Monday, October 4, 2021

स्वप्नील ज्ञानेश्वर पाटील यांची राष्ट्रीय जनता दलाचे मुक्ताईनगर शहर अध्यक्ष म्हणून निवड

तरुण तडफदार कार्यकर्ते  श्री स्वप्नील ज्ञानेश्वर पाटील  यांनी   श्री प्रशांत बोरकर राष्ट्रीय जनता दलाचे  प्रवक्ता महाराष्ट्र प्रदेश महासचिव  यांच्या  आवाहनानुसार   उत्तर महाराष्ट्र विभाग कार्यधक्ष्य डॉ सुनिल देवरे यांचे शिफारशी नुसार राष्ट्रीय जनता दलात  प्रवेश केला असून त्याची निवड   प्रदेश अध्यक्ष विजय कंडारे यांचे आदेशाने  स्वप्नील ज्ञानेश्वर पाटील  
 यांची राष्ट्रीय जनता दलाचे  मुक्ताईनगर शहर अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे
त्याबद्दल  त्याचे  अभिनंदन 💐💐🎯
 प्रशांत बोरकर🥈
महाराष्ट्र महासचिव 
आणि प्रवक्ते
राष्ट्रीय जनता दल  महाराष्ट्र
डॉ सुनील देवरे उत्तर महाराष्ट्र विभाग  कार्यकारी अध्यक्ष
मुक्ताईनगर..
श्री राहुल सोनार जिल्हाध्यक्ष नंदुरबार राजद
शीतल महाजन 
उंमवी महिला आघाडी अध्यक्ष
गुलाबराव पाटील जिलाध्यक्ष 
🙏
सर्व पदाधिकारी
जनसेवा कार्यालय  महाराष्ट्र रावेर
🤝🎯🎯💫💐
8208361187
9403652599

Sunday, October 3, 2021

शेख इज्रान शेख लुकमान यांचीराष्ट्रीयजनतादलाचे नंदुरबार जिल्हा उपाध्यक्ष म्हणून निवड

तरुण तडफदार कार्यकर्ते शेख इज्रान शेख लुकमान  यांनी   श्री प्रशांत बोरकर राष्ट्रीय जनता दलाचे  प्रवक्ता महाराष्ट्र प्रदेश महासचिव  यांच्या  आवाहनानुसार  नंदुरबार जिल्हा अध्यक्ष राहुल सोनार याचे  तसेच  उत्तर महाराष्ट्र विभाग कार्यधक्ष्य डॉ सुनिल देवरे यांचे शिफारशी नुसार राष्ट्रीय जनता दलात  प्रवेश केला असून त्याची निवड   प्रदेश अध्यक्ष विजय कंडारे यांचे आदेशाने  
शेख इज्रान शेख लुकमान यांची राष्ट्रीय जनता दलाचे  नंदुरबार  जिल्हा उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे
त्याबद्दल  त्याचे  अभिनंदन 💐💐🎯
 प्रशांत बोरकर🥈
महाराष्ट्र महासचिव 
आणि प्रवक्ते
राष्ट्रीय जनता दल  महाराष्ट्र
डॉ सुनील देवरे उत्तर महाराष्ट्र विभाग  कार्यकारी अध्यक्ष
मुक्ताईनगर..
श्री राहुल सोनार जिल्हाध्यक्ष नंदुरबार राजद
शीतल महाजन 
उंमवी महिला आघाडी अध्यक्ष
जनसेवा कार्यालय
🤝🎯🎯💫💐
8208361187
9403652599

लता राजेन्द् पवार यांची राष्ट्रीय जनता दलाचे जळगाव महिला आघाडी जिल्हाउपाध्यक्ष पदी निवड

