Saturday, February 22, 2020
आज अमोल मिटकरी यांचे रावेरला भव्य शिव व्याख्यान....
amol mitkari Raver शिवजयंतीआज२३ फेब्रुवारी रोजी अमोल मिटकरी यांचे रावेरला भव्य शिव व्याख्यान यशवंत हायस्कूल येथे सायंकाळी साडेपाच वाजता रावेर ला आयोजीत केले असून या शिव विचार ऐकण्यासाठी शिवप्रेमीनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन पंचायत समिती सदस्य श्री दिपक पाटील सचिन पाटील श्रीराम पाटील यांनी शिवजयंतीउत्सव समितिचेवतीने तरुण तडफदार टीम शी बोलताना सांगितले
Subscribe to:
Post Comments (Atom)
संपादक के बोल
मंगल देवता (ग्रह) को प्रसन्न करने के उपाय
—हनुमानजी की आराधना (हनुमान चालीसा, सुंदरकाण्ड का पाठ और हनुमानजी को चोला चढ़ाने) से मंगल देवता संतुष्ट हो जाते हैं और अशुभ फल न...
-
येवला येथे पेठणी लोकप्रिय असले तरी तेथील माणसे ही तेवढीच आपुलकीने वागनारी आहेत. आमचे येवला येथे येणे जाणे झाले आम्हाला घ्यायला मनमाड स्टेशन ...
-
🌱🌱🌱जनहितार्थ प्रसिध्द* ✅ *मूलभूत अधिकार* मूलभूत अधिकार व्यक्तीला मूलभूत अधिकार असतात आणि ते अबाधित राखण्याची जबाबदारी शासनावर असते, हा वि...
-
..... आज अनेक जण राहतात मुंबईत पण त्यासाठी चा लढा पर्श्यभुमी लक्षात घेतली पाहिजे..आता आता आले मुंबईत म्हणून काही मुबईंमोठी झाली...
🙏🙏
ReplyDelete