रावेर येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या आज झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत तुषार मानकर यांची चेअरमन पदी तर विनोद तायडे यांची व्हाईस चेअरमन पदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे मावळते चेअरमन ज्ञानेश्वर हरिभाऊ महाजन यांनी राजीनामा दिल्यानंतर या रिक्त पदावर मानकर यांची निवड करण्यात आली आहे या निवडी दरम्यान रावेर विविध कार्यकारी सोसायटीचे सर्व संचालक मंडळ व आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते
माळी समाजाचे विश्वस्त प्रल्हाद महाजन , पद्माकर महाजन माजी वाईस चेअरमन डी एन महाजन , भागवत सातव , विजय लोहार , रामदास महाजन , गिरीश पाटील , भावलlल पहिलवान , सुधाकर महाजन, छायाबाई न्यानेश्वर महाजन , देविदास नारायण महाजन , ललिताबाई भास्कर पाटील कैलास वाणी दिलीप पाटील यांच्यासह रवींद्र महाजन , चंद्रकांत पाटील आकाश भालेराव , इमरान शेख , योगेश ननवरे ,
सोसायटीचे सचिव किशोर कोतकर हे उपस्थित होते
No comments:
Post a Comment