महिला  कार्यकर्त्या लता  राजेंद्र पवार यांनी   श्री प्रशांत बोरकर राष्ट्रीय जनता दलाचे  प्रवक्ता महाराष्ट्र प्रदेश महासचिव  यांच्या  आवाहनानुसार   उत्तर महाराष्ट्र विभाग कार्यधक्ष्य डॉ सुनिल देवरे यांचे शिफारशी नुसार राष्ट्रीय जनता दलात  प्रवेश केला असून त्याची निवड   प्रदेश अध्यक्ष विजय कंडारे यांचे आदेशाने  
लता राजेन्द् पवार यांची राष्ट्रीय जनता दलाचे    जळगाव महिला आघाडी   जिल्हा उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे
त्याबद्दल  त्याचे  अभिनंदन 💐💐🎯
 प्रशांत बोरकर🥈
महाराष्ट्र महासचिव 
आणि प्रवक्ते
राष्ट्रीय जनता दल  महाराष्ट्र
डॉ सुनील देवरे उत्तर महाराष्ट्र विभाग  कार्यकारी अध्यक्ष
मुक्ताईनगर..
गुलाबराव पाटील जळगाव जिल्हाध्यक्ष्य
कुमार कुंभार सांगली जिल्हा प्रभारी
नानाभाऊ ठाकरे वाशिम यवतमाळ
श्री राहुल सोनार जिल्हाध्यक्ष नंदुरबार राजद
शीतल महाजन 
उंमवी महिला आघाडी अध्यक्ष
जनसेवा कार्यालय
🤝🎯🎯💫💐
8208361187
9403652599

Saturday, October 2, 2021

श्री राहुल सोनार यांचा राष्ट्रीय जनता दलात प्रवेश नंदुरबार जिल्हाअध्यक्ष म्हणून निवड

नंदनगरीचे नंदुरबार चे  झुंजार व्यक्तिमत्त्व विविध  सामजिक उपक्रमात  काम करत असलेले 
 धडाकेबाज कार्यकर्ते श्री राहुल दिलीप सोनार  यांनी
ओबीसी आदिवासी नेते  श्री प्रशांत बोरकर राष्ट्रीय जनता दलाचे  प्रवक्ता महाराष्ट्र प्रदेश महासचिव  यांच्या  आवाहनानुसार  उत्तर महाराष्ट्र विभाग कार्यधक्ष्य डॉ सुनिल देवरे यांचे शिफारशी नुसार राष्ट्रीय जनता दलात  प्रवेश केला असून त्याची निवड   प्रदेश अध्यक्ष विजय कंडारे यांचे आदेशाने

श्री राहुल दिलीप सोनार  यांची राष्ट्रीय जनता दलाचे  नंदुरबार जिल्हाअध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे
त्याबद्दल  त्याचे  अभिनंदन 💐💐🎯
 प्रशांत बोरकर🥈
महाराष्ट्र महासचिव 
आणि प्रवक्ते
राष्ट्रीय जनता दल  महाराष्ट्र
डॉ सुनील देवरे उत्तर महाराष्ट्र विभाग  कार्यकारी अध्यक्ष
मुक्ताईनगर.
शीतल विकास महाजन
महिला आघाडी प्रमुख उत्तर महाराष्ट्र राजद
गुलाबराव पाटील जिल्हाप्रमुख राजद जळगाव👇👇👇💫
  महाराष्ट्र  
मध्यवर्ती कार्यालय
जनसेवा कार्यालय
रावेर जिल्हा जळगाव
🤝🎯🎯💫💐
8208361187
9403652599

राष्ट्रीय जनता दलाचेकराड तालुका महिला अध्यक्ष म्हणून सुचिता गवळी यांची निवड

सुचिता गवळी सातारा जिल्हा तील महिला कार्यकर्त्या ह्या सांगली जिल्हा  प्रभारी श्री कुमार  कुंभार यांनी  केलेल्या शिफारशी नुसार राजद नेते  श्री प्रशांत बोरकर यांच्या  आवाहनानुसार राष्ट्रीय जनता दलात  प्रवेश केला असून राजद चेकराड तालुका महिला   अध्यक्ष म्हणून   सुचिता गवळी यांची निवड     करण्यात आली आहे
त्याबद्दल  त्याचे  अभिनंदन💐💐🎯
 प्रशांत बोरकर
महाराष्ट्र महासचिव
राष्ट्रीय जनता दल आणि प्रवक्ते

