Wednesday, June 10, 2020

वायरल महत्त्वाचा मॅसेज------*रात्रीचं जेवण उशिरा करु नये*-------------------------------

🙏🌹🤝🦚🥬🌶️🥒🦚🤝🌹🙏
----------------------------------------
*रात्रीचं जेवण उशिरा करु नये*
----------------------------------------
रात्रीचं जेवण देखील उशिरा करत असाल तर हे आपल्या आरोग्यास हानीप्रद होऊ शकतं. जर आपण देखील हे नित्यक्रम राबवत असलास तर एकदा त्यापासून होणाऱ्या नुकसानांवर एक दृष्टी टाका.
*१) वजन वाढतं -*
रात्री शरीराची (चयापचय) मेटाबॉलिझम दिवसापेक्षा हळू आणि कमकुवत राहतं यामुळे रात्री उशिरा खाल्ल्याने ते पचायला जड होतं. तसेच रात्री जास्त प्रमाणात कॅलरी जळत नाही आणि वजन वाढतं.
*२) रक्तदाब वाढतं -*
बऱ्याच तज्ज्ञांच्या मते, रात्री उशिरा जेवल्याने उच्च रक्तदाबा बरोबरच रक्तामधील साखरेची पातळी देखील वाढते. जे आपल्या आरोग्यास हानी पोहोचवते.
*३) झोप गडबडते -*
एका अहवालानुसार रात्री उशिरा स्नेक्स किंवा जेवण केल्याने झोपेच्या चक्राच्या त्रास होतो. आणि पुरेशी झोप होतं नाही. ज्यामुळे झोपेशी निगडित समस्या उद्भवू शकतात. त्याच बरोबर गॅस्ट्रिक सारख्या समस्या देखील उद्भवू शकतात.

*४) चिडचिडेपणा -*
आपली पुरेशी झोप घेऊ शकत नसल्याने त्याचा परिणाम आपल्या मानसिक आरोग्यावर ही होतो. त्यामुळे मेंदूला पुरेशी विश्रांती मिळत नाही, त्याचा परिणाम चिडचिड होते.
----------------------------------------
*संकलन :- सतीश अलोणी @*
----------------------------------------
🙏🌹🤝🦚🥬🌶️🥒🦚🤝🌹🙏

No comments:

Post a Comment

संपादक के बोल

मंगल देवता (ग्रह) को प्रसन्न करने के उपाय

—हनुमानजी की आराधना (हनुमान चालीसा, सुंदरकाण्ड का पाठ और हनुमानजी को चोला चढ़ाने) से मंगल देवता संतुष्ट हो जाते हैं और अशुभ फल न...