Saturday, June 20, 2020

विद्यार्थी-पालकांचे शोषण थांबवा, जबरदस्तीची शाळा फी वसुली थांबवा" प्रहार ची मुंबईत मागणी

"
इंग्रजी माध्यमाच्या शाळा विद्यार्थी-पालकांकडून जबरदस्ती वसूल  करत असलेल्या फी विरोधात अंधेरी, मुंबई येथे सह्यांची कॅम्पेन मोहीम मुंबई संपर्क प्रमुख ऍड अजय तापकीर व विदयार्थी आघाडी प्रमुख ऍड मनोज टेकाडे यांच्या मार्गदर्शना खाली अंधेरी विभाग अध्यक्ष हसन शेख यांनी राबविला, या सह्यांच्या मोहिमेस पालकांनी प्रचंड प्रतिसाद दिला, या वेळी फिजिकल डिस्टगसीचे पालन करून करोना विरोधात देखील माहिती नागरिकांना देण्यात आली ...
प्रसिद्धीसाठी
दि.20/6/2020
जीवजीत विश्वकर्मा
प्रसिद्धी प्रमुख 
प्रहार जनशक्ती पक्ष, मुंबईरावेेेर योग्य दिन साजरा बातम्यासाााठी सम्पर्क8208361187

भारत के लोगोको जबरदस्त खूशखबर ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स ने निकाली कोरोना पर दवा,,,

बडी खुशखबरीः आ गई कोरोना की दवा

नई दिल्ली। ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स ने कोविड-19 से मामूली और मध्यम रूप से पीड़ित मरीजों के इलाज के लिए एंटीवायरल दवा फेविपिरविर को फैबिफ्लू ब्रांड नाम से पेश किया है। कंपनी ने शनिवार को यह जानकारी दी। 

फैबिफ्लू कोविड-19 के उपचार के लिए भारत में पहली मौखिक फेविपिरविर अनुमोदित दवा है। इसकी सिफारिश पहले दिन में 1,800 मिलीग्राम दो बार और उसके बाद रोजाना 14 दिनों तक 800 मिलीग्राम दो बार की गई है। टैबलेट का उत्पादन कंपनी द्वारा हिमाचल प्रदेश के बद्दी में किया जा रहा है। ग्लेनमार्क ने कहा कि यह दवा अस्पतालों और खुदरा चैनल दोनों माध्यम से उपलब्ध होगी। ग्

मुंबई की कंपनी ने शुक्रवार को कहा था कि उसे भारतीय औषधि महानियंत्रक (डीजीसीआइ) से इस दवा के विनिर्माण और विपणन की अनुमति मिल गई है। कंपनी ने कहा कि फैबिफ्लू कोविड-19 के इलाज के लिए पहली खाने वाली फेविपिरविर दवा है, जिसे मंजूरी मिली है। यह दवा लगभग 103 रुपये प्रति टैबलेट की दर से बाजार में उपलब्ध होगी।

ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स ने कहा कि यह दवा 34 टैबलेट की स्टि्रप के लिए 3,500 रुपये के अधिकतम खुदरा मूल्य (एमआरपी) पर 200 मिलीग्राम टैबलेट के रूप में उपलब्ध होगी। ग्लेमार्क फार्मास्युटिकल्स के चेयरमैन एवं प्रबंध निदेशक ग्लेन सल्दान्हा ने कहा, यह मंजूरी ऐसे समय मिली है, जबकि भारत में कोरोना वायरस के मामले पहले की तुलना में अधिक तेजी से बढ़ रहे हैं। इससे हमारी स्वास्थ्य सेवा प्रणाली काफी दबाव में है। उन्होंने उम्मीद जताई कि फैबिफ्लू जैसे प्रभावी इलाज की उपलब्धता से इस दबाव को काफी हद तक कम करने में मदद मिलेग


फक्त रावेर शिवारा करिता-तूर बियाणे 0.४0 हेक्टर (1एकर ) करिता,व रा खते (डी बी टी )व कीटक नाशके मिळतील तरी त्वरित पुढील मो क्र वर संम्पर्क साधावा--7972038068 सचिन गायकवाड(कृषि सहाय्यक -रावेर

फक्त रावेर शिवारा करिता-तूर बियाणे 0.४0 हेक्टर (1एकर ) करिता,व रा खते (डी बी टी )व कीटक नाशके मिळतील तरी त्वरित पुढील मो क्र वर संम्पर्क साधावा--7972038068 सचिन गायकवाड(कृषि सहाय्यक -रावेर

