Saturday, February 22, 2020

बँकेमार्फत ची बिमा विक्री बंद करण्याची प्रशांत बोरकर यांची मागणी🥊


मुबई,🤝,,,सध्या बँका मोढ्या सक्रमनकाळातून जात असून बँका ना आपली सेवा देण्यास आपली शक्ति कमी पडत असून सेवा व कर्ज वसुलीसाठी कर्मचारी वर्ग नसल्याने मोढ्या प्रमाणात थकबाकी वाढली असून कर्ज उपलब्ध करून देत्याना केवळ पोलिसी काढली म्हणून चा पात्रता   टार्गेट पाळणे सुरू असून या बँक इन्शुरन्स मध्ये असुरक्षित पणा वाढला आहे व बँक बरोबर कर्ज काढणाऱ्या कर्ज दार ची पण फसवणूक होत असून   ती संविधान व ग्राहक संरक्षण  कायदा  irda चे कोणतेही नय्यम पाळत नसल्याने सर्वंबँक मार्फत विमा विक्री ताबडतोब बंद करावी अशी मागणी ग्राहक संरक्षण चळवळीचे अभ्यासक श्री प्रशांत बोरकर यांनी केली आहे

 सध्यां बँके च्या मोढ्या अधिकारी वर्गास आमिष दाखवून ह्या विमा विक्री साठी कुठलीही  विमा agentपरीक्षा उत्तीर्ण न झालेला व   काहीही  ज्ञान नसलेले अधिकारी कर्ज घेणारे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वा जबरदसती कोणत्याही प्रकारची माहिती न देता पॉलिसी विकतात, कर्जदार मुकात्याने ती पोलिसी घेतो पण त्याला नंतर कोणत्याही प्रकारची सेवा मिळत नाही तसा अधिकारी वर्ग ही बँकेने नेमलेला नाही, आणि बँकेचा विनाकारण वेळ वाया जातो व ज्या लोकांकडे कर्ज घेण्याची वेळ येते त्या चे कडे पोलिसी भरण्यासाठी  रक्कम नसते एकतर कर्ज  भरणा पण या हफ्ते बंद होतात थकबाकी वाढते,,  तसेच बरेच बँकेत आलेले विमा कंपन्या चे चेक पाहून त्या ग्राहकांना फोन करून त्या पॉलिसी बंद करून नवीन बँके कडे काढा म्हणून तगादा लावतात,,  ग्राहकाने प्रतिसाद न दिल्यास चेक बाऊन्स करतात असे प्रकार  भागात सर्रास सुरू असून मागे या प्रकरणी  एक स्ट्रिंग ओफ्रेशन झाले होते अश्या बॅड प्रकटीश ने बँक बदनाम होत आहेत,, सेवा ढासळली आहे,,,,एन डी tv ने सुध्दा याप्रकरणी आवाज उठवला होता या सदर्भात  जे सआदेचार लाख विमा agent बेरोजगार झाले त्यांच्या विमा अधिकारी प्रतिनिधी संघटना व ग्राहक संरक्षण संस्था यांनी आवाज उठवला पाहिजे , परंतू गेले चार वरश्या पासून केवळ आपण च आवाज उठवीत असून त्या प्रकरणी आता राजकीय पक्ष मार्फत आवाज उठवला जावा व तातडीने बँक asuranc e पद्धत बंद करून जनतेला रोजगार व चांगली सेवा मिळू दिली पाहिजे अशी अपेक्षया सामाजिक कार्यकर्ते व ग्राहक व विमा ग्राहक संरक्षण कायदाचे अभ्यासक श्री प्रशांत बोरकर यांनी जाहीर पणे केली आहे,,, 🙏श्री  प्रशांत बोरकर  यांचा सम्पर्क क्रमांक8208361187

No comments:

Post a Comment

संपादक के बोल

मंगल देवता (ग्रह) को प्रसन्न करने के उपाय

—हनुमानजी की आराधना (हनुमान चालीसा, सुंदरकाण्ड का पाठ और हनुमानजी को चोला चढ़ाने) से मंगल देवता संतुष्ट हो जाते हैं और अशुभ फल न...