Saturday, June 6, 2020

ग्रामपंचायतमध्ये मागासवर्गीयांकरता१५ टक्के निधी दिव्यांग व्यक्तीकंरता जीवनावश्यक वस्तू पुरविणेसाठी ५ टक्के निधी उपलब्ध करण्यात यावा,

सोलापुर जिल्ह्यामधील मोहोळ तालुक्यातील सर्वच्या सर्व ग्रामपंचायतमध्ये मागासवर्गीयांकरता जीवनवश्यक वस्तू पुरविण्यासाठी १५ टक्के निधी उपलब्ध करुन देण्यात यावा ,तसेच अपंग व्यक्तीकंरता जीवनावश्यक वस्तू पुरविणेसाठी ५ टक्के निधी उपलब्ध करण्यात यावा, असे निवेदन युवक माहिती सेवाभावी संस्था ( माहाराष्ट्र राज्य ) मोहोळ तालुका अध्यक्ष श्री वौजिनाथ औदुंबर धेडे यांनी मा. आजिक्य येळे गट विकास अधिकारी पंचायत सामिती मोहोळ यांना दिले आहे.  तसेच समाजातील गोरगरीब व अपंग नागारिकांची उपासमार होऊ नये, यासाठी मा. आजिंक्य येळे गट विकास अधिकारी पंचायत सामिती मोहोळ यांच्याकडे मागणी करण्यात आली आहे .  सदर मागणीचा विचार न झाल्यास पंचायत सामिती समोर उपोषण करण्यात येईल असे निवेदनाव्दारे माहिती सेवा भावी संस्था (माहाराष्ट्र राज्य) मोहोळ तालुका युवक अध्यक्ष श्री वौजिनाथ धेडे यांनी सांगितले आहे तसेच नियुक्ती झाले पासुन सह दिवासत निवेदन देणारे मोहोळ तालुक्यत पाहिले अध्यक्ष ठरले तसेच या वेळी निवेदन देतान विकास क्षिरसागर सदस्य ग्रामपंचायत कातेवाडी, आदिनाथ पावार चिचोली काटी , अमर शेख मोहोळ अपास्थित होते.

No comments:

Post a Comment

संपादक के बोल

मंगल देवता (ग्रह) को प्रसन्न करने के उपाय

—हनुमानजी की आराधना (हनुमान चालीसा, सुंदरकाण्ड का पाठ और हनुमानजी को चोला चढ़ाने) से मंगल देवता संतुष्ट हो जाते हैं और अशुभ फल न...