Saturday, July 30, 2022

मुबई आमच्या बापाची.. समाजवादी विचारवंत प्रशांत बोरकर

.....  आज अनेक जण राहतात मुंबईत पण त्यासाठी चा लढा पर्श्यभुमी लक्षात घेतली पाहिजे..आता आता आले मुंबईत
म्हणून काही मुबईंमोठी झाली नाही. एक महत्वाचा माणूस होता तो 
 पण  एक यांचा हा  बाप..क्रायरत होता  तो म्हंजे छत्रपती शिवाजी महाराज.. आधिपासूनच  
नंतर आणखी एक नाव होते...
..आशिया खंडात भारतात पहिली रेल्वे  स्वतः चे पेश्याने आणली अनेक शाळा दवाखाने पुल रस्ते काय मुबई बसविले. मुंबईला भार्ताव वैभवशाली बनवत होता  त्याचं नाव आहे...*जगन्नाथ उर्फ नाना शंकर शेठ....*सोनार ओबीसी मधला .

.काही लोकांनां लाज वाटते .
नाव घ्यायची कारण छोट्या समजातून आलेला संघटित नसलेया समाजातून आलेले.

आणि आता  ज्यांचे काहीच योगदान नाही असे कितीतरी जणांना मोठें केले . 
भारत रत्न झाले
.एका महामार्गाला विमान तल काय..मुबई चे एका स्टेशनला नाव देण्याची तयारी नाही ज्यांनी रेलवे भारतात आणली. 
पूर्ण मुंबई वसविली त्यानंतर  मुंबई महाराष्ट्र राज्य पासून वेगळे करण्या अगोदर जनता दलाचे आदर्श आसलेले महापुरुष   समाज वादी  मंडळी यांनी पुढाकार घेवून  सायुंत महाराष्ट्र चळवळ चा लढा दिला गेला शेकडो जण शहीद झाले त्यात.
 काळ्या टोपीच्या खाली झालेले लोकांना  नाना शंकर शेठची माहिती करुन द्या कुणीतरी...  आज विविध राज्यातील अनेक लोक महाराष्ट्रात येत असेल तरी मराठी भाषा वार प्रांत रचानांनुसर  हे राज्य झाले आहे . विनाकारण आपले मत नोंदविल तेव्हा पदाचान गंभीर पने   विचार केला पाहिजे पदाचा पावित्र्य जपलं पाहिजे. .

     प्रशांत बोरकर प्रवक्ते महाराष्ट्र राज्य महासचिव राष्ट्रीय जनता दल

No comments:

Post a Comment

संपादक के बोल

मंगल देवता (ग्रह) को प्रसन्न करने के उपाय

—हनुमानजी की आराधना (हनुमान चालीसा, सुंदरकाण्ड का पाठ और हनुमानजी को चोला चढ़ाने) से मंगल देवता संतुष्ट हो जाते हैं और अशुभ फल न...