Saturday, February 22, 2020

lic LIC एलआयसी ग्राहकांना आकर्षित क्रेडिट कार्डचे मोफत वाटप,

Lic ची रचना समाज वाद वर आधारित आहे त्यामुळेच आपण जनजन च्या कल्याणकारी योजना तयार करू शकलो लोकांचा विश्वास संपादन करून  लोकांचा पैसा लोकांसाठी आपण उपयोगात आणला आहे त्यात सुरक्षा हा महत्त्वाचा भाग आहे जनतेच्या  आयुष्य च्या बरोबर त्यांच्या पेसयाची सुरक्षित कसा राहील आणि भांडवलदार लोकांसमोर सर्वसामान्य माणूस कसा जीवन जगेल त्यातून भलीमोठी राष्ट्रीय सपत्तीं lic ने तयार केली आहे समाजवाद चा उत्कृष्ट नमुना म्हणून आज आपण त्यात सहभागी आहोत याचा आम्हला अभिमान आहे,,, नव्या    एलआयसी क्रेडिट कार्डचे फायदे जाणून घ्या भेट ध्या  वेब पेपरच्या निमित्ताने🤝🤝🙏💐आपण सर्वजण प्रगती करो हीच अपेक्षा🤝 योग क्षेम वहा ययंम🙏🙏🤝
प्रशांत बोरकर  #सौ संगीता प्रशांत बोरकर
 एलआयसी  विमा सेवा केंद्र, 
 ग्राहक एजंट कृती समिती 
बिमा ग्राहक सलाहकार
बोरकर बिमा
8208361187
bestbimaseva@gmail.com

No comments:

Post a Comment

संपादक के बोल

मंगल देवता (ग्रह) को प्रसन्न करने के उपाय

—हनुमानजी की आराधना (हनुमान चालीसा, सुंदरकाण्ड का पाठ और हनुमानजी को चोला चढ़ाने) से मंगल देवता संतुष्ट हो जाते हैं और अशुभ फल न...