Monday, March 2, 2020

जळगावच्या सामाजिक कार्यकर्ता पल्लवी भोगे#पंचवीस पुरस्कार सन्मानपूर्वक मिळाले,रेकॉर्ड ब्रेक# .पुरस्काराने पुन्हा सामाजिक कार्याची स्फूर्ती आली..मनोगतातून भावना

**जळगाव --लक्ष्मी कुसूम फाऊंडेशन व मुळजी जेठा महाविद्यालयाच्या इव्हेंट मॕनेजमेंट विभागाद्वारे खासदार उन्मेषदादा पाटील,आमदार सुरेश भोळे,आमदार मंगेश चव्हाण ,शरद महाजन अध्यक्ष जे.टी महाजन काॕलेज फैजपूर , उद्योगपतीश्रीराम पाटील,श्रीराम प्लास्टिक अॕण्ड अॕगो,  
डाॕ राधेश्याम चौधरी,उदयसिंग पाटील जिल्हाध्यक्ष काँग्रेस, नयन गुजराथी यांच्या उपस्थितीत सामजिक कार्यकर्ता पल्लवी भोगे यांना काल खान्देश सन्मान २०२०" हा पुरस्कार देण्यात आला. त्या निमित्ताने त्यांनी आपल मनोगत व्यक्त केले त्यात ते म्हणतात
गेल्या  १५ वर्षांपासून अमरावती, भुसावळ