Wednesday, June 3, 2020

चोपडा नपा चा चक्रीवादळ बाबत इशारा मध्यरात्री ०२ ते ०६ वाजेच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी व जलद गतीने वारे वाहण्याची शक्यता

📣 *जाहीर दवंडी* 📣

चोपडा येथील नागरिकांना कळविण्यात येते की, आज दि.०३/०६/२०२० रोजी मध्यरात्री ०२ ते ०६ वाजेच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी व जलद गतीने वारे वाहण्याची शक्यता आहे तरी शहरातील रत्नावती नदी व नाला यांना 🌊पुर येणाचा दाट शक्यता आहे व सतर्कतेचा 🚨 इशारा देण्यात येतो की, नदीकाठी व नाल्यालगत राहणारे नागरिकांनि सुरक्षित 🏡 ठिकाणी स्थलांतर करावे.
    तसेच ज्यांच्या इमारती, घरे पडावू स्थितीत असतील अश्या नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे व नगरपरिषद चोपडा यांना सहकार्य करावे 🙏🏻 ही विनंती.


            *मुख्यधिकारी*
 *चोपडा नगरपरिषद, चोपडा.*

No comments:

Post a Comment

संपादक के बोल

मंगल देवता (ग्रह) को प्रसन्न करने के उपाय

—हनुमानजी की आराधना (हनुमान चालीसा, सुंदरकाण्ड का पाठ और हनुमानजी को चोला चढ़ाने) से मंगल देवता संतुष्ट हो जाते हैं और अशुभ फल न...