Sunday, December 26, 2021

सध्याची शिक्षण पद्धती पुढे चरितार्थ चालू शकत नाही हे उच्च शिक्षण मंत्र्यांचे विधान अत्यंत चिंतनिय 🌟

 पुढील दिशा काय ठरवणार 👈राष्ट्रीय जनता दलाचे श्री प्रशांत बोरकर यांचा सवाल

मुंबई👇आताची शिक्षण पद्धती  चरितार्थ चालवू शकत नाहीहे विधान उच्च शिक्षण मंत्री उदय सावंत यांनी  नुकतेच केले आहेयावरून सध्याचे शि क्षनाचे वास्तव  मांडले आहे हे शिक्षण किती निरूपयोगी आहे त्या विधानावरून शिद्य होत आहेत्याच बरोबर  ह्या विधानामुळे विद्यार्थी पालक यांचे   चींतेमध्ये वाढ होईल.नवे शिक्षण धोरण ही मजूर  निर्माण करणारे  आणि प्रचंड महाग होणार आहे त्याबद्दल मंत्री महोदय यांनी सांगितले पाहिजे होते  . तसेच केंद्र सरकारने मंजूर केलेले पदवी अभ्यासक्रम बाबतीत शिष्यवृत्ती योजना फ्री शिप योजना लागू करण्यात ही राज्य सरकार तीन वर्ष पासून दुर्लक्ष करत आहे एकीकडे जुन्या अभ्यासक्रमास   नाव ठेव्याची आणि नवीन अभ्यासक्रम   स्वीकार करायचे नाहीशिक्षणाचे खाजगीकरण करण्याचा सरकारी शाळा कॉलेज बंद करण्याचा इरादा तर नाहीकारण नव्या  b vok सारखे नवीन अभ्यासक्रम बाबतीत शिष्यवृत्ती योजना फ्री शिप योजना लागू केलेली नाही आणि त्याला महा DBT PORTEL वर ही नोंद करून घेतली नाही म्हणून मंत्री महोदय यांनी पालक विद्यार्थी शिक्षक पत्रकार यांचे संयुक्त बैठक आयोजित करून या विषयावर चर्चा केली पाहिजेनव्या B VOK सारखे नवीन अभ्यासक्रम बाबतीत शिष्यवृत्ती योजना फ्री शिप योजना तातडीने मंजूर केली पाहिजे त्यातून रोजगारनिर्मिती होवून  युवक युवती स्वयंपूर्ण होण्याच्या प्रक्रियेत सहभागी होतील  अशी अपेक्षाओबीसी आदिवासी विद्यार्थी पालक मंचतसेच राष्ट्रीय जनता दलाचे नेते प्रवक्ते महाराष्ट्र महासचिव श्री प्रशांत बोरकर यांनी व्यक्त केली आहे.

No comments:

Post a Comment

संपादक के बोल

मंगल देवता (ग्रह) को प्रसन्न करने के उपाय

—हनुमानजी की आराधना (हनुमान चालीसा, सुंदरकाण्ड का पाठ और हनुमानजी को चोला चढ़ाने) से मंगल देवता संतुष्ट हो जाते हैं और अशुभ फल न...