Saturday, September 18, 2021

विद्यार्थी पालक यांचे प्रश्न समजून घ्यावे आणि दर्जेदार मोफत शिक्षण देण्याचा धोरणात्मक निर्णय घ्यावा--राजद नेते प्रशांत बोरकर यांची मागणी

शिक्षणाचा बाबतीत सरकारने आढावा मीटिंग घेण्यात येवून विद्यार्थी पालक यांचे प्रश्न समजून घ्यावे आणि दर्जेदार मोफत शिक्षण देण्याचा धोरणात्मक निर्णय घ्यावा--
राष्ट्रीय जनता दलाचे महाराष्ट्र राज्य महासचिव श्री प्रशांत बोरकर यांची राज्य व केंद्र सरकारला अपेक्षा,
सध्या राज्यात ऑनलाईन शिक्षण सुरू असून त्याबाबत  लवकरच  सर्वकष  दर्जेदार मोफतशिक्षण उपलबध करून देण्यासाठी धोरणात्मक निर्णय घ्यावा,  त्याबाबतीत तसेच माध्यमिक   उच्च शिक्षणाच्या बाबतीत पालक विद्यार्थी यांना शिष्यवृत्ती योजना फ्री शिप योजना तसेच  अपूर्ण शिक्षण, फी सद्रभात अनेक प्रश्न निर्माण झाले असून आपले भविष्य अंधकारमय दिसत आहे, यासाठी शासनाने माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा कॉलेज लवकर उघडण्यासाठी पालक विद्यार्थी यांचे मत विचारात घेवून   त्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने पालक विद्यार्थी याचे मीटिंग घेण्यासाठी सूचना दिल्या पाहिजेत त्यात अधिकारी  पत्रकार यांची उपस्थिती आवश्यक करून आढावा घेवून परिपूर्ण शिक्षण  तसेच मोफत शिक्षणदेण्याचा धोरणात्मक निर्णय शासनाने घ्यावा अशी मानवी हक्क अभ्यासक   विचारवंत समाजसेवक मागणी राष्ट्रीय जनता दलाचे महाराष्ट्र राज्य महासचिव   श्री प्रशांत बोरकर यांनी मुख्यमंत्री महोदय महाराष्ट्र यांना तसेच केंद्रीय मंत्री महोदय भारत सरकार  यांना केली आहे.....

No comments:

Post a Comment

संपादक के बोल

मंगल देवता (ग्रह) को प्रसन्न करने के उपाय

—हनुमानजी की आराधना (हनुमान चालीसा, सुंदरकाण्ड का पाठ और हनुमानजी को चोला चढ़ाने) से मंगल देवता संतुष्ट हो जाते हैं और अशुभ फल न...