Sunday, September 19, 2021

ओबीसी नेते कुमार कुंभार यांचे राष्ट्रीय जनता दलात प्रशांत बोरकर यांचे हस्ते स्वागत ,सांगली जिल्हा प्रभारी म्हणून निवड जाहीर

ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय सरचिटणीस श्री कुमार  कुंभार यांनी  ओबीसी नेते  श्री प्रशांत बोरकर यांच्या  आवाहनानुसार राष्ट्रीय जनता दलात  असंख्य कार्यकर्ता सह प्रवेश केला असून त्याची निवड  सांगली जिल्हा  प्रभारी   म्हणून निवड करण्यात आली आहे
त्याबद्दल  त्याचे  अभिनंदन💐💐🎯
 प्रशांत बोरकर
महाराष्ट्र महासचिव
राष्ट्रीय जनता दल आणि प्रवक्ते

श्री विनोद सोमनाथ पाठील , बहादरपुर तालुका पारोळा यांनी राष्ट्रीय जनता दलात प्रवेश तालुका अध्यक्ष पदी निवड

श्री विनोद सोमनाथ पाठील , बहादरपुर तालुका पारोळा यांनी राष्ट्रीय जनता दलात प्रवेश केला असून त्याचे शिफारस
 Dr सुनील देवरे यांनी  श्री प्रशांत बोरकर राष्ट्रीय जनता दलाचे  प्रवक्ता महाराष्ट्र प्रदेश महासचिव  यांच्याची केलेल्या चर्चेनुसार राष्ट्रीय जनता दलात  प्रवेश केला असून त्याची निवड   प्रदेश अध्यक्ष विजय कंडारे यांचे आदेशाने श्री  विनोद सोमनाथ पाटील यांची पारोळा तालुका अध्यक्ष  म्हणून निवड करण्यात आली आहे
त्याबद्दल  त्याचे  अभिनंदन 💐💐🎯
 प्रशांत बोरकर
महाराष्ट्र महासचिव
राष्ट्रीय जनता दल आणि प्रवक्ते
  8208361187

Dr सुनील देवरे
 कार्याध्यक्ष उत्तर महाराष्ट्र विभाग राजद
गुलाब पाटील जिल्हाध्यक्ष  राजद
जळगाव

ओबीसी समाज सहित जातीगत जनगणना की आदरणीय प्रधानमंत्री जी को बिहार प्रतीपक्ष नेता तेजस्वी यादवजी ने लिखा पत्र

आज जातिगत जनगणना की माँग को लेकर आदरणीय प्रधानमंत्री जी को नेता प्रतिपक्ष Tejashwi Yadav  जी ने पत्र लिखा। 

जातिवार जनगणना की माँग जात पात की राजनीति नहीं, बल्कि देशहित मानवहित में तथा गरीब व वंचित समाज के उत्थान के लिए एकआज जातिगत जनगणना की माँग को लेकर आदरणीय प्रधानमंत्री जी को नेता प्रतिपक्ष Tejashwi Yadav  जी ने पत्र लिखा। 
 नविदिल्ली 13ऑगस्ट
जातिवार जनगणना की माँग जात पात की राजनीति नहीं, बल्कि देशहित मानवहित में तथा गरीब व वंचित समाज के उत्थान के लिए एक अत्यावश्यक कदम है। कोई वर्ग यह ना समझे कि जातिगत जनगणना करवाना उनके हितों को दबाने वाला एक कदम होगा। सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व राजनीतिक पिछड़ापन एक बीमारी है। रोग से मुँह मोड़ने से नहीं बल्कि उसके जड़ में जाकर, उसकी पूरी जानकारी प्राप्त कर उत्थान व समावेशीकरण के उपाय करने से ही उपचार होगा।
यह सर्वविदित है कि देश में सामाजिक रूप से सबसे पिछड़े OBC, SC, ST और EWS हैं। अगर सबकी संख्या की सही जानकारी नहीं होगी तो उनके उत्थान के लिए प्रयास कैसे होंगे?

