ता महाराष्ट्र प्रदेश महासचिव यांच्याची केलेल्या चर्चेनुसार  श्री  रामकृष्ण चौधरी यांची राष्ट्रीय  जनता दलाचे जळगाव जिल्हा अध्यक्ष  (रावेर लोकसभा)म्हणून निवड करण्यात आली आहे
 श्री प्रशांत बोरकर यांचे बरोबर शेतकरी कर्जमाफी  आंदोलनात  शेकडो शेतकरी यांना सहभागी करून कर्जमाफी अर्ज भरून घेण्यात  त्यांचा महत्वपूर्ण सहभाग असलेले धडाडीचे कार्यकर्ते आहेत
निवडीबद्दल त्याचे अभिनंदन 💐💐🎯 आणि शुभेच्छा,🤝🤝
 प्रशांत बोरकर
महाराष्ट्र महासचिव 
आणि प्रवक्ते 
राष्ट्रीय जनता दल
Dr सुनील देवरे
 कार्याध्यक्ष उत्तर महाराष्ट्र विभाग राजद
श्रीकृष्ण कुळे  जिल्हाध्यक्ष वेद्किय आघाडी 
रविंद्र तायडे  जिल्हाधक्ष शिक्षक आघाडी राजद
रशीद तडवी  जिल्हा अध्यक्ष आदिवासी आघाडी 
श्री दहीभात
नानाभाऊ ठाकरे विदर्भ 
मनोहर शेठ लोहार
वसंत महाजन रावेर
🤝🤝🤝 व सर्व राष्ट्रीय जनता दल महाराष्ट्र

कु.जयश्री शिंदे बनी राष्ट्रीय जनता दल महाराष्ट्र की महीला प्रकोष्ठ की प्रदेश सचिव।


कु. जयश्री औरंगाबाद महाराष्ट्र के भूतपूर्व महापौर रुक्मणीताई शिंदे की जो की शिवसेना के पदाधिकारी थे, ऊनकी बेटी है, तथा रीयल एस्टेट क्षेत्र मे कारोबार कर रही है। 
लालू जी की विचारधारा से प्रभावित होकर आप ने राजद मे प्रवेश कीया है। इनके राजद प्रवेश से महीला सक्षक्तीकरण कार्यक्रम को बल प्रदान होगा। तथा राजद महाराष्ट्र मे मजबुत होगा। 
राष्ट्रीय जनता दल जिंदाबाद।
प्रशांत बोरकर प्रवक्ते महाराष्ट्र महासचिव राष्ट्रीय जनता दल महाराष्ट्र r
राजद 

Wednesday, December 8, 2021

विदर्भातील सेना नेतेअनिल अर्डक यांचा राष्ट्रीय जनता दल मद्ये प्रवेश प्रदेश सचिव म्हणून निवड

  राष्ट्रीय जनता दल मद्ये प्रवेशाची  लाटआली असूनविदर्भातील संघर्ष शिल  सेना नेते  श्री अनिल अर्डक यांनी काल राष्ट्रीय जनता दल मद्ये प्रवेश घेतला असून

त्याची नियुक्ती राष्ट्रीय जनता दल महाराष्ट्र के प्रदेश सचिव तथा विदर्भ सह प्रभारी  म्हणून करण्यात आली आहे श्री अनिल अर्डक जी का राजद परीवार मे स्वागत है। 🌹💐💐
विजय कंडारे प्रदेश अध्यक्ष
श्री प्रशांत बोरकर प्रवक्ते
महाराष्ट्र महासचिव 

राष्ट्रीय जनता दल

नाना ठाकरे विदर्भ प्रमुख राजद
Dr सुनील देवरे उमवी कार्य दक्ष सर्व राष्ट्रीय जनता दल महाराष्ट्र परिवार

Saturday, December 4, 2021

श्री हरिश्चंद्र उत्तमराव बडे* यांची राष्ट्रीय जनता दलाचे बीड जिल्हा कार्यअध्यक्ष म्हणून निवड

राष्ट्रीय जनता दल महाराष्ट्र मद्ये  नवीन सामाजिक कार्यकर्ते लोकांची प्रवेशाची लाट आलीअसून एक नवीन  सामाजिक सेवा  करण्याची संधी साठी 
सामजिक कार्यकर्ते *श्री हरिश्चंद्र बडे*यांनी.राष्ट्रीय जनता दलाचे  नेते श्री प्रशांत बोरकर आणि dr सुनील देवरे यांनी केलेल्या आवाहनानुसार  राष्ट्रीय जनता दलात प्रवेश केला त्याचे शिफारस dr सुनील देवरे यांनी करून श्री प्रशांत बोरकर राष्ट्रीय जनता दलाचे प्रवक्ता महाराष्ट्र प्रदेश महासचिव यांच्याची केलेल्या चर्चेनुसार  तसेच प्रदेश अध्यक्ष विजय कंडारे यांचे आदेशाने    श्री हरिश्चंद्र उत्तमराव बडे* यांची राष्ट्रीय  जनता दलाचे बीड जिल्हा कार्य अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे
त्याबद्दल त्याचे अभिनंदन 💐💐🎯 आणि शुभेच्छा,🤝🤝
 प्रशांत बोरकर
महाराष्ट्र महासचिव 
आणि प्रवक्ते 
राष्ट्रीय जनता दल
Dr सुनील देवरे
 कार्याध्यक्ष उत्तर महाराष्ट्र विभाग राजद
श्रीकृष्ण कुळे  जिल्हाध्यक्ष वेद्किय आघाडी 
रविंद्र तायडे  जिल्हाधक्ष शिक्षक आघाडी राजद
रशीद तडवी  जिल्हा अध्यक्ष आदिवासी आघाडी 
श्री दहीभात
रामकृष्ण  चोधरी
नानाभाऊ ठाकरे विदर्भ 
मनोहर शेठ लोहार
वसंत महाजन रावेर
🤝🤝🤝 व सर्व राष्ट्रीय जनता दल महाराष्ट्र राज्य

संपादक के बोल

मंगल देवता (ग्रह) को प्रसन्न करने के उपाय

—हनुमानजी की आराधना (हनुमान चालीसा, सुंदरकाण्ड का पाठ और हनुमानजी को चोला चढ़ाने) से मंगल देवता संतुष्ट हो जाते हैं और अशुभ फल न...