कुमार कुंभार सांगली  जिल्हा प्रभारी राष्ट्रीय जनता दल सांगली
नानाभाऊ ठाकरे वाशिम
8208361187

शुभम गौतम तायडे भुसावळ यांची राष्ट्रीय जनता दलाचे जळगाव जिल्हा युवा आघाडीचे जळगाव जिल्हाध्यक्ष म्हणून निवड

विविध  सामजिक उपक्रमात  काम करत असलेले युवा तरुण तडफदार कार्यकर्ते  शुभम तायडे भुसावळ यांनी   श्री प्रशांत बोरकर राष्ट्रीय जनता दलाचे  प्रवक्ता महाराष्ट्र प्रदेश महासचिव  यांच्या  आवाहनानुसार  उत्तर महाराष्ट्र विभाग कार्यधक्ष्य डॉ सुनिल देवरे यांचे शिफारशी नुसार राष्ट्रीय जनता दलात  प्रवेश केला असून त्याची निवड   प्रदेश अध्यक्ष विजय कंडारे यांचे आदेशाने शुभम गौतम तायडे भुसावळ यांची राष्ट्रीय जनता दलाचे  जळगाव जिल्हा युवा आघाडीचे  जळगाव जिल्हाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे
त्याबद्दल  त्याचे  अभिनंदन 💐💐🎯
 प्रशांत बोरकर🥈
महाराष्ट्र महासचिव 
आणि प्रवक्ते
राष्ट्रीय जनता दल  महाराष्ट्र
डॉ सुनील देवरे उत्तर महाराष्ट्र विभाग  कार्यकारी अध्यक्ष
मुक्ताईनगर.
. कुमार कुंभार सांगली जिल्हा प्रभारी
नानाभाऊ ठाकरे वाशिम जिल्हा
शीतल महाजन 
उंमवी महिला आघाडी अध्यक्ष
गुलाबराव पाटील जिल्हाप्रमुख
जनसेवा कार्यालय
🤝🎯🎯💫💐
8208361187
9403652599

शीतल महाजन यांची राष्ट्रीय जनता दलाचे महिला आघाडी उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष म्हणून निवड

विविध  सामजिक उपक्रमात  काम केलेल्या  शीतल विकास महाजनयांनी  श्री प्रशांत बोरकर राष्ट्रीय जनता दलाचे  प्रवक्ता महाराष्ट्र प्रदेश महासचिव  यांच्या  आवाहनानुसार  उत्तर महाराष्ट्र विभाग कार्यधक्ष्य डॉ सुनिल देवरे यांचे शिफारशी नुसार राष्ट्रीय जनता दलात  प्रवेश केला असूनत्याची निवड   प्रदेश अध्यक्ष विजय कंडारे यांचे आदेशाने शीतल विकास महाजन जळगाव  यांची राष्ट्रीय जनता दलाचे महिला आघाडी  उत्तर महाराष्ट्र  अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे
त्याबद्दल  त्याचे  अभिनंदन 💐💐🎯
 प्रशांत बोरकर🥈
महाराष्ट्र महासचिव 
आणि प्रवक्ते
राष्ट्रीय जनता दल  महाराष्ट्र
डॉ सुनील देवरे उत्तर महाराष्ट्र विभाग  कार्यकारी अध्यक्ष
मुक्ताईनगर.
गुलाबराव पाटील जिल्हाप्रमुख
जनसेवा कार्यालय
🤝🎯🎯💫💐
8208361187
9403652599

संपादक के बोल

मंगल देवता (ग्रह) को प्रसन्न करने के उपाय

—हनुमानजी की आराधना (हनुमान चालीसा, सुंदरकाण्ड का पाठ और हनुमानजी को चोला चढ़ाने) से मंगल देवता संतुष्ट हो जाते हैं और अशुभ फल न...