**
*पूर्वनोंदणी आवश्यक*
मा.पंतप्रधान यांच्या संकल्पनेतून केंद्र सरकारने शेतमाल निर्यात करण्यासाठी व त्याबाबत जनजागृती करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कार्य सुरु केले आहे. त्याच अनुषंगाने *आत्मा* , जळगांव (कृषी विभाग) व *अॅग्रोवर्ल्ड* यांच्या संयुक्त विद्यमाने जळगांव येथे जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील *जिल्हा नियोजन भवन सभागृह* येथे *दिनांक २९.०२.२०२० रोजी ३.३० ते ६.००* या वेळेत *शेतमाल निर्यात कार्यशाळा* आयोजित करण्यात आली आहे. शेतकऱ्यांसाठी ही कार्यशाळा *नि:शुल्क* असली तरी त्यासाठी पूर्वनोंदणी आवश्यक आहे. पूर्वनोंदणी असलेल्यानांच प्रवेश दिला जाईल, तरी *९१३००९१६२१* या संपर्क क्रमांकावर आपले नाव नोंदणी करावी.
*ठिकाण* :- *जळगांव जिल्हा नियोजन भवन सभागृह* ( *जिल्हाधिकारी कार्यालय* )
*दिनांक* :- *दिनांक २९.०२.२०२०*
*वेळ* :- *३.३० ते ६.००*
*नोंदणीसाठी संपर्क क्र* . :- *९१३००९१६२१*
*सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.०० या कार्यालयीन वेळेत नावनोंदणी करावी* .
No comments:
Post a Comment