Wednesday, June 3, 2020

रावेर,,आज रात्री 1 ते पहाटे 5 च्या सुमारात वादळाचा तिव्र असा तडाखा खास करून आपल्या विभागात बसल्याची दाट शक्यता आहे. तरी या नैसर्गिक आपत्ती काळा मध्ये आपण स्वताला सुरक्षित ठेवावे, प्रांत अजित थोरबोले साहेब व टीम

रावेर,,आज रात्री 1 ते पहाटे  5 च्या सुमारात वादळाचा तिव्र असा तडाखा आपल्या जळगाव जिल्ह्यात खास करून आपल्या विभागात बसल्याची दाट शक्यता आहे. तरी या नैसर्गिक आपत्ती काळा मध्ये आपण स्वताला सुरक्षित ठेवावे, आता जागरुक राहणे गरजेचे आहे  व प्रशासनाला साथ द्यावी. 
  हि नम्र विनंती असे आवाहन रावेर यावल तालुक्याचे उपविभागीय अधिकारी dr अजित थोरबोले व रावेर चे तहसिलदार उषाराणी देवगुणे पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी केले आहे,#####

छायाचित्रे सुुयश बोरकर

No comments:

Post a Comment

संपादक के बोल

मंगल देवता (ग्रह) को प्रसन्न करने के उपाय

—हनुमानजी की आराधना (हनुमान चालीसा, सुंदरकाण्ड का पाठ और हनुमानजी को चोला चढ़ाने) से मंगल देवता संतुष्ट हो जाते हैं और अशुभ फल न...