जिल्ह्यात प्रथमच आमदार खासदार पद निभावळली व राज्य मंत्री पदाचे कृषी परिषदेच्या पद भुसवलेले यांना काही दिवसांपूर्वी कोरोना ची लागण झाली होती त्यासंदर्भात त्यांचे वर मुंबई येथे उपचार सुरू होते,
Tuesday, June 16, 2020
जळगाव जिल्ह्यातील राजकिय व्यक्ती चा कोरोनामूळे बळी अजून ही जिल्हा त प्रशासन व जनता गंभीरपणे विचार करत नाही
भारतीय जनता पार्टीचे माजी खासदार तथा माजीआमदार आणि आणि भारतीय जनता पार्टीचे ग्रामीण जळगाव जिल्हा अध्यक्ष हरिभाऊ जावळे यांचेवर मुंबई येथे औषध उपचार सुरू असताना आज 12:30 तीस वाजता दुःखद निधन झाले, त्यांच्या निधनामुळे संपूर्ण जळगाव जिल्ह्यात सह राजकारणात समाजात मोठी हळहळ व्यक्त करण्यात आहे
Subscribe to:
Post Comments (Atom)
संपादक के बोल
मंगल देवता (ग्रह) को प्रसन्न करने के उपाय
—हनुमानजी की आराधना (हनुमान चालीसा, सुंदरकाण्ड का पाठ और हनुमानजी को चोला चढ़ाने) से मंगल देवता संतुष्ट हो जाते हैं और अशुभ फल न...
-
🌱🌱🌱जनहितार्थ प्रसिध्द* ✅ *मूलभूत अधिकार* मूलभूत अधिकार व्यक्तीला मूलभूत अधिकार असतात आणि ते अबाधित राखण्याची जबाबदारी शासनावर असते, हा वि...
-
***कर्तव्य तत्पर "वासुदेव"*** ********************** दिनांक 16,10,2022 रोजी सकाळी 11 ते 11:15 दरम्यान गुरुवर्य ना.भि.वानखेडे प्रति...
-
मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे तसेच गुहमंत्री यांना होमगार्ड चे प्रश्नाबाबत पत्रकार प्रशांत बोरकर यांचे पत्र गेल्या वर्षापासून होमगार्ड ब...
No comments:
Post a Comment