Friday, February 21, 2020

अर्थ व्यापार विमा विशेष,, मोठे जिवन विमा विक्री करताना एलआयसी ने विमा प्रतिनिधी व ग्राहकांना तत्परतेने सेवा देण्याची यंत्रणा आखावी



💢अर्थ व्यापार विमा विशेष,मोठे जिवन विमा विक्री करताना एलआयसी ने विमा प्रतिनिधी व ग्राहकांना तत्परतेने सेवा देण्याची यंत्रणा आखावी💢
सद्या पॉलिसी ऑनलाइन ची सुविधा असली तरी पॉलिसी ध्रारक अजून ही पारंपरिक पध्तने विमा खरेदी करीत असतात छोटे प्रस्ताव हे ब्रांच स्तरावर  होत असतात पण मोठे व वयानी जास्त असलेल्या व्यक्तीचे जीवन विमा चे प्रस्ताव हे विभाग स्तरावर पाठविले जात असतात तेव्हा त्या प्रस्ताव बद्दल खूप वेळकाढू धोरण स्वीकारले जात आहेत महिने महिने हे प्रस्ताव पडून राहतात व त्याबद्दल विमा प्रतिनिधी व ग्राहकांना योग्य माहिती मिळत च नाही, सद्या सर्व पद्धती ही ऑनलाइन झाली आहे असे प्रस्ताव पडून राहतात त्याबद्दल मंजूर करण्यासाठी टीम ने दर सप्ताहाला शाखेला भेटून ते प्रस्ताव बद्दल निर्णय झाला पाहिजे व पॉलिसी धारकांना विनाविलंब विमा संरक्षण उपलब्ध करून दिले पाहिजे एलआयसी ने पॉलिसी बदल एका App आहे त्यामधून विमा प्रतिनिधी व ग्रहाकाना ही माहिती दिली जावी,  आणि पॉलिसी ऑनलाइन चेक  माहिती एसएमएस द्वारे  मिळावी   ग्राहकांना पॉलिसी प्रस्ताव मंजूर केला की शाखेत डेबिट कार्ड स्पिप कार्ड  तसेच ऑनलाइन पेमेंट लिंक स्वतंत्रपणे  ग्राहकांना पाठवली तर केशलेश धोरणाला गती मिळेल व भरणा साठी केश काउंटर वर ची गर्दी कंमी होईल, तसेचजीवन  विमा चे   दिशाभूल करणारे जाहिराती बातम्या वर तसेच आय पि ओ व योजनांची जाहिरात टीवी सोसलं मीडिया अन्य माध्यमातून करून जनतेला माहिती मिळाली पाहिजे, बंद पडलेल्या पॉलिसी साठी सुटीत ज्या ठिकाणी शाखा नाहीत त्या ठिकाणी केंप  नवीन  ब्रांचं ,सेवा केंद्र सुरू केलें पाहिजेत त्यात महिला  स्थानिक पातळीवर चे विमा प्रतिनिधी ची नेमणूक केली पाहिजे ,🌳 तसेच काही धोरणात्मक निर्णय घेतला जात असेल तेव्हा चाळीस कोटी ग्राहकांना  पंधरा लाख विमा प्रतिनीधी चे जाणकार मंडळी चे मत लक्षात घेऊन  एलआयसी स्तापणाचा मूळ उद्देश धोरण कायम ठेवून भडवलदरी प्रवुर्ती दूर ठेवून समाजवाद  जनता हिताचे धोरण एलआयसी ने कायम करून राष्ट्र निर्मितीमध्ये  निरंतर जनतेच्या सेवेसाठी कार्यरत राहावे ही अपेक्षा
🌈🌈🤹🌳प्रशांत बोरकर ग्राहक एजंट कृती समिती 8208361187

No comments:

Post a Comment

संपादक के बोल

मंगल देवता (ग्रह) को प्रसन्न करने के उपाय

—हनुमानजी की आराधना (हनुमान चालीसा, सुंदरकाण्ड का पाठ और हनुमानजी को चोला चढ़ाने) से मंगल देवता संतुष्ट हो जाते हैं और अशुभ फल न...