Friday, February 21, 2020

शिव जयंती निमित्ताने वेब पत्रकारिता विश्वात पदार्पण

साल 1986 शिवजयंतिच्या मिरवणुकीत सहभागी झालो होतो त्याच वेळी पोस्टमन प्रशांत बोरकर कोण म्हणून विचारत येत होता,,  कोणीतरी सांगितले की तुमचे टपाल पाकीट  आले आहे मी ते पहिले आणि  पाकीट उघडलं तर पोलखोल साप्ता हिक चे संपादक यांचे पत्र व सोबत ओळखपत्र होते रावेर चां वार्ताहर प्रतिनिधी म्हणून माझी नियुक्ती करण्यात आली होती, अवघ्या 16 वरसाचा मी दहावीत असताना ते ही शिवजयंती उत्सव साजरा होत असताना मला पत्रकारिता च अधिकार पत्र मिळालं,  एक प्रकारे तो शिव आशीर्वाद च होता,, महाराजांना मिरवणूक मध्ये जावून नमस्कार मुजरा केला जशी भवानी तलवार शिवरायांना मिळाली तश्या प्रकारे छत्रपती नी मला हे स्वराज्या चे लोकशाहीत कलम लेखणी च हत्यार दिले ती जबाबदारी गेल्या 33/34 वर्ष झाली आहे अजून सुरू आहे कधी मला जनतेच्या हितासाठी जिवाच्या आकांताने लढणारा योद्धा म्हणून मला मावळा शिवराय शिवशाही नेहमी प्रेरणा देणारे ठरतात, 
त्याच दिवशी म्हणजे काल शिवजयंतीचा दिवशी माझे मुले संगणक तज्ञ सोनिया बोरकर it MSc, आणि सुयश  बोरकर ह्यांनी तरुण तडफदार नावाची website design लगोलग कळायचे नाही म्हणून गुपचूप करून दिली , माझ्या मनात येईल तेव्हा मी फेसबुकवर  twtr वर लिहीत असतो पण तेथे मर्यादा असतात,  माहिती बातम्या चे सेटअप वेगळे असते,  आपल्या भागात नवीन नवीन उपक्रम कार्यक्रम आणि घटना घडत असतात त्यांचा वर बातम्या भारतभर जगाला माहीत पडाव्या, आपल्या भागातील सर्व सामान्य माणसाच्या रोजच्या जीवनात सुख शांती समाधान मिळाे आम्ही त्यासाठी विविध उपक्रम त्याच्या पर्यंत पोहचवा साठी आपले सर्वाची सामूहिक प्रयत्नांतून हे काम करतो आहे आपण साध्या आपल्या गरजा विविध उपक्रम विकास वादी पोस्ट बातम्या पाठवाव्यात,  हे समाजमध्यं माध्यम म्हणून आपण आपल्या हक्कासाठी  सहभागी व्हा
,,,,,

आपलाच
प्रशांत बोरकर टीम तरुण तडफदार web portal sathi 8208361187

No comments:

Post a Comment

संपादक के बोल

मंगल देवता (ग्रह) को प्रसन्न करने के उपाय

—हनुमानजी की आराधना (हनुमान चालीसा, सुंदरकाण्ड का पाठ और हनुमानजी को चोला चढ़ाने) से मंगल देवता संतुष्ट हो जाते हैं और अशुभ फल न...