कोरोनाच्या संकटाशी सामना करता करता आता निसर्गाने नवे संकट महाराष्ट्रासमोर उभे केले आहे. ते संकट म्हणजे चक्रीवादळाचं ! हवामान खात्याने हे चक्रीवादळ उद्या म्हणजेचं 3 जून ला पश्चिम किनारपट्टीच्या भागावर धडकणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे.अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून महाराष्ट्रावर मोठा धोका असल्याचा इशारा मिळाला आहे...
ह्या लिंक वर जाऊन आपण बघू शकता चक्री वादळ चे Live Location ➡️ windy.com




No comments:
Post a Comment