Monday, November 15, 2021

नवीन अभ्यासक्रमास शिष्यवृत्ती देण्यात शासनाचे पक्षपाती भूमिकेबद्दल राजद नेते ओबीसी आदिवासी नेते श्री प्रशांत बोरकर यांची राष्ट्रपती सचिवालयकडे तक्रार केली आहे

नवीन अभ्यासक्रमास शिष्यवृत्ती देण्यात   शासनाचे पक्षपाती भूमिकेबद्दल  राजद नेते ओबीसी आदिवासी नेते श्री प्रशांत बोरकर यांची राष्ट्रपती सचिवालयकडे तक्रार
 केली आहे
जळगाव गेल्या तीन वरशापासून  bvok bca bsc  msc computer  तसेच अन्य अनेक नवीन अभ्यासक्रम चे विद्यार्थी यांना  केंद्र पुरस्कृत शिष्यवृत्ती योजना फ्री शिप योजना याचा लाभ  मिळत नाही अनेक  पदवी अभ्यासक्रम हे केंद्र सरकारने मंजूर केलेले आहे तरी पण  त्यांना शिष्यवृत्ती योजना फ्री शिप योजना लागू करण्यास  टाळाटाळ केली जात आहे त्यातही  संगणक आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात असलेल्या विविध पदवी अभ्यासक्रम यांना पण शिष्यवृत्ती योजना लागू करण्यात यावी यासाठी श्री प्रशांत बोरकर यांनी गेले अनेक वर्षे मागणी केली आसुन  शेकडो वेळा पत्र ईमेल करून शासनाने पुढाकार घेऊन शासन निर्णय घेतला पाहिजे म्हणून पाठपुरावा करत आहेत मुख्यमंत्री महोदय कार्यालय कडून तसेच सामाजिक न्याय विभागाच्या वतीने जिल्हाधिकऱ्यांमार्फत   मागण्या पुढील विभागाकडे पाठविण्यात आले आहे परतू  याकडे  याकडे काही जन प्रस्ताव पाठविण्यास  शासन निर्णय घेऊन जाहीर करण्यात दिरंगाई करत आहे  त्यामुळे हजारो आदिवासी विकास विभाग ओबीसी समाज भटके विमुक्त जाती जमाती  चे विथार्थी यांचे वर अन्याय होत  आहे म्हणून राष्ट्र पती सचिवालय कडे तक्रार केली आहे
 sc  st obc  nt vjnt ews open  यांना  सर्व समाजाचे विद्यार्थी यांना त्या विभागाकडून तसेच किमान कौशल विभागाकडून iti  प्रमाणे 28500शिष्यवृत्ती  तातडीने द्यावी अन्याय पक्ष्यपात  दूर करावा अशी मागणी राष्ट्रीय जनता दल महाराष्ट्र राज्य महासचिव  रा
प्रवक्ते श्री प्रशांत बोरकर यांनी मुख्यमंत्री महोदय महाराष्ट्र राज्य यांचे कडे पुन्हा केली आसुंन या प्रकरणात स्वतः लक्ष द्यावे अशी पुन्हा शेवटची  मागणी केली आहे  आता ही मान्यवर यांनी त्यावर लक्ष न दिल्यास नाईलाज म्हणून 
महामहीम राष्ट्र पती महोदय सचिवालय तसेच राज्यपाल महोदय महाराष्ट्र यांना सुधा शेकडो कार्यकर्ते विद्यार्थी पालक यांचे वतीने एक शिस्तमंडळ घेवून आपल्या व्यथा मांडणार आहेत,

No comments:

Post a Comment

संपादक के बोल

मंगल देवता (ग्रह) को प्रसन्न करने के उपाय

—हनुमानजी की आराधना (हनुमान चालीसा, सुंदरकाण्ड का पाठ और हनुमानजी को चोला चढ़ाने) से मंगल देवता संतुष्ट हो जाते हैं और अशुभ फल न...