Wednesday, February 26, 2020
आता खेलो इंडिया मध्ये गरीब मुलाने गोविंदा ने केली कमाल,,रावेर शहरात सर्व स्थरातून अभिनंदन , तरुण तडफदार तर्फे अभिनंदन
आजचरावेर चां गरीब मजुराचा मुलगा रावेर कॉलेज व बहीणाबाई चौधरी विद्यापीठ मार्फत खेळणारा गोविंदा महाजन याने खेलो इंडिया वे ट लेपट्टींगऑल इंडिया युनिव्हर्सिटी मध्ये स्वर्ण पदक कमाई केली तसेच येथे नुकत्याच झालेल्या ऑल इंडिया पोलीस गेम्स मध्ये भोलानाथ चौधरी याने सिल्वर पदक पटकावले💐 एवढे शिखर सहजासहजी साध्य होत नाही पण माझे मित्र योगेश महाजन यांच्या अथक परिश्रमामुळे हे सर्व साध्य होत आहे🙏असे त्यांचे मित्र अशोक पाटील यांनी सांगितले व अभिनंदन अभिनंदन 💐गोल्ड मेडल सिल्वर मेडल असे अनेक पदक तालिका कमावणारे रावेरचे वेटलिफ्टर व त्यांचे सर्वेसर्वा गुरु योगेश महाजन यांचेही तरुण तडफदार न्युज तर्फे आणि रावेर तालुक्यातील सर्व जनतेच्या वतीने श्री प्रशांत बोरकर शशांक बोरकर अशोक पाटील वसंत महाजन रामकृष्ण चोधारी युवराज महाजन, यांनी अभिनंदन केले आहे,
Subscribe to:
Post Comments (Atom)
संपादक के बोल
मंगल देवता (ग्रह) को प्रसन्न करने के उपाय
—हनुमानजी की आराधना (हनुमान चालीसा, सुंदरकाण्ड का पाठ और हनुमानजी को चोला चढ़ाने) से मंगल देवता संतुष्ट हो जाते हैं और अशुभ फल न...
-
🌱🌱🌱जनहितार्थ प्रसिध्द* ✅ *मूलभूत अधिकार* मूलभूत अधिकार व्यक्तीला मूलभूत अधिकार असतात आणि ते अबाधित राखण्याची जबाबदारी शासनावर असते, हा वि...
-
***कर्तव्य तत्पर "वासुदेव"*** ********************** दिनांक 16,10,2022 रोजी सकाळी 11 ते 11:15 दरम्यान गुरुवर्य ना.भि.वानखेडे प्रति...
-
मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे तसेच गुहमंत्री यांना होमगार्ड चे प्रश्नाबाबत पत्रकार प्रशांत बोरकर यांचे पत्र गेल्या वर्षापासून होमगार्ड ब...
👌👌✌️
ReplyDeleteGood
ReplyDelete