Thursday, February 20, 2020

तुमच्या शुभांकानुसार तुमचें पैसे कुठे गुंतवणुक करायचे या बाबत सल्ला. (सहज उत्तर मिळेल)😊🌈🏋️☀️

तुमच्या शुभांकानुसार तुमचें पैसे कुठे गुंतवणुक करायचे या बाबत सल्ला. (सहज उत्तर मिळेल)

खाली दिलेल्या अंका मधुन एका अंकची निवड करा

1 - 2  - 3 - 4 - 5 - 6 - 7 - 8 - 9

आता या अंकाला ३ ने गुणा (x)

आता आलेल्या संख्ये मध्ये ३मिळवा (+)

आता पुन्हा आलेल्या संख्येला ३ ने गुणा (x)

तुम्हाला दोन अंक मिळतील
आता या दोन अंकांची बेरीज करा

हा *अंक* तुम्हाला सांगेल की तुम्हाला तुमचें अतिशय कष्टानि कमाविलेले पैसे कुठे गुंतवायचे

*१) जमीन*
*२) सोने*
*३) फिक्स्ड डिपॅाझीट*
*४) स्वःताचा व्यवसाय* 
*५) शेअर*
*६) पब्लिक प्राॅव्हीडंट फंड (PPF)*
*७) रिकरींग डिपाॅझीट (RD)*
*८) नॅशनल सेव्हींग सर्टिफिकेट*
*९) माझ्याकडे आणुन ठेवा*lic
*१०) म्युच्युअल फंड*
*११) कंपनी डिपाॅझीट*

अजुन पण तुम्हाला विश्वास वाटत नसेल तर पुन्हा एकदा कोणताही अंक घेऊन खात्री करुन घ्यावी... ☹
Borkarbima👌रावेर9403652599

No comments:

Post a Comment

संपादक के बोल

मंगल देवता (ग्रह) को प्रसन्न करने के उपाय

—हनुमानजी की आराधना (हनुमान चालीसा, सुंदरकाण्ड का पाठ और हनुमानजी को चोला चढ़ाने) से मंगल देवता संतुष्ट हो जाते हैं और अशुभ फल न...