सरकार ने संविधान संशोधन से OBC बिल पास किया है। OBC बिल से राज्य सरकारों को किसी को भी पिछड़ा श्रेणी में शामिल करने का अधिकार मिल गया है। जो कमरा 4 लोगों के लिए बना है, अगर उसमें 15 लोग डाले जाएंगे तो कमरे को भी बढ़ाने की जरूरत है। अब केंद्र सरकार को पिछड़े वर्ग की आरक्षण सीमा 27% से बढ़ाकर 50 फ़ीसदी से अधिक करनी चाहिए। अगर केंद्र सरकार ऐसा नहीं करेगी तो आंदोलन होगा।

हमने माँग की है कि केंद्र सरकार अविलंब आरक्षित कोटे से बैकलॉग की रिक्तियाँ भरें। सरकार मंडल कमीशन की बाक़ी सिफ़ारिशें भी तुरंत लागू करें।
सरकार क्रीमी लेयर की तय आय 8 लाख की सीमा को बढ़ाकर 15 लाख किया जाए। केंद्र सरकार इसे जानबुझ कर लटका रही है।

प्रो. Ram Bali Singh Chandravanshi जी की वाल से c/p अत्यावश्यक कदम है। कोई वर्ग यह ना समझे कि जातिगत जनगणना करवाना उनके हितों को दबाने वाला एक कदम होगा। सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व राजनीतिक पिछड़ापन एक बीमारी है। रोग से मुँह मोड़ने से नहीं बल्कि उसके जड़ में जाकर, उसकी पूरी जानकारी प्राप्त कर उत्थान व समावेशीकरण के उपाय करने से ही उपचार होगा।

यह सर्वविदित है कि देश में सामाजिक रूप से सबसे पिछड़े OBC, SC, ST और EWS हैं। अगर सबकी संख्या की सही जानकारी नहीं होगी तो उनके उत्थान के लिए प्रयास कैसे होंगे?

सरकार ने संविधान संशोधन से OBC बिल पास किया है। OBC बिल से राज्य सरकारों को किसी को भी पिछड़ा श्रेणी में शामिल करने का अधिकार मिल गया है। जो कमरा 4 लोगों के लिए बना है, अगर उसमें 15 लोग डाले जाएंगे तो कमरे को भी बढ़ाने की जरूरत है। अब केंद्र सरकार को पिछड़े वर्ग की आरक्षण सीमा 27% से बढ़ाकर 50 फ़ीसदी से अधिक करनी चाहिए। अगर केंद्र सरकार ऐसा नहीं करेगी तो आंदोलन होगा।

हमने माँग की है कि केंद्र सरकार अविलंब आरक्षित कोटे से बैकलॉग की रिक्तियाँ भरें। सरकार मंडल कमीशन की बाक़ी सिफ़ारिशें भी तुरंत लागू करें।

सरकार क्रीमी लेयर की तय आय 8 लाख की सीमा को बढ़ाकर 15 लाख किया जाए। केंद्र सरकार इसे जानबुझ कर लटका रही है।

प्रो. Ram Bali Singh Chandravanshi जी की वाल से c/p ऑगस्ट 2021की पोस्ट
Forward by
Prashant borkar maharastra

Saturday, September 18, 2021

सुनील देवरे यांची राष्ट्रीय जनता दलाचे उतर महाराष्ट्र कार्य अध्यक्ष म्हणून निवड

विविध राजकीय सामजिक संघटनाचे काम केलेले
 Dr सुनील देवरे यांनी  श्री प्रशांत बोरकर राष्ट्रीय जनता दलाचे  प्रवक्ता महाराष्ट्र प्रदेश महासचिव  यांच्या  आवाहनानुसार राष्ट्रीय जनता दलात  प्रवेश केला असून त्याची निवड   प्रदेश अध्यक्ष विजय कंडारे यांचे आदेशाने श्री   सुनील देवरे मुक्ताईनगर जळगाव  यांची उत्तर महाराष्ट्र  कार्यध्यक्ष  म्हणून निवड करण्यात आली आहे
त्याबद्दल  त्याचे  अभिनंदन 💐💐🎯
 प्रशांत बोरकर
महाराष्ट्र महासचिव
राष्ट्रीय जनता दल आणि प्रवक्ते

विद्यार्थी पालक यांचे प्रश्न समजून घ्यावे आणि दर्जेदार मोफत शिक्षण देण्याचा धोरणात्मक निर्णय घ्यावा--राजद नेते प्रशांत बोरकर यांची मागणी