अक्रोड कधी खावेत


अक्रोड कधी खावेत - अक्रोडचे सेवन सकाळी संध्याकाळी केल्याने आपल्याला अनेक प्रकारच्या विकारांपासून मुक्ती मिळते. अक्रोड आपल्या मेंदूसाठी खूप फायदेमंद असतात. अक्रोड हा जवळ जवळ आपल्या मेंदुसारखाच दिसतो. अक्रोड खाण्यामुळे आपला बौदधिक पातळी (IQ) वाढते, विचार करण्याची क्षमता वाढते ज्यामुळे ताण तणाव कमी होतो व आपली स्मरण शक्ती वाढते. अक्रोड मध्ये शक्तिशाली न्युरो प्रोटेक्टीव कंपाऊंड सारखे विटामिन E, मेल्यानीन, omega-3 fatty acid आणि एन्टी ऑक्सिडेंट असतात. ज्यामुळे आपल्या मेंदूला सुरक्षा मिळते तसेच आपण तंदुरुस्त राहतो.अक्रोड ची साल काढून अक्रोड खाऊ नये कारण अक्रोड च्या सालात ९० % एन्टी
ऑक्सिडेंत असतात. अक्रोड साला सकट खाल्यामुळे सालातील पोष्टिक तत्व आपल्या शरीराला मिळतात. आणि हे पोष्टिक तत्व आपल्या त्वचेसाठी व केसांसाठी फायदेमंद असतात. अक्रोड मध्ये विटामिन्स, एन्टीऑक्सिडेंत मिनरल, प्रोटीन आणि SECL fatty एसिड असतात जे आपल्या त्वचेची देखभाल करतात. अक्रोड च्या सेवनामुळे आपल्या शरीराचे अंग मजबूत होतात, अक्रोड खाल्यामुळे आपली त्वचा चमकदार होते.

कु.श्रद्धा बबनराव उदावंत यांनी MPSC च्या मुख्य परीक्षेत राज्यात ४ था क्रमांक मिळवून उपजिल्हाधिकारी म्हणून निवड

*महाराष्ट्रातील सोनार समाजाचे भूषण कु.श्रद्धा बबनराव उदावंत यांनी MPSC च्या मुख्य परीक्षेत राज्यात ४ था क्रमांक मिळवून उपजिल्हाधिकारी म्हणून निवड झाल्याबद्दल तिचे व तिच्या आई वडिलांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन.*💐तिच्या भावी वाटचालीस   🌹 *हार्दिक शुभेच्छा* 🌹तरूण तडफदार टीम

Friday, June 19, 2020

नुतन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी कार्यभार स्वीकारला*

*
जळगाव, दि.18 (जिमाका आकाशवाणी ) - जळगावचे नुतन जिल्हाधिकारी म्हणून अभिजीत राऊत यांनी आज कार्यभार स्वीकारला. 
मावळते जिल्हाधिकारी डाॅ.  अविनाश ढाकणे यांच्याकडून श्री. राऊत यांनी पदाची सुत्रे स्वीकारली.  

यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ बी एन  पाटील, जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष गोरक्ष गाडीलकर, महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी, निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील, उप जिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे यांच्यासह महसूल, आरोग्य व इतर विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते

माहिती  फोटो सौजन्न आकाशवाणी फेसबुक पेज

शिवसेनेच्या ५४ व्या वर्धापन दिनानिमित्ताने पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा

शिवसेनेच्या ५४ व्या वर्धापन दिनानिमित्त आज #शिवसेना_भवन येथे #शिवसेना पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी शिवसेना भवन येथे शिवसेनेच्या सर्व नेत्यांच्या उपस्थितीत पक्षाच्या भगव्या ध्वजाचे ध्वजारोहण करून त्यास आदराने वंदन करीत समस्त शिवसैनिकांना शुभेच्छा दिल्या.
#Shivsena
Uddhav Thackeray Aaditya Thackeray - आदित्य ठाकरे Sanjay Raut Sanjay Raut Dr. Neelam Gorhe Chandrakant Khaire MP

Thursday, June 18, 2020

अब ब्रिटेन के नए प्रधानमंत्री बोरिस जॉनसन ने भारतीय मूल की प्रीति पटेल कैबिनेट में देश का गृह मंत्री बनाया है।

