Saturday, February 22, 2020

सरकारला करोडो निधी व टॅक्स मिळवून देणाऱ्या विमा agent साठी ही पेंशन व जॉब सिक्युरिटी दिली पाहिजे🙏🙏

🤝🤝
केंद्र सरकारने आता एक नवीन योजना LIC बरोबर आणली आहे 18 ते 40 वयोगटातील शेतकरी ना 3000 पेंशन देणार आहेत,,   त्याचा अर्थातच इतर पेंशन योजनांवर परिणाम होणार आहे,परंतु अशायच प्रकारची पण त्याला वयाची अट नसलेली एखादी योजना  LIC AGENT यांचे साठी सरकारने व LIC ने तयार केली पाहिजे पूर्वी च्या सबर्धन व स्वावलंबन योजनांची अंमलबजावणी बरोबर होत नसल्याने  व ते करोडो रुपये कुठे गेले हे माहीत पडत नसून ह्या नव्या योजनेला आता LIC ला दिले आहे,
परंतु LIC माध्यमातून सरकार ला कोट्यवधी रुपयांची 4 ते 18 टक्केGST व इतर गुंतवणूक सुध्या सरकारी योजना ला LIC देते ती सर्व मेहनत लाखो LIC AGENT करीत आहेत त्यांना धड पूर्ण कमिशन पण मिळत नाही त्यावर सॉफ्टवेअर पासून तरआयकर पोफेशनल टॅक्स  प्रमोशन आमिष चकरा पेट्रोल वर सर्व कमिशन  खर्च होत असते त्याबरोबरग्राहकांचे व ऑफिस कर्मचारी अधिकारी चे बोलणे मनमानी बळी ठरत असतो त्याचे मानसिक शाररिक संतुलन ढासळत असते अनेक विमा एजेंट मुतूमुखी पडले तर   त्यांच्या मौत मध्ये  किऱ्या पाणी करण्यासाठी वर्गणी कारवाई करावी लागते लोकांना वाटते की याची 50 लाख 1 कोटी ची POLICY असेल काही सहकारी भाषण ठोकून लाखो देणार आहेत असे सांगून गायब होतात पण त्याच्या घरी भानगडी लागतात इतर कर्ज भरू की ऑफीच्या चकरा मारू या विवंचनेत विधवा परेशान होते तिला विमा विक्ररी जमत नाही पास झालेशिवाय विमा विकता येत नाही त्या एजन्सीला असलेल्या ग्राहकांना सेवा ध्यावी लागते वा ग्राहक पण सेवे ला पोरके होतात, त्यामुळे विमा अजेंत जॉब शेतकरी सारखा जोखमीचे व स्थिर उपन्न न देणारा आहे त्यामुळेच भारतीय समाज वाद चा आदर्श ठरलेला व जगातील सर्वत श्रेष्ठ असल्यानेLIC ला घडविण्यात 99टक्के विमा ग्राहक बरोबर त्यांना गुंतवणूक करणार्या विमा प्रतिनिधी चा वाटा आहे आणि तो LIC विमा AGENT सिस्टीम शोषणाचा बळी ठरत आहे त्याला योग्य पेन्शन व नोकरीत प्राधान्य दिले तर खरी समानता माणूसकी निर्माण होईल,,  जय LIC जय समाजवाद🙏🙏🤝🤝
प्रशांत बोरकर विमा प्रातिनिधिग्राहक हक्क समिती9403652599

10 comments:

  1. बरोबर आहे,
    विचार चांगले आहे,

    ReplyDelete
  2. योग्य मागणी आहे

    ReplyDelete
  3. खरोखर आहे विमा एजन्ट हा lic चा पाया आहे त्याला कुठल्याही प्रकारे paramanant income nahi hi Far khedachi gost aahe

    ReplyDelete
  4. खरोखर आहे ही तर माझ्या मनातली lic जॉइंट केल्यापासून ची खंत आहे आणि आज कल यही चल राहा है जो जादा मेहनत करता है उसे कम इनकम मिलता है और जो कम मेहनत करता है उसे जादा इनकम

    ReplyDelete
  5. नंदकिशोर, मी 101% सहमत आहे

    ReplyDelete
  6. दिले पाहिजे. कारण agent हे एक समाज सेवक म्हणून काम करतो सर्व agent यांनाच दिली पाहिजे

    ReplyDelete

संपादक के बोल

मंगल देवता (ग्रह) को प्रसन्न करने के उपाय

—हनुमानजी की आराधना (हनुमान चालीसा, सुंदरकाण्ड का पाठ और हनुमानजी को चोला चढ़ाने) से मंगल देवता संतुष्ट हो जाते हैं और अशुभ फल न...