शिक्षणाचा बाबतीत सरकारने आढावा मीटिंग घेण्यात येवून विद्यार्थी पालक यांचे प्रश्न समजून घ्यावे आणि दर्जेदार मोफत शिक्षण देण्याचा धोरणात्मक निर्णय घ्यावा--
राष्ट्रीय जनता दलाचे महाराष्ट्र राज्य महासचिव श्री प्रशांत बोरकर यांची राज्य व केंद्र सरकारला अपेक्षा,
सध्या राज्यात ऑनलाईन शिक्षण सुरू असून त्याबाबत  लवकरच  सर्वकष  दर्जेदार मोफतशिक्षण उपलबध करून देण्यासाठी धोरणात्मक निर्णय घ्यावा,  त्याबाबतीत तसेच माध्यमिक   उच्च शिक्षणाच्या बाबतीत पालक विद्यार्थी यांना शिष्यवृत्ती योजना फ्री शिप योजना तसेच  अपूर्ण शिक्षण, फी सद्रभात अनेक प्रश्न निर्माण झाले असून आपले भविष्य अंधकारमय दिसत आहे, यासाठी शासनाने माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा कॉलेज लवकर उघडण्यासाठी पालक विद्यार्थी यांचे मत विचारात घेवून   त्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने पालक विद्यार्थी याचे मीटिंग घेण्यासाठी सूचना दिल्या पाहिजेत त्यात अधिकारी  पत्रकार यांची उपस्थिती आवश्यक करून आढावा घेवून परिपूर्ण शिक्षण  तसेच मोफत शिक्षणदेण्याचा धोरणात्मक निर्णय शासनाने घ्यावा अशी मानवी हक्क अभ्यासक   विचारवंत समाजसेवक मागणी राष्ट्रीय जनता दलाचे महाराष्ट्र राज्य महासचिव   श्री प्रशांत बोरकर यांनी मुख्यमंत्री महोदय महाराष्ट्र यांना तसेच केंद्रीय मंत्री महोदय भारत सरकार  यांना केली आहे.....

Friday, September 17, 2021

ओबीसी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी मंडल निर्माता राष्ट्रीय जनता दलाशिवाय तरणोपाय नाही , ओबीसी नेते राजद महासचिव श्री प्रशांत बोरकर याचे प्रतिपादन

ओबीसी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी  मंडल निर्माता राष्ट्रीय जनता दलाशिवाय तरणोपाय नाही , ओबीसी नेते राजद महासचिव श्री प्रशांत बोरकर याचे प्रतिपादन

🌈
 जळगाव=☘️ 17/09/2021=ओबीसी समाजाला केंद्र सरकार आणि राज्य सरकार झुलवत ठेवत आहे म्हणून आता ओबीसी जनतेला मंडल आयोग लागू करणारे राष्ट्रीय जनता दल पक्षच  न्याय मिळवून देवू शकतो म्हणून सर्व ओबीसी समाज बांधवांनी जागरूक होवून राजद चे झेंड्या खाली एकत्र येऊन आपली ताकद दाखवून आपले मंडल आयोगाच्या शिफारशी लागू करून घ्याव्यात असे आवाहन ओबीसी आदिवासी चे हक्कासाठी अनेक वर्षे लढा देत असलेले झुंझार नेते  राष्ट्रीय जनता दलाचे महाराष्ट्र राज्य महासचिव प्रदेश प्रवक्ते श्री प्रशांत बोरकर यांनी ओबीसी जनतेला केले आहे,
ज्या मोठ्या पक्षांनी मंडल आयोग लागू करताना जनता दल च विपी शीह सरकार पाडले आणि देशात   ओबीसी जनतेची दिशाभूल केली त्या पक्षाकडून मंडल आयोगाच्या शिफारशी  अनेक वर्ष पूर्णपणे लागू केल्या नाहीत उलट ओबीसी जनतेचा राजकीय  आर्थिक मानसिक फायदा घेवून ओबीसी जनतेवर अन्याय केला आहे
 ओबीसी समाजाला सामाजिक न्याय खात्यातून  कोणताच फायदा  झालेला नाही   ओबीसी महामंडळ हे अनेक वरशापासून धूळ खात पडून होते त्या महामंडळाला निधीच उपलब्ध करून दिला नाही,, आणि जेव्हा  जी प्रकरण मंजूर झाली त्यात वाशिले बाजी झाली सामान्य ओबीसी समाज बांधवांना त्याचा काहीच फायदा झाला नाही..
ओबीसी समाजाला जातीचे प्रमाणपत्र देण्यात येताना खूप त्रास होतो पडताळणी प्रमाणपत्र साठी जिल्हावार चकरा माराव्या लागतात,  त्यानंतर प्रमाणपत्र मिळाले तर कोणत्या प्रकारच्या शिष्यवृत्ती योजना मद्ये वाढ करण्यात आलेली नाही तुटपुंज्या  मदातीपेक्ष्या कागदपत्र चकरा मारण्यात जास्त खर्च होतो ही सर्व ओबीसी समाज संघटित नसल्याने अन्याय होत असून जो तो पक्ष आपण ओबीसी समाजाला कसे ही भुलवून घेवू शकतो असे वाटत, एखादा सेल तयार करून  वाटण्यात आली म्हंजे ओबीसी चे कल्याण झाले असे राजकीय नेत्यांना वाटते म्हणून जागरूक ओबीसी राजकीय   नेतृ्वाच्या साठी राष्ट्रीय जनता दलाचे झेंड्याखाली  एकत्र येऊन आपली ताकद दाखवून द्यावी तेव्हाच ओबीसी  जनतेला न्याय मिळेल असे म्हटले असून  सर्वांनी  राजद ला सदस्य होवून   आगामी काळात  भावी पिढीचेआपले स्वप्न पूर्ण करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन  श्री प्रशांत बोरकर यांनी केले, ओबीसी चे सरचिटणीस कुमार कुंभार यांनी प्रशांत बोरकर यांच्या ओबीसी मागण्यासाठी समर्थन केले आहे