 भारतीय मूल के लोग दुनिया में अपना अलग ही मुकाम बना रहे हैं, चाहें वो अमेरिका हो या यूरोप, ब्रिटेन  या अफ्रीका ये अपनी मेहनत और प्रतिभा के दम पर आगे बड़ रहे हैं और नए-नए मुकाम गढ़ रहे हैं।अब ब्रिटेन के नए प्रधानमंत्री बोरिस जॉनसन ने भारतीय मूल की प्रीति पटेल पर भरोसा जताते हुए उन्हें अपने कैबिनेट में  देश का गृह मंत्री बनाया है।प्रीति पटेल जी का जन्म 29 मार्च 1972 को लंदन में एक युगांडा के भारतीय परिवार में हुआ था उनके माता-पिता मूल रूप से गुजरात, भारत के हैं,लेकिन युगांडा चले गए। 1960 के दशक में, राष्ट्रपति ईदी अमीन ने कुछ समय पहले युगांडा के एशियाई लोगों को निष्कासित करने की घोषणा की, वे ब्रिटेन में चले गए और हर्टफोर्डशायर में बस गए। उन्होंने लंदन और इंग्लैंड के दक्षिण पूर्व में समाचार-पत्रों की एक श्रृंखला स्थापित की। 

पटना में गंगा में सुशांत सिंह राजपूत की अस्थि विसर्जित की गई और आखरी विदाई दी गयी। 😢बिहार के इस लाल को विनम्र श्रद्धांजलि।

पाटणा ---पटना में गंगा में सुशांत सिंह राजपूत की अस्थि विसर्जित की गई और आखरी विदाई दी गयी। 😢
बिहार के इस लाल को विनम्र श्रद्धांजलि।

Tuesday, June 16, 2020

जळगाव जिल्ह्यातील राजकिय व्यक्ती चा कोरोनामूळे बळी अजून ही जिल्हा त प्रशासन व जनता गंभीरपणे विचार करत नाही

भारतीय जनता पार्टीचे माजी खासदार तथा माजीआमदार आणि आणि भारतीय जनता पार्टीचे ग्रामीण जळगाव जिल्हा अध्यक्ष हरिभाऊ जावळे  यांचेवर मुंबई येथे औषध उपचार सुरू असताना आज 12:30 तीस वाजता दुःखद निधन झाले, त्यांच्या निधनामुळे संपूर्ण जळगाव जिल्ह्यात सह राजकारणात समाजात मोठी हळहळ व्यक्त करण्यात आहे
 जिल्ह्यात प्रथमच आमदार खासदार पद निभावळली व  राज्य मंत्री पदाचे कृषी परिषदेच्या पद भुसवलेले  यांना काही दिवसांपूर्वी कोरोना ची लागण झाली होती त्यासंदर्भात त्यांचे वर मुंबई येथे उपचार सुरू होते,
त्याचे मुत्यू ने एकच खळबळ  उडाली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे

ना हरिभाऊ जावळे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण.

भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण.
अतिशय दुःखद घटना , मनाला चटका लावणारी,
साधा सरळ देव माणूस काळाच्या पडद्याआड झाला,
कै, हरीभाऊ जावळे,माजी खासदार, माजी आमदार रावेर,
जळगाव जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी, यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण...🙏🙏💐💐

Wednesday, June 10, 2020

विधानसभा अध्यक्ष @NANA_PATOLE यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे शिफारस.

 मुंबई#Lockdown मुळे नाभिक आणि परीट (धोबी) समाजातील बांधवांना व्यवसायापासून वंचित रहावे लागल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट. दोन्ही समाजासाठी तातडीचे मदतीचे पॅकेज जाहीर करुन दिलासा देण्याची विधानसभा अध्यक्ष @NANA_PATOLE यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे शिफारस.

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेतखातेदार शेतकऱ्यासह कुटुंबातील एकाचा समावेश

