Saturday, June 6, 2020

मानवी हक्क (भाग-2)

मानवी हक्क (भाग-2)

1.कलाम 1-सर्व राष्ट्रांचा स्वयंनिर्णयाचा अधिकार मान्य करणे.

2.कलाम 2-व्दारा मंजुरी देणार्‍या राष्ट्रांनी या जाहीरनाम्यातील हक्कांची कायदेशीर हमी घ्यावी अशी तरतूद केली आहे.

3.कलम 3-सर्वांना समान वर्तणूक व भेदभावरहित वर्तवणुकीची हमी देणे.

4.कलम 4-व्दारा विशेष परिस्थितीत राष्ट्रे-राज्ये व्यक्तीच्या नागरी व राजकीय हक्कांवर रास्ते निर्बंध घालू शकतात अशी तरतूद आहे.

- 1966 च्या जाहीरनाम्यात पुढील हाक नमूद केले आहेत.

1. कलम 6- जीविताचा हक्क

2. कलम 7- छळ अथवा क्रूर, अमानवी अथवा अपमानास्पद वागणूक वा शिक्षेविरूद्धचा अधिकार

3. कलम 8- गुलामगिरी अथवा सक्तीच्या कामाविरूद्धचा अधिकार

4. कलम 9- स्वातंत्र्य आणि व्यक्तीगत सुरक्षेचा हक्क, मनमानी अटक व स्थानबद्धतेविरुद्धचा हक्क

5. कलम 10- आ रोपीस मानवी व प्रतिष्ठापूर्वक वागवण्याचा अधिकार6.कलम 11- एखादा करार पाळता येत नाही म्हणून तुरुंगवास केला जावू नये.

7. कलम 12- कोठेही संचार व वास्तव्याचे स्वातंत्र्य 

8. कलम 14,15- न्यायालय व लवादापुढे समानतेचा अधिकार, आरोपींचे अधिकार

9. कलम 16- कायद्याने व्यक्ति म्हणून मान्यता देण्याचा अधिकार

10. कलम 17- गुप्ततेचा अधिकार

11. कलम 18- विचार, विवेक व धर्माचा हक्क

12. कलम 19- अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य

13. कलम 21- शांततामय मार्गाने सभा भरविणे

14. कलम 22- संघटना स्वातंत्र्य

15. कलम 23- कुटुंबाचा अधिकार

16. कलम 24- बालकांचे हक्क

17. कलम 25- राजकीय सहभागाचा समान हक्क

18. कलम 26- कायद्यामुळे समानता व कायद्याचे समान संरक्षण

19. कलम 27- स्वतःची संस्कृती, धर्म व भाषा यांचा विनियोग करणे व त्यांचे संवर्धन करण्याचा अल्पसंख्यांकांचा अधिकार

No comments:

Post a Comment

संपादक के बोल

मंगल देवता (ग्रह) को प्रसन्न करने के उपाय

—हनुमानजी की आराधना (हनुमान चालीसा, सुंदरकाण्ड का पाठ और हनुमानजी को चोला चढ़ाने) से मंगल देवता संतुष्ट हो जाते हैं और अशुभ फल न...