Monday, September 13, 2021

*जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांसाठी 5 ऑक्टोबरला मतदान

*जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांसाठी 5 ऑक्टोबरला मतदान*
मुंबई, दि. 13 (रानिआ): धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम व नागपूर जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांचा स्थगित केलेला निवडणूक कार्यक्रम पूर्ण करण्याच्या दृष्टीने 5 ऑक्टोबर 2021 रोजी मतदान घेण्यात येणार आहे; तसेच पालघर जिल्हा परिषदेच्या व त्यांतर्गतच्या रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठीदेखील त्याच दिवशी मतदान होईल आणि सर्व ठिकाणी 6 ऑक्टोबर 2021 रोजी मतमोजणी होईल, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे केली.
श्री. मदान यांनी सांगितले की, धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम आणि नागपूर या 5 जिल्हा परिषदा आणि त्यांतर्गतच्या पंचायत समित्यांमधील रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी 19 जुलै 2021 रोजी मतदान होणार होते; परंतु सर्वोच्च न्यायालयाचे 6 जुलै 2021 रोजीचे आदेश आणि राज्य शासनाने कोविड-19 मुळे पोटनिवडणुका स्थगित करण्याबाबत केलेली विनंती लक्षात घेऊन राज्य निवडणूक आयोगाने या निवडणुका 9 जुलै 2021 रोजी  आहे त्या टप्प्यावर स्थगित केल्या होत्या. या प्रकरणी 9 सप्टेंबर 2021 रोजी झालेल्या सुनावणीत मात्र सर्वोच्च न्यायालयाने राज्य शासनाचे 11 ऑगस्ट 2021 रोजीचे कोविड-19 संदर्भातील निर्बंध पोटनिवडणुकांसाठी लागू होत नसल्याचा निर्णय दिला आहे; तसेच पोटनिवडणुकांचा कार्यक्रम पुढे चालू ठेवण्याबाबत राज्य निवडणूक आयोगाने तात्काळ निर्णय घेण्याबाबतही आदेश दिले आहेत. हे आदेश आणि कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेवून राज्य निवडणूक आयोगाने आता पोटनिवडणुकांचा कार्यक्रम पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. 
राज्य निवडणूक आयोगाने धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम आणि नागपूरसह पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून कोरोना रुग्णांची संख्या व आठवडाभरातील दैनंदिन व मृतांच्या संख्येबाबत अहवाल मागविला होता. त्यावरून या सहा जिल्ह्यांतील कोरोना परिस्थिती आटोक्यात असल्याचे दिसून आले. धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम आणि नागपूरच्या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांसाठी 22 जून 2021 रोजी जाहीर केलेल्या कार्यक्रमात पालघर जिल्हा परिषद व त्यांतर्गतच्या पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांचा समावेश करण्यात आलेला नव्हता. कारण त्यावेळी कोविड-19 संदर्भातील राज्य शासनाच्या निकषानुसार पालघर जिल्ह्याचा समावेश स्तर-3 मध्ये होता. त्यामुळे तेथील पोटनिवडणुका जाहीर केलेल्या नव्हत्या. आता मात्र या सर्व निवडणुकांची  प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, असे ते म्हणाले.
पालघर जिल्हा परिषद व त्यांतर्गतच्या पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांसाठी 15 सप्टेंबर ते 20 सप्टेंबर 2021 या कालावधीत नामनिर्देशनपत्रे दाखल करता येतील. 21 सप्टेंबर 2021 रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी होईल. पुढील टप्पे धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम आणि नागपूरच्या जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांसोबत होतील. कारण या पाच जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांचा कार्यक्रम छाननीनंतर स्थगित करण्यात आला होता. आता पालघरसह सर्व ठिकाणी 21 सप्टेंबर 2021 रोजी वैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल. नामनिर्देशनपत्रासंदर्भात निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या निर्णयाविरूद्ध जिल्हा न्यायालयात अपील नसलेल्या ठिकाणी 27 सप्टेंबर 2021 रोजी नामनिर्देशनपत्रे मागे घेता येतील. अपील असलेल्या ठिकाणी 29 सप्टेंबर 2021 पर्यंत नामनिर्देशनपत्र मागे घेता येतील. 5 ऑक्टोबर 2021 रोजी मतदान; तर 6 ऑक्टोबर 2021 रोजी मतमोजणी होईल. जिल्हा परिषदेच्या एकूण 85 निवडणूक विभाग आणि पंचायत समितीच्या एकूण 144 निर्वाचक गणांच्या पोटनिवडणुकांसाठी हे मतदान होईल. त्यासाठी कोरोना संदर्भातील आवश्यक ते सर्व प्रतिबंधात्मक उपाय योजून दक्षता घेण्यात यावी, असे निर्देशही देण्यात आले असल्याचे श्री. मदान यांनी सांगितले.
(Jagdish Tryambak More, SEC)

