Friday, July 29, 2022

सिनियर सिटिझन विद्यार्थी यांना प्रवासी भाडे मद्ये सुट सुरू करावी पुणे दानापुर सचखंड एक्स्प्रेस सह खंडवा रावेर हून रेल्वे सुरू करा राष्ट्रीय जनता दलाचे प्रवाशी नेते प्रशांत बोरकर यांचे रेल्वे आधिकारी यांना मागणीसह स्मरणपत्र.

. सिनियर सिटिझन विद्यार्थी यांना प्रवासी भाडे मद्ये सुट सुरू करावी पुणे दानापुर सचखंड एक्स्प्रेस सह खंडवा रावेर हून रेल्वे सुरू करा राष्ट्रीय जनता दलाचे प्रवाशी नेते प्रशांत बोरकर यांचे रेल्वे आधिकारी यांना  मागणीसह स्मरणपत्र
.
रावेर..मध्य रेल्वे  भुसावळ दिविझनचे अधिकारी श्री नवीन कुमार साहेब TTE  OPORETING. यांना तसेच स्टेशन मॅनेजर श्री राजेश कुमार यादव साहेब कमर्शियल ऑफिसर यांना  आज पुन्हा एकदा स्मरण पत्र दिले.  काही महिन्यांपूर्वी मंत्री महोदय कार्यालय यांनी प्रशांत बोरकर यांचे मागणी संदर्भात संबधित विभागाकडे वर्ग केली आहे. काही दिवसांपुवी त्याबद्दल वीच्राना झाली आहे पुणे साठी तसेच खंडवा बुऱ्हाणपूर रावेर पासून नवीन रेल्वे गाड्या सुरू कराव्यात अशी मागणी केली आहे.महानगरी एक्स्प्रेस ची गाडी ही नियमित होती तिचा वेळ पूर्ववत करून ती सुरू व्हावी  रावेर हून 
पुणे कडे जाणारे  नोकरदार विद्यार्थी प्रवाशी भरपूर असून  तातडीने पुणे दाणापुर एक्स्प्रेस सचखंड चा स्टॉप रावेर स्टेशन वर थांबा मिळावा यासाठी नेहमीं जनतेची मागणी आहे असे ही रेल्वे प्रवासी मित्र ग्रुप तर्फे श्री प्रशांत बोरकर यांनी चर्चेत सांगितले.यावेळी श्री रामकृष्ण चोधरी.सुभाष अकोले मनोहर लोहार  अनेक प्रवाशी उपस्थित होते.
मासिक पास आणि जनरल तिकीट सुरू केल्याबद्दल धन्यवाद व्यक्त केले तसेच सिनियर सिटिझन साठी आणि महिला विद्यार्थी यांची भाडे तील सवलत सुरू करावी अशीही मागणी राष्ट्रीय जनता दलाचे वतीने श्री प्रशांत बोरकर यांनी केली

No comments:

Post a Comment

संपादक के बोल

मंगल देवता (ग्रह) को प्रसन्न करने के उपाय

—हनुमानजी की आराधना (हनुमान चालीसा, सुंदरकाण्ड का पाठ और हनुमानजी को चोला चढ़ाने) से मंगल देवता संतुष्ट हो जाते हैं और अशुभ फल न...