रावेर तालुक्यातील शेतकरी कुटुबातून असलेल्या सद्या जळगाव चां योगेश विठ्ठल माळी सॉफ्टवेअर कंपनीत नोकरी करत असताना सोशल मीडिया साइटवर त्याची ऍना रेनवॉल अमेरिकेतील तरुणीशी ओळख होऊन मैत्री झाली. मैत्रीचे रूपांतर प्रेमात होऊन दोघांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. ऍना त्याच्या कुटुंबीयांसह जळगावला आली असून भारतीय संस्कृती प्रमाणे आज (ता. 22) हळद व गोरज मुहूर्तावर शुभमंगल संपन्न झाले रावेर येथील आनंद टेलर यांचा तो पुतण्या आहे, रावेर तालुक्यातील वाघो ड येथील संदीप महाजन यांचा योगेश आतेभाऊ आहे त्याने तरुण तडफदार न्युज शी बोलताना ही माहिती दिली
Saturday, February 22, 2020
अमेरिकेची मुलगी झाली रावेर जळगाव चे योगेश माळी शी विवाहबद्ध.सोशल मीडियाचा कमाल,योगेश ने केली अमेरिकेत धमाल
Subscribe to:
Post Comments (Atom)
संपादक के बोल
मंगल देवता (ग्रह) को प्रसन्न करने के उपाय
—हनुमानजी की आराधना (हनुमान चालीसा, सुंदरकाण्ड का पाठ और हनुमानजी को चोला चढ़ाने) से मंगल देवता संतुष्ट हो जाते हैं और अशुभ फल न...
-
येवला येथे पेठणी लोकप्रिय असले तरी तेथील माणसे ही तेवढीच आपुलकीने वागनारी आहेत. आमचे येवला येथे येणे जाणे झाले आम्हाला घ्यायला मनमाड स्टेशन ...
-
🌱🌱🌱जनहितार्थ प्रसिध्द* ✅ *मूलभूत अधिकार* मूलभूत अधिकार व्यक्तीला मूलभूत अधिकार असतात आणि ते अबाधित राखण्याची जबाबदारी शासनावर असते, हा वि...
-
..... आज अनेक जण राहतात मुंबईत पण त्यासाठी चा लढा पर्श्यभुमी लक्षात घेतली पाहिजे..आता आता आले मुंबईत म्हणून काही मुबईंमोठी झाली...
Wish you happy married life both of you
ReplyDeleteWish you a very happy married life 💐💐💐💐💐💐👍👍👍👌👌👌👌
ReplyDeletehttps://www.dailymotion.com/video/x7s404u
ReplyDeletehttps://www.youtube.com/playlist?list=PLdkkM1VseXRoVv1FlHt7vFqbhGc9RLDNn
ReplyDelete