Sunday, September 12, 2021

प्रशांत बोरकर यांची राष्ट्रीय जनता दलाचे महाराष्ट्र राज्य महासचिव राज्य प्रवक्त्या म्हणून निवडीने राज्यभरातून स्वागत , लवकर राज्य . दौरा

राजकारणाचा  जन्सेवेसाठी  पाठपुरावा करत हजारो लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणारे श्री प्रशांत बोरकर यांना राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख प्रवक्त्या आणि महारा्ट्राच्या महासचिव म्हणून नुकतीच निवड झाली आहे
त्याचं अनेक स्तरावर मोठ्या प्रमाणावर अभिनंदन केले जात असून 
विदर्भ पच्छिम महाराष्ट्र खानदेश मधून मोठ्या प्रमाणावर अभिनंदन आणि समर्थन मिळत आहे लवकरच कार्यकर्ते  यांना  पद सन्मान देवून जनसेवा साठी विविध प्रकारचे उपक्रम राबविले जाणार आहेत असे श्री प्रशांत बोरकर यांनी पत्रकार यांचेशी बोलताना व्यक्त केले

ग्राहक जागृती अभियान क्रमांक 5आपल्या मोटरसायकल चां फुल विमा 277पासून.

ग्राहक जागृती अभियान
क्रमांक 5
🎯🎯🌈👩‍👩‍👧‍👦🏍️🛵🚘🛺🚔🦽⛱️आपले वाहन आपण घेतो तेव्हा च विमा करतो मात्र नंतर तो रीनुवल करत नाही
नव्या वाहनावर एक वर्षाचा पूर्ण विमा असतो नंतर चे चारवर्ष 3rdपार्टी असतो त्यात एक वरशानंतर वाहनाचे नुकसान झाले हरवले तर क्लेम मिळत नाही 
👉👉आपल्या मोटर सायकल चा फुल insurance विमा👉 फक्त 277ते 1400मद्ये,,
मोटार सायकल हरविण्याचे अपघाताचे प्रमाण वाढले आहे
वाहनात चालकाचा  पण पंधरा लाख रुपये चा विमा असतो
वाहनातील प्रवाशी यांचा पण विमा घेता येतो,
गाडी हरवली अपघात झाला तर नुकसानीचा क्लेम करता येतो,   आपल्या वाहनाचा मोटरसायकल कारचा अन्य वाहनाचा विमा   समपण्या अगोदर  रिनुवल करून घ्यावे नाहीतर त्याला  इनपेक्षण करावे लागते  नियमित विमा सुरू असणाऱ्या वाहनावर सूट मिळत असते  कायद्यानुसार आपला विमा असणे आवश्यक आहे नाहीतर  एक दोन हजार रुपये दंड पण होवू शकतो
गाडी चालवताना आपले लायसन्स पण असावे पिऊसी असावी हे सर्व नियम आपल्या साठी असतात वाहनाचा विमा हा कायदा नुसार आवश्यकच आहे खरेतर त्यामुळे सर्वसामान्य वाहनचालक याला भविष्यातील अपघातानं झालेल्या नुकसान भरपाई  मिळत असते  आर्थिक दृष्ट्या मदत मिळत असते म्हणून वाहन असेल त्याच्या विमा हा नियमित भरावा 
सध्याचे रोज रस्तावर हजारो अपघात होत असतात त्या पासून बोध घ्यावा,🎯🥇🥈
प्रशांत बोरकर🤝
स्वतंत्रपत्रकार 
बोरकर बिमा सेवा केंद्र
ग्राहक जागृती सलाहकार
रावेर जिल्हा जळगाव
🪀8208361187
https://youtube.com/c/TARUNTADAFDARNEWS

