Sunday, September 5, 2021

विद्यार्थी शिष्यवृत्ती बाबतीत सरकार ने सर्व विभागांना सूचना दिल्या बद्दलओबीसी आदिवासी नेते श्री प्रशांत बोरकर यांनी केलेस्वागत


मुंबई,,आज अखेर उदय सावंत उच्च शिक्षणमंत्री महोदय महाराष्ट्र यांनी  शिष्यवृत्ती सदर्भात तातडीची मीटिंग लावून  सर्व विभागांना सूचना केल्या त्यात  प्रलंबित शिस्यवूर्ती बाबत तातडीने वितरीत करावी तरांत्रिक  चुका दूर करण्यासाठी सूचना केल्या   गेले वर्षापासून श्री प्रशांत बोरकर यांनी  विद्यार्थी यांचे शिष्यवृत्ती योजना फ्री शिप योजना तातडीने मंजूर करण्यात यावी म्हणून पाठपुरावा करत आहेत
शासनाचे विविध प्रकारचे योजना चे परिपत्रक तसेच केंद्र सरकार चे निर्णय विविध माहिती  मुख्यमंत्री , मुबई जळगाव पुणे  विद्यापीठ उच्च शिक्षण सामाजिक न्याय मंत्रालय आदिवासी विकास विभाग, बहुजन विकास मंत्रालय अल्पसंख्याक विकास विभाग  तसेच महाविद्यालय आणि पालक विद्यार्थी  यांना  शिष्यवृत्ती योजना फ्री शिप योजना लागू करावी तसेच त्यात वाढ करावी म्हणून पाठपुरावा करत आहेत  .मुख्यमंत्री महोदय महाराष्ट्र राज्य यांचे कार्यालय व सर्व अधिकारी मंत्री महोदय तसेच केंद्रीय मंत्री पियूष गोयल ,केंद्रीय मंत्री राजीव जी याचे कडे शेकडो पत्र ईमेल  करून श्री प्रशांत बोरकर यांनी पाठपुरावा केला उपोषणाचा इशारा दिला होता,, त्याबाबत मुख्यमंत्री उधवजी ठाकरे यांच्या ऑफीस ने ही तातडीने दखल घेतली आणि दोन मिनटात उत्तर दिले 
महाराष्ट्र सरकारने तसेच केंद्र सरकारने विद्यार्थी पालक वरग यांना तातडीने दिलासा देण्यासाठी नव्या अभ्यासक्रमास शिष्यवृत्ती योजना लागू करावी तसेच सर्व प्रकारच्या शिष्यवृत्ती योजना मद्ये भरीव वाढ करावी अशी मागणी हीओबीसी आदिवासी विकास मंच चे राष्ट्रीय संयोजक श्री प्रशांत बोरकर यांनी हजारो लाखो विथार्थी पालक वर्ग तर्फे केली आहे

No comments:

Post a Comment

संपादक के बोल

मंगल देवता (ग्रह) को प्रसन्न करने के उपाय

—हनुमानजी की आराधना (हनुमान चालीसा, सुंदरकाण्ड का पाठ और हनुमानजी को चोला चढ़ाने) से मंगल देवता संतुष्ट हो जाते हैं और अशुभ फल न...