  जळगाव, दि. 8 (जिमाका वृत्तसेवा) : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना 2019- 2020 मध्ये या योजनेची व्याप्ती वाढविण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व वहितीधारक खातेदार शेतकरी व शेतकऱ्याच्या कुटुंबातील वहितीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेला कोणताही एक सदस्य (आईवडील, शेतकऱ्याची पती- पत्नी, मुलगा, अविवाहित मुलगी यापैकी कोणतीही 1 व्यक्ती) असे 10 ते 75 वर्ष वयोगटातील एकूण 2 जणांना ही योजना राबविण्यास शासन निर्णयान्वये मान्यता दिली आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी दिली आहे. तसेच 2019- 2020 या वर्षाकरीता अपघातग्रस्त शेतकऱ्यास, त्याच्या कुटुंबास आर्थिक लाभ देण्याकरीता असून सहभागी होण्याची अंतिम मुदत 9 डिसेंबर 2020 आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
  शेती व्यवसाय करतांना होणारे अपघात, वीज पडणे, पूर, सर्पदंश, विंचूदंश, विजचा शॉक बसणे, इत्यादि नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात, रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात तसेच अन्य कोणत्याही कारणामुळे होणारे अपघात, यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचा मृत्यू  ओढवतो  किंवा काहीना अपंगत्व येते, घरातील कर्त्या व्यक्तीस झालेल्या अपघातामुळे कुटूंबाचे उत्पन्नाचे साधन बंद होऊन अडचणीची परिस्थिती निर्माण होते अशावेळी -
  अपघाती मृत्यू झाल्यास रुपये 2.00 लाख, अपघातामुळे 2 डोळे अथवा 2 हात किंवा 2 पाय तसेच                 1 डोळा व 1 हात किंवा 1 पाय निकामी झाल्यास रु. 2.00 लाख इतकी नुकसान भरपाई अनुज्ञेय राहील. अपघातामुळे 1 डोळा  अथवा  1 हात किंवा 1 पाय निकामी झाल्यास रु. 1.00 लाख इतकी नुकसान भरपाई अनुज्ञेय राहील. 
  आपल्या भागातील एकाद्या  वहितीधारक शेतकऱ्यांचा अथवा त्याच्या कुटूंबातील सदऱ्याचा दुर्देवी मृत्यू झाल्यास अथवा अपंगत्व आल्यास त्याच्या वारसदारास नुकसान भरपाई देय राहील,  “ तरी या गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे” तसेच तालुका कृषि अधिकारी कार्यालय ( सर्व तालुके), उपविभागीय कृषि अधिकारी  कार्यालय, जळगाव/ पाचोरा/ अमळनेर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालय, जळगाव आकाशवाणी शेजारी प्रशासकीय इमारत, जळगाव. विमा कपंनी- दि. युनिव्हर्सल सोम्पो जनरल इन्शुरंन्स कंपनी लि. पुणे -40, विमा सल्लागार कंपनी - जायका  इन्शुरन्स  ब्रोकरेज  प्रा. लि. नागपूर, दुरध्वनी 0712-6731210/215 टोल फ्री नं. 1800 233 3533,  ई मेल -jaikaib@jaika.com,  वेब साईट - www.jaika.in.  यांच्याशी संपर्क साधावा. असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी,  संभाजी  ठाकूर, जळगाव यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे. 
00000.

वायरल महत्त्वाचा मॅसेज------*रात्रीचं जेवण उशिरा करु नये*-------------------------------

🙏🌹🤝🦚🥬🌶️🥒🦚🤝🌹🙏
----------------------------------------
*रात्रीचं जेवण उशिरा करु नये*
----------------------------------------
रात्रीचं जेवण देखील उशिरा करत असाल तर हे आपल्या आरोग्यास हानीप्रद होऊ शकतं. जर आपण देखील हे नित्यक्रम राबवत असलास तर एकदा त्यापासून होणाऱ्या नुकसानांवर एक दृष्टी टाका.
*१) वजन वाढतं -*
रात्री शरीराची (चयापचय) मेटाबॉलिझम दिवसापेक्षा हळू आणि कमकुवत राहतं यामुळे रात्री उशिरा खाल्ल्याने ते पचायला जड होतं. तसेच रात्री जास्त प्रमाणात कॅलरी जळत नाही आणि वजन वाढतं.
*२) रक्तदाब वाढतं -*
बऱ्याच तज्ज्ञांच्या मते, रात्री उशिरा जेवल्याने उच्च रक्तदाबा बरोबरच रक्तामधील साखरेची पातळी देखील वाढते. जे आपल्या आरोग्यास हानी पोहोचवते.
*३) झोप गडबडते -*
एका अहवालानुसार रात्री उशिरा स्नेक्स किंवा जेवण केल्याने झोपेच्या चक्राच्या त्रास होतो. आणि पुरेशी झोप होतं नाही. ज्यामुळे झोपेशी निगडित समस्या उद्भवू शकतात. त्याच बरोबर गॅस्ट्रिक सारख्या समस्या देखील उद्भवू शकतात.