Friday, September 10, 2021

*GOVT OF INDIA SCHOLARSHIPS*  Scholarships Schemes belonging to Minorities Communitie has been announced for 2021-22(Minorities Communities include, Muslims, Bhudhist, Jain, Sikh, Chirstain and Parsi)*Pre - Matric*I to Vth std - Rs.1000 p.aVI to Xth std - Rs.5000 p.aIncome Limit- Rs.1 Lakh50% marks in previous class *Post Matric*11 & 12th std - Rs.6000 p.aUnder Graduate - Rs.6000  to 12000 p.aIncome Limit - Rs.2lakh50% marks in previous class *Merit Cum Means*Professional & Technical courses - Rs.25000/30000 p.a Income Limit - 2.5lakh50% marks in previous class *It is mandatory for all students to apply  online**www.scholarships.gov.in*(National Scholarship Portal) After submitting applications  online, take print out of application & submit it in the Institutions/College.*Documents to be attached.*● Aadhar Card● Photo passport size● Last year Mark list● Residential Proof● Income Certificate ● Self declaration of Religious Certificate.● Bank Passbook xerox with IFSC Number.Last Date: 15th November 2021                  ****************Information By PRASHANT BORKAR प्रदेश महासचिव RJD राष्ट्रीय जनता दल ओबीसी आदिवासी विकास मंच. जनसेवा कार्यालय ,रावेर जिल्हा जळगाव 8208361187please forward this to as many needy children as possible so that they can take the advantage of this scholarship... https://wp.me/pbSPJo-jv

*T OF INDIA SCHOLARSHIPS*  Scholarships Schemes belonging to Minorities Communitie has been announced for 2021-22(Minorities Communities include, Muslims, Bhudhist, Jain, Sikh, Chirstain and Parsi)*Pre - Matric*I to Vth std - Rs.1000 p.aVI to Xth std - Rs.5000 p.aIncome Limit- Rs.1 Lakh50% marks in previous class *Post Matric*11 & 12th std - Rs.6000 p.aUnder Graduate - Rs.6000  to 12000 p.aIncome Limit - Rs.2lakh50% marks in previous class *Merit Cum Means*Professional & Technical courses - Rs.25000/30000 p.a Income Limit - 2.5lakh50% marks in previous class *It is mandatory for all students to apply  online**www.scholarships.gov.in*(National Scholarship Portal) After submitting applications  online, take print out of application & submit it in the Institutions/College.*Documents to be attached.*● Aadhar Card● Photo passport size● Last year Mark list● Residential Proof● Income Certificate ● Self declaration of Religious Certificate.● Bank Passbook xerox with IFSC Number.Last Date: 15th November 2021                  ****************Information By  PRASHANT BORKAR  प्रदेश महासचिव RJD  राष्ट्रीय जनता दल ओबीसी आदिवासी विकास मंच. जनसेवा कार्यालय ,रावेर जिल्हा जळगाव 8208361187please forward this to as many needy children as possible so that they can take the advantage of this scholarship...    https://wp.me/pbSPJo-jv

(Minorities Communities include, Muslims, Bhudhist, Jain, Sikh, Chirstain and Parsi)

*Pre - Matric*
I to Vth std - Rs.1000 p.a
VI to Xth std - Rs.5000 p.a
Income Limit- Rs.1 Lakh
50% marks in previous class 

*Post Matric*
11 & 12th std - Rs.6000 p.a
Under Graduate - Rs.6000  to 12000 p.a
Income Limit - Rs.2lakh
50% marks in previous class 

*Merit Cum Means*
Professional & Technical courses - Rs.25000/30000 p.a 
Income Limit - 2.5lakh
50% marks in previous class 

*It is mandatory for all students to apply  online*

*www.scholarships.gov.in*
(National Scholarship Portal) 

After submitting applications  online, take print out of application & submit it in the Institutions/College.

