Saturday, February 22, 2020

आपली तब्येत चांगली राहावी यासाठी एक वायरल पोस्ट नक्की वाचाच,

1) *पोट* तेव्हा घाबरते जेव्हा तुम्ही सकाळी नाष्टा करत नाही.

२) *मूत्रपिंड*  घाबरतात जेव्हा तुम्ही २४ तासात १० ग्लास पाणी पीत नाही.

३) *पित्ताशय*  घाबरते जेव्हा तुम्ही ११  चा आत झोपत नाही व सूर्योदय पूर्वी उठत नाही.

४) *लहान आतडे* घाबरते जेव्हा तुम्ही थंड आणि शिळे अन्न खाता.

५) *मोठे आतडे* घाबरते जेव्हा तुम्ही तळलेले आणि मसालेदार पदार्थ जास्त खाता.

६) *फुफ्फुसे* तेव्हा घाबरते जेव्हा तुम्ही धूर,धूळ आणि सिगारेट बिडी ने प्रदूषित वातावरणात श्वास घेता.

७) *यकृत*  तेव्हा घाबरते जेव्हा तुम्ही तळलेले, जंक आणि फास्ट फूड खाता.

८) *हृदय*  तेव्हा घाबरते जेव्हा तुम्ही  जास्त मीठ मिश्रित व चरबीयुक्त आहार घेता.

९) *स्वादुपिंड*  तेव्हा घाबरते जेव्हा तुम्ही सहज मिळतात आणि चविष्ट लागतात म्हणून जास्त गोड पदार्थ खातात.

१०) तुमचे *डोळे*  तेव्हा घाबरतात जेव्हा तुम्ही अंधारात मोबाईल व कॉम्प्युटर वर काम करता
आणि

११) तुमचा *मेंदू*  तेव्हा घाबरतो जेव्हा तुम्ही नकारात्मक विचार करता.

तुमच्या शरीराच्या अवयवाची काळजी घ्या आणि त्यांना घाबरवू नका.
हे अवयव बाजारात मिळत नाहीत आणि मिळाले तरी खूप महाग आणि योग्य बसतील च असे नाही म्हणून ह्यांची काळजी घ्या.

No comments:

Post a Comment

संपादक के बोल

मंगल देवता (ग्रह) को प्रसन्न करने के उपाय

—हनुमानजी की आराधना (हनुमान चालीसा, सुंदरकाण्ड का पाठ और हनुमानजी को चोला चढ़ाने) से मंगल देवता संतुष्ट हो जाते हैं और अशुभ फल न...