*४) चिडचिडेपणा -*
आपली पुरेशी झोप घेऊ शकत नसल्याने त्याचा परिणाम आपल्या मानसिक आरोग्यावर ही होतो. त्यामुळे मेंदूला पुरेशी विश्रांती मिळत नाही, त्याचा परिणाम चिडचिड होते.
----------------------------------------
*संकलन :- सतीश अलोणी @*
----------------------------------------
🙏🌹🤝🦚🥬🌶️🥒🦚🤝🌹🙏

Monday, June 8, 2020

WHYRal 👌क्योंकि यदि हमारे लोग आगे बढ़ेंगे तो हम तो आगेबढ़ेंगे ही

  

अपने साथ अपने लोगों को लेकर चलें

बहुत  समय  पहले  की  बात  है  एक  विख्यात  ऋषि  गुरुकुल  में  बालकों  को  शिक्षा  प्रदान  किया  करते  थे. उनके गुरुकुल में बड़े-बड़े राजामहाराजाओं के पुत्रों से  लेकर साधारण परिवार के लड़के भीपढ़ा करते थे। वर्षों से शिक्षा प्राप्त कर रहे शिष्यों की शिक्षा आज पूर्ण हो रही थी और सभी बड़ेउत्साह के साथ अपने अपने घरों को लौटने की तैयारी कर रहे थे कि तभी ऋषिवर की तेज आवाजसभी के कानो में पड़ी,

“आप सभी मैदानमें एकत्रित हो जाएं।“

आदेश सुनते हीशिष्यों ने ऐसा ही किया।

ऋषिवर बोले, “प्रिय  शिष्यों, आज  इस  गुरुकुल  में  आपका  अंतिम  दिन  है. मैं  चाहता  हूँ  कि  यहाँ  से  प्रस्थान  करने  से  पहले  आप  सभी  एक  दौड़  में  हिस्सा  लें. यह  एक  बाधा  दौड़  होगी  और  इसमें  आपको  कहीं  कूदना  तो  कहीं  पानी  में दौड़ना  होगा  और  इसके  आखिरी  हिस्से  में  आपको  एक  अँधेरी  सुरंग  से  भी  गुजरना  पड़ेगा.”

तो  क्या  आप  सब  तैयार  हैं ?”

”हाँ, हम  तैयार  हैं”, शिष्य  एक  स्वर  में  बोले.

दौड़ शुरू  हुई.

सभी  तेजी  से  भागने  लगे. वे  तमाम  बाधाओं  को  पार  करते  हुए अंत  में  सुरंग  के  पास  पहुंचे. वहाँ  बहुत  अँधेरा  था  और  उसमे  जगह जगह  नुकीले  पत्थर  भी  पड़े  थे  जिनके  चुभने  पर  असहनीय  पीड़ा  का  अनुभव  होता  था. सभी  असमंजस  में  पड़  गए, जहाँ  अभी  तक  दौड़  में  सभी  एक  सामान  बर्ताव  कर  रहे थे  वहीँ  अब  सभी  अलग अलग  व्यवहार  करने  लगे ; खैर, सभी ने जैसे-तैसे   दौड़  ख़त्म  की और ऋषिवर के समक्ष एकत्रित हुए।

 “पुत्रों ! मैं देख  रहा  हूँ  कि  कुछ  लोगों  ने  दौड़  बहुत  जल्दी  पूरी  कर  ली  और  कुछ  ने  बहुत अधिक  समय  लिया, भला   ऐसा  क्यों  ?”, ऋषिवर ने प्रश्न किया।

यह सुनकर एक  शिष्य  बोला, “गुरु  जी, हम  सभी  लगभग  साथ साथ  ही  दौड़  रहे  थे  पर  सुरंग  में  पहुचते  ही  स्थिति  बदल  गयी. कोई  दुसरे  को  धक्का  देकर  आगे  निकलने  में   लगा  हुआ  था  तो  कोई  संभलसंभल  कर  आगे  बढ़  रहा  था. और  कुछ तो ऐसे  भी  थे  जो  पैरों  में  चुभ  रहे  पत्थरों  को  उठा उठा  कर  अपनी  जेब  में  रख  ले  रहे  थे  ताकि  बाद  में  आने  वाले  लोगों  को  पीड़ा  ना  सहनी  पड़े. इसलिए सब ने अलग अलग समय में दौड़ पूरी की.”

“ठीक है ! जिन लोगों  ने  पत्थर  उठाये  हैं  वे  आगे  आएं  और  मुझे  वो  पत्थर  दिखाएँ“, ऋषिवर  ने  आदेश  दिया.