*Documents to be attached.*
● Aadhar Card
● Photo passport size
● Last year Mark list
● Residential Proof
● Income Certificate 
● Self declaration of Religious Certificate.
● Bank Passbook xerox with IFSC Number.

Last Date: 15th November 2021
                  ****************
Information By  PRASHANT BORKAR  प्रदेश महासचिव 
RJD  राष्ट्रीय जनता दल 
ओबीसी आदिवासी विकास मंच. जनसेवा कार्यालय ,रावेर जिल्हा जळगाव
 8208361187

please forward this to as many needy children as possible so that they can take the advantage of this scholarship...    
https://wp.me/pbSPJo-jv

(Minorities Communities include, Muslims, Bhudhist, Jain, Sikh, Chirstain and Parsi)

*Pre - Matric*
I to Vth std - Rs.1000 p.a
VI to Xth std - Rs.5000 p.a
Income Limit- Rs.1 Lakh
50% marks in previous class 

*Post Matric*
11 & 12th std - Rs.6000 p.a
Under Graduate - Rs.6000  to 12000 p.a
Income Limit - Rs.2lakh
50% marks in previous class 

*Merit Cum Means*
Professional & Technical courses - Rs.25000/30000 p.a 
Income Limit - 2.5lakh
50% marks in previous class 

*It is mandatory for all students to apply  online*

*www.scholarships.gov.in*
(National Scholarship Portal) 

After submitting applications  online, take print out of application & submit it in the Institutions/College.

*Documents to be attached.*
● Aadhar Card
● Photo passport size
● Last year Mark list
● Residential Proof
● Income Certificate 
● Self declaration of Religious Certificate.
● Bank Passbook xerox with IFSC Number.

Last Date: 15th November 2021
                  ****************
Information By  PRASHANT BORKAR  प्रदेश महासचिव 
RJD  राष्ट्रीय जनता दल 
ओबीसी आदिवासी विकास मंच. जनसेवा कार्यालय ,रावेर जिल्हा जळगाव
 8208361187

please forward this to as many needy children as possible so that they can take the advantage of this scholarship...    
https://wp.me/pbSPJo-jv

Tuesday, September 7, 2021

*सदा जवान बने रहने के टिप्स* वायरल मॅसेज


🌻जवान और ख़ूबसूरत दिखने के लिए अच्छी नींद लेना चाहिए पर इसके लिए देर तक सोने की बजाय जल्दी सोने और जल्दी उठने की आदत अपनाये। सुबह जल्दी उठने से कई प्रकार के रोग दूर रहते है और शरीर भी सेहतमंद रहता है। अधिक उम्र मर भी जवान दिखने के लिए सुबह जल्दी उठ कर योग और एक्सरसाइज करे।

🌻भोजन करते वक़्त और भोजन करने के तुरंत बाद पानी पिने की आदत छोड़े।
🌻खाने पीने के गलत तरीके और खाने पिने की बुरी आदतों को सुधारे और धूम्रपान शराब के सेवन से भी दूर रहे।

🌻हर रोज रात को सोने से पहले तांबे के बर्तन में पानी भर कर रखे और सुबह खली पेट इसी बर्तन से पानी पिए। इस उपाय से पेट की गैस और एसिडिटी नहीं होती और साथ ही चेहरे पर निखार आता है।

🌻ज्यादा मीठा और ज्यादा नमक के सेवन से परेहज करे।

🌻सदा जवान बने रहने के लिए बॉडी फिटनेस के साथ साथ मेंटल फिटनेस भी बहुत जरुरी है इसलिए खुद को मेंटली भी फिट और एक्टिव बने रहे 

उद्या रावेर ग्रामिण रुग्णालयात 1000 covishield लसीचे डोस उपलब्ध होणार असून, 500 डोस नगरपालिका रुग्णालय व 500 डोस ग्रामीण रुग्णालयात दिले जातील

