अक्रोड कधी खावेत - अक्रोडचे सेवन सकाळी संध्याकाळी केल्याने आपल्याला अनेक प्रकारच्या विकारांपासून मुक्ती मिळते. अक्रोड आपल्या मेंदूसाठी खूप फायदेमंद असतात. अक्रोड हा जवळ जवळ आपल्या मेंदुसारखाच दिसतो. अक्रोड खाण्यामुळे आपला बौदधिक पातळी (IQ) वाढते, विचार करण्याची क्षमता वाढते ज्यामुळे ताण तणाव कमी होतो व आपली स्मरण शक्ती वाढते. अक्रोड मध्ये शक्तिशाली न्युरो प्रोटेक्टीव कंपाऊंड सारखे विटामिन E, मेल्यानीन, omega-3 fatty acid आणि एन्टी ऑक्सिडेंट असतात. ज्यामुळे आपल्या मेंदूला सुरक्षा मिळते तसेच आपण तंदुरुस्त राहतो.अक्रोड ची साल काढून अक्रोड खाऊ नये कारण अक्रोड च्या सालात ९० % एन्टी
ऑक्सिडेंत असतात. अक्रोड साला सकट खाल्यामुळे सालातील पोष्टिक तत्व आपल्या शरीराला मिळतात. आणि हे पोष्टिक तत्व आपल्या त्वचेसाठी व केसांसाठी फायदेमंद असतात. अक्रोड मध्ये विटामिन्स, एन्टीऑक्सिडेंत मिनरल, प्रोटीन आणि SECL fatty एसिड असतात जे आपल्या त्वचेची देखभाल करतात. अक्रोड च्या सेवनामुळे आपल्या शरीराचे अंग मजबूत होतात, अक्रोड खाल्यामुळे आपली त्वचा चमकदार होते.
Saturday, June 20, 2020
Subscribe to:
Post Comments (Atom)
संपादक के बोल
मंगल देवता (ग्रह) को प्रसन्न करने के उपाय
—हनुमानजी की आराधना (हनुमान चालीसा, सुंदरकाण्ड का पाठ और हनुमानजी को चोला चढ़ाने) से मंगल देवता संतुष्ट हो जाते हैं और अशुभ फल न...
-
येवला येथे पेठणी लोकप्रिय असले तरी तेथील माणसे ही तेवढीच आपुलकीने वागनारी आहेत. आमचे येवला येथे येणे जाणे झाले आम्हाला घ्यायला मनमाड स्टेशन ...
-
🌱🌱🌱जनहितार्थ प्रसिध्द* ✅ *मूलभूत अधिकार* मूलभूत अधिकार व्यक्तीला मूलभूत अधिकार असतात आणि ते अबाधित राखण्याची जबाबदारी शासनावर असते, हा वि...
-
..... आज अनेक जण राहतात मुंबईत पण त्यासाठी चा लढा पर्श्यभुमी लक्षात घेतली पाहिजे..आता आता आले मुंबईत म्हणून काही मुबईंमोठी झाली...
No comments:
Post a Comment