आदेश  सुनते  ही  कुछ  शिष्य  सामने  आये  और  पत्थर  निकालने  लगे. पर  ये  क्या  जिन्हे  वे  पत्थर  समझ  रहे  थे  दरअसल  वे  बहुमूल्य  हीरे  थे.  सभी आश्चर्य  में  पड़  गए  और  ऋषिवर  की   तरफ  देखने  लगे.

“मैं  जानता  हूँ  आप  लोग  इन  हीरों  के  देखकर  आश्चर्य  में  पड़  गए  हैं.” ऋषिवर  बोले।

“दरअसल इन्हेमैंने ही उस सुरंग में डाला था,और यह दूसरों के विषय में सोचने वालेशिष्यों को मेरा इनाम है।

इस दौड़ से हमे यह समझने की जरुरत है की आज के युग में यदि हम आगेबढ़ना चाहतें हैं, या हम अपने सपनो को पूरा करना चाहतें हैं तो जरुरी है की हम अपनेसाथ अपने लोगों को लेकर चलें, क्योंकि यदि हमारे लोग आगे बढ़ेंगे तो हम तो आगेबढ़ेंगे ही


जब इंद्रदेव किसानों से नाराज़ हो गए तब उन्होंने कहा, "अगले बारह साल तक बारिश नहीं होगी और आप फसल नहीं ले पाएंगे"

एक बार जब इंद्रदेव किसानों से नाराज़ हो गए तब उन्होंने कहा, "अगले बारह साल तक बारिश नहीं होगी और आप फसल नहीं ले पाएंगे"

किसानों ने बहुत विनती की लेकिन इंद्रदेव नहीं माने। लेकिन उन्होंने कहा की यदि शिवजी डमरू बजाएंगे तो बारिश होगी। लेकिन इंद्रदेव ने कान में शिवजी को बोल दिया की आप डमरू बजाने के लिए राजी मत होना।

सारे किसान शिवजी के पास गए और बहुत बहुत गिड़गिड़ाकर विनती की लेकिन शिव जी नहीं माने।

सारे किसान निराश होकर लौट आए। एक किसान को छोड़कर सब ऐसे सोचते रहे की बारिश तो होने वाली नहीं है।

लेकिन एक किसान हर साल खेत को जोतता , बीज भी बोता और जैसे की बारिश होने वाली हो वैसे ही सबकुछ करता।

बाकी किसान उसे समझाते की तु पागल हो गया है, बारिश होने वाली नहीं है बारह साल तक फिर भी तू हर साल फोकट की मेहनत और बुआई करता है।

तब वो किसान बोला "भले बारिश बारह साल बाद ही हो, लेकिन यदि में यह काम बारह साल बाद करूंगा तो मै ये काम करना ही भुल जाऊंगा"

किसान की ये बात पार्वती ने सुन ली और ज्यो की त्यों शिवजी को सुना दी।
अब शिवजी और पार्वती दोनों सोचने लगे की ऐसे तो मै भी डमरू बजाना भुल सकता हु।

तब शिवजी ने डमरू हाथ में उठाया और बजाना शुरू किया तब जोरो की बारिश हुई।किसान सब खुश हुए।
लेकिन जिस किसान ने बारिश होगी ऐसा समझकर बुआई की थी उसकी ही फसल हुई।

कहने तात्पर्य यह है की आप जिस भी क्षेत्र में हो प्रैक्टिस जारी रखे।

" लोकडाउन यदि 2 सप्ताह, 2 महीने या 2 साल का क्यों न हो। पर हम जिस क्षेत्र में है उस क्षेत्र में प्रैक्टिस करते रहना चाहिए और नई चीजे सीखते रहना चाहिए।"

Forwarded by☺️SUYASH BORAKR  नेचर लव्हर ग्रुप

सत्यकथा,, दानविर रहीम जो दान देते वक्त नजरे नीचे झुका लेता था,

*रहीम एक बहुत बड़े दानवीर थे। उनकी ये एक खास बात थी कि जब वो दान देने के लिए हाथ आगे बढ़ाते तो अपनी नज़रें नीचे झुका लेते थे।*

*ये बात सभी को अजीब लगती थी कि ये रहीम कैसे दानवीर हैं। ये दान भी देते हैं और इन्हें शर्म भी आती है।*

*ये बात जब तुलसीदासजी तक पहुँची तो उन्होंने रहीम को चार पंक्तियाँ लिख भेजीं जिसमें लिखा था* -

*ऐसी देनी देन जु*
*कित सीखे हो सेन।*
*ज्यों ज्यों कर ऊँचौ करौ*
*त्यों त्यों नीचे नैन।।*

*इसका मतलब था कि रहीम तुम ऐसा दान देना कहाँ से सीखे हो? जैसे जैसे तुम्हारे हाथ ऊपर उठते हैं वैसे वैसे तुम्हारी नज़रें तुम्हारे नैन नीचे क्यूँ झुक जाते हैं?*

*रहीम ने इसके बदले में जो जवाब दिया वो जवाब इतना गजब का था कि जिसने भी सुना वो रहीम का कायल हो गया।*
*इतना प्यारा जवाब आज तक किसी ने किसी को नहीं दिया।*

*रहीम ने जवाब में लिखा* -

*देनहार कोई और है*
*भेजत जो दिन रैन।*
*लोग भरम हम पर करैं*
*तासौं नीचे नैन।।*

*मतलब, देने वाला तो कोई और है वो मालिक है वो परमात्मा है वो दिन रात भेज रहा है। परन्तु लोग ये समझते हैं कि मैं दे रहा हूँ रहीम दे रहा है। ये सोच कर मुझे शर्म आ जाती है और मेरी आँखें नीचे झुक जाती हैं।*                                                           आ ज   मुझै ऐसेही मेरा दोस्त अब्दुल रहीम के की याद आ रही है,पिछले नगरनिगम चुनाव म ैजनता दल के टिकट पर मै नगरअध्यक्स ,रहीम नगरसेवक के फॉर्म भरते हुए ,,,,,जो हजारो, जनता ऊमल पडी थी सभीऔसै बडी  रँली थी,,और ये देख बाद मै प्रचार मै घरघर जो प्यार सन्मान मिलता था ,,चुनाव मै लाखो रुपया का अॉफर ठुकरा दिया , वो आज भी कायम है, पर वो नही है,,हैै दिलोमै वो मेरे हमारे,,,,ऐसैदोचार साथी रावेर मै  ,,,जबतक तैयार नही होतै मै विकास और चुनाव से दुर ही हु,,,,उपर की कथा के रहीम से मेरा रहीम बहोत दिलवाला था  उन. रहीम अशोक श्री खंडे अनवर की याद मै  रोता रहता हुं. सलाम ,✍🏼🙏🏼🙏🏼    प्रशांत बोरकर,,,,,हम सब एक है हम सब नेक है 🙏🏼धन्यवाद🙏🏼 8जून 2017 फेसबुक पोस्टtrede enqyiry 8208361187

Sunday, June 7, 2020

आराध्या पब्लिक वेल्फेअर नेशनल चॅरिटेबल ट्रस्टतर्फे तरुण तडफदार टीमचे सम्पादक प्रशांत बोरकर यांना सन्मानपत्र

काम करीत राहावं त्याबरोबरच अजनबी लोक त्याच मूल्यमापन करतात आणि सन्मान करतात महिलांना मार्गदर्शन करत सच्चे कार्यकर्ते प्रकाशझोतात आणण्याचं काम करत आहेत  , आराध्या पब्लिक वेल्फेअर नेशनल चॅरिटेबल  ट्रस्ट तर्फेमिसेज इंडिया इंटरनॅशनल पुरसणार विजेतेपद मिळवलेल्या राष्ट्रीय महासचिव श्रीमती  शिल्पा अवस्थी जी यांनी  केलेल्या शिफारशी नुसार सन्मानित केले आहे लीला पाठक अवस्थी मॅडम सर्व संचालक सर्व मान्यवर यांचे धन्यवाद तरुण तडफदार न्यूज टीम सतत चांगले कार्य करत राहील धन्यवाद

*सांसों की कीमत ?*हवा पर्यावरण का मह्त्व बेहतरीन सत्यकथा


*इटली में कोरोना संक्रमण से एक 93 साल का बूढ़ा व्यक्ति ठीक हुआ और जब वह अस्पताल से डिस्चार्ज होने लगा तब उसे उस अस्पताल के स्टॉफ ने एक दिन के वेंटिलेटर के इस्तेमाल करने का बिल 500 यूरो थमा दिया जो किसी कारणवश छूट गया था।* 
*जिसे देखकर वह बूढ़ा व्यक्ति ज़ोर ज़ोर से रोने लगा।* 
*उसे रोते देख के डॉक्टर ने उस बूढ़े व्यक्ति को कहा आप रोइए मत, यदि आप यह बिल नहीं भर सकते हैं तो जाने दीजिए।*
*तब उस बूढ़े व्यक्ति ने एक ऐसी बात कही जिसे सुनकर सारा स्टॉफ रोने लग गया।* 
*उसने कहा कि मैं बिल की रकम पर नहीं रो रहा और न ही मैं इसे चुकाने में असमर्थ हूँ, मैं यह बिल भर सकता हूँ।* 