उद्या ग्रामिण रुग्णालयात 1000 covishield लसीचे डोस उपलब्ध होणार असून, 500 डोस नगरपालिका रुग्णालय व 500 डोस ग्रामीण रुग्णालयात दिले जातील
बुऱ्हाणपूर येथे रोज नियमित लसीकरण सुरू आह
https://youtu.be/zwh8bOZWm1oकोरोना लस रावेर मे कल मिलेगी
तरुण तडफदारचे न्यूज मुळे तसेच सोशल मीडियावर लिखाण आणि डोस फुले विचाराचे या लेखामुळे आज पहिल्यांदा 

रावेर शहराला हजार डोस मिळाले,,
. उद्या घ्या,,,,
, आपल्या राजकीय नेत्याचे समर्थन करण्याबरोबरच त्यांचे कडून आपले मागण्या मान्य करून घेत जा,,
रिकामटेकडे मॅसेज forward करण्यापेक्षाआपल्या समस्या मांडत रहा,🙏👆

🙏🙏🙏जे निवडून आणले आहेत त्यांना ही जाब विचारत जावा🙏
आम्हाला कोणतेही मानधन मिळत नाही तरी पत्रकार कार्यकर्ते काम करतात मग जे निवडून आले लाखो मानधन घेतात त्यांनी जनतेच्या जीवनाचे रक्षण करण्यासाठी का काही करू नये
प्रशांत बोरकर

Sunday, September 5, 2021

विद्यार्थी शिष्यवृत्ती बाबतीत सरकार ने सर्व विभागांना सूचना दिल्या बद्दलओबीसी आदिवासी नेते श्री प्रशांत बोरकर यांनी केलेस्वागत


मुंबई,,आज अखेर उदय सावंत उच्च शिक्षणमंत्री महोदय महाराष्ट्र यांनी  शिष्यवृत्ती सदर्भात तातडीची मीटिंग लावून  सर्व विभागांना सूचना केल्या त्यात  प्रलंबित शिस्यवूर्ती बाबत तातडीने वितरीत करावी तरांत्रिक  चुका दूर करण्यासाठी सूचना केल्या   गेले वर्षापासून श्री प्रशांत बोरकर यांनी  विद्यार्थी यांचे शिष्यवृत्ती योजना फ्री शिप योजना तातडीने मंजूर करण्यात यावी म्हणून पाठपुरावा करत आहेत
शासनाचे विविध प्रकारचे योजना चे परिपत्रक तसेच केंद्र सरकार चे निर्णय विविध माहिती  मुख्यमंत्री , मुबई जळगाव पुणे  विद्यापीठ उच्च शिक्षण सामाजिक न्याय मंत्रालय आदिवासी विकास विभाग, बहुजन विकास मंत्रालय अल्पसंख्याक विकास विभाग  तसेच महाविद्यालय आणि पालक विद्यार्थी  यांना  शिष्यवृत्ती योजना फ्री शिप योजना लागू करावी तसेच त्यात वाढ करावी म्हणून पाठपुरावा करत आहेत  .मुख्यमंत्री महोदय महाराष्ट्र राज्य यांचे कार्यालय व सर्व अधिकारी मंत्री महोदय तसेच केंद्रीय मंत्री पियूष गोयल ,केंद्रीय मंत्री राजीव जी याचे कडे शेकडो पत्र ईमेल  करून श्री प्रशांत बोरकर यांनी पाठपुरावा केला उपोषणाचा इशारा दिला होता,, त्याबाबत मुख्यमंत्री उधवजी ठाकरे यांच्या ऑफीस ने ही तातडीने दखल घेतली आणि दोन मिनटात उत्तर दिले 
महाराष्ट्र सरकारने तसेच केंद्र सरकारने विद्यार्थी पालक वरग यांना तातडीने दिलासा देण्यासाठी नव्या अभ्यासक्रमास शिष्यवृत्ती योजना लागू करावी तसेच सर्व प्रकारच्या शिष्यवृत्ती योजना मद्ये भरीव वाढ करावी अशी मागणी हीओबीसी आदिवासी विकास मंच चे राष्ट्रीय संयोजक श्री प्रशांत बोरकर यांनी हजारो लाखो विथार्थी पालक वर्ग तर्फे केली आहे

संपादक के बोल

मंगल देवता (ग्रह) को प्रसन्न करने के उपाय

—हनुमानजी की आराधना (हनुमान चालीसा, सुंदरकाण्ड का पाठ और हनुमानजी को चोला चढ़ाने) से मंगल देवता संतुष्ट हो जाते हैं और अशुभ फल न...