Wednesday, June 3, 2020
आज रावेर फुकट पुरा येथे संशयित कोरोना रुग्ण आढळून आल्यानेे प्रांत डॉ अजित थोरबोले यांच्या कडक सूचना
रावेर तालुक्यातील कोरोना संकट दिवसेंदिवस वाढतच आहे त्त्यामुळे प्रांत डॉ अजित थोरबोले यांनी तातडीने आदेश दिले असून रावेर फुकट पुरा क्षेत्रात संचार बंदी घातली आहे व त्या ठिकाणी आरोग्य विभागाला आवश्यक सूचना दिल्या आहेत आणि सर्वेक्षण करून खबरदारी घ्यावी असे आवाहन केले आहे,, प्रांत यांचा आदेश सविस्तर माहिती साठी
Subscribe to:
Post Comments (Atom)
संपादक के बोल
मंगल देवता (ग्रह) को प्रसन्न करने के उपाय
—हनुमानजी की आराधना (हनुमान चालीसा, सुंदरकाण्ड का पाठ और हनुमानजी को चोला चढ़ाने) से मंगल देवता संतुष्ट हो जाते हैं और अशुभ फल न...
-
***कर्तव्य तत्पर "वासुदेव"*** ********************** दिनांक 16,10,2022 रोजी सकाळी 11 ते 11:15 दरम्यान गुरुवर्य ना.भि.वानखेडे प्रति...
-
मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे तसेच गुहमंत्री यांना होमगार्ड चे प्रश्नाबाबत पत्रकार प्रशांत बोरकर यांचे पत्र गेल्या वर्षापासून होमगार्ड ब...
-
रावेरला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची भेट व दंगल प्र्र्रकरणी वायरस चा प्रतिबंधासाठी त्या बाबतीत घेतला आढावा घेेेेतला, संपूर्ण...
No comments:
Post a Comment