*मैं तो इसीलिये रो रहा हूँ कि मैं 93 साल से ये सांसें ले रहा हूँ किन्तु मैंने कभी भी उसकी पेमेंट नहीं की। यदि एक दिन के सांस लेने की कीमत 500 यूरो है तो आपको पता है कि मुझे भगवान को कितनी रकम चुकानी है ?*
*इसके लिए मैंने कभी भी भगवान का धन्यवाद नहीं किया।*

*ईश्वर का बनाया हुआ यह संसार, यह शरीर, ये सांसे अनमोल हैं जिनकी पेमेंट हम उसका शुक्रिया करके एवं उसकी स्तुति, प्रार्थना, दान व उपासना करके कर सकते हैं ।।*
*हर क्षण उसे शुक्रिया कहो, बख्शी गई हर एक सांस के लिए*......
*एसलीये पेड लागावं,, पर्यावरण बचाव🎋🎋🥈🥇🌎🌍🥗🌳🌲🌱☘️🍀🐸🐥🐤🐣🕊️🐦🐧
संकलन ,सुयश प्रशांत बोरकर नेचर लव्हर क्लब रावेर

Saturday, June 6, 2020

मानवी हक्क (भाग-2)

मानवी हक्क (भाग-2)

1.कलाम 1-सर्व राष्ट्रांचा स्वयंनिर्णयाचा अधिकार मान्य करणे.

2.कलाम 2-व्दारा मंजुरी देणार्‍या राष्ट्रांनी या जाहीरनाम्यातील हक्कांची कायदेशीर हमी घ्यावी अशी तरतूद केली आहे.

3.कलम 3-सर्वांना समान वर्तणूक व भेदभावरहित वर्तवणुकीची हमी देणे.

4.कलम 4-व्दारा विशेष परिस्थितीत राष्ट्रे-राज्ये व्यक्तीच्या नागरी व राजकीय हक्कांवर रास्ते निर्बंध घालू शकतात अशी तरतूद आहे.

- 1966 च्या जाहीरनाम्यात पुढील हाक नमूद केले आहेत.

1. कलम 6- जीविताचा हक्क

2. कलम 7- छळ अथवा क्रूर, अमानवी अथवा अपमानास्पद वागणूक वा शिक्षेविरूद्धचा अधिकार

3. कलम 8- गुलामगिरी अथवा सक्तीच्या कामाविरूद्धचा अधिकार

4. कलम 9- स्वातंत्र्य आणि व्यक्तीगत सुरक्षेचा हक्क, मनमानी अटक व स्थानबद्धतेविरुद्धचा हक्क

5. कलम 10- आ रोपीस मानवी व प्रतिष्ठापूर्वक वागवण्याचा अधिकार6.कलम 11- एखादा करार पाळता येत नाही म्हणून तुरुंगवास केला जावू नये.

7. कलम 12- कोठेही संचार व वास्तव्याचे स्वातंत्र्य 

8. कलम 14,15- न्यायालय व लवादापुढे समानतेचा अधिकार, आरोपींचे अधिकार

9. कलम 16- कायद्याने व्यक्ति म्हणून मान्यता देण्याचा अधिकार

10. कलम 17- गुप्ततेचा अधिकार

11. कलम 18- विचार, विवेक व धर्माचा हक्क

12. कलम 19- अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य

13. कलम 21- शांततामय मार्गाने सभा भरविणे

14. कलम 22- संघटना स्वातंत्र्य

15. कलम 23- कुटुंबाचा अधिकार

16. कलम 24- बालकांचे हक्क

17. कलम 25- राजकीय सहभागाचा समान हक्क

18. कलम 26- कायद्यामुळे समानता व कायद्याचे समान संरक्षण

19. कलम 27- स्वतःची संस्कृती, धर्म व भाषा यांचा विनियोग करणे व त्यांचे संवर्धन करण्याचा अल्पसंख्यांकांचा अधिकार

संपादक के बोल

मंगल देवता (ग्रह) को प्रसन्न करने के उपाय

—हनुमानजी की आराधना (हनुमान चालीसा, सुंदरकाण्ड का पाठ और हनुमानजी को चोला चढ़ाने) से मंगल देवता संतुष्ट हो जाते हैं और अशुभ फल न...