Sunday, June 7, 2020
आराध्या पब्लिक वेल्फेअर नेशनल चॅरिटेबल ट्रस्टतर्फे तरुण तडफदार टीमचे सम्पादक प्रशांत बोरकर यांना सन्मानपत्र
काम करीत राहावं त्याबरोबरच अजनबी लोक त्याच मूल्यमापन करतात आणि सन्मान करतात महिलांना मार्गदर्शन करत सच्चे कार्यकर्ते प्रकाशझोतात आणण्याचं काम करत आहेत , आराध्या पब्लिक वेल्फेअर नेशनल चॅरिटेबल ट्रस्ट तर्फेमिसेज इंडिया इंटरनॅशनल पुरसणार विजेतेपद मिळवलेल्या राष्ट्रीय महासचिव श्रीमती शिल्पा अवस्थी जी यांनी केलेल्या शिफारशी नुसार सन्मानित केले आहे लीला पाठक अवस्थी मॅडम सर्व संचालक सर्व मान्यवर यांचे धन्यवाद तरुण तडफदार न्यूज टीम सतत चांगले कार्य करत राहील धन्यवाद
Subscribe to:
Post Comments (Atom)
संपादक के बोल
मंगल देवता (ग्रह) को प्रसन्न करने के उपाय
—हनुमानजी की आराधना (हनुमान चालीसा, सुंदरकाण्ड का पाठ और हनुमानजी को चोला चढ़ाने) से मंगल देवता संतुष्ट हो जाते हैं और अशुभ फल न...
-
येवला येथे पेठणी लोकप्रिय असले तरी तेथील माणसे ही तेवढीच आपुलकीने वागनारी आहेत. आमचे येवला येथे येणे जाणे झाले आम्हाला घ्यायला मनमाड स्टेशन ...
-
🌱🌱🌱जनहितार्थ प्रसिध्द* ✅ *मूलभूत अधिकार* मूलभूत अधिकार व्यक्तीला मूलभूत अधिकार असतात आणि ते अबाधित राखण्याची जबाबदारी शासनावर असते, हा वि...
-
..... आज अनेक जण राहतात मुंबईत पण त्यासाठी चा लढा पर्श्यभुमी लक्षात घेतली पाहिजे..आता आता आले मुंबईत म्हणून काही मुबईंमोठी झाली...
No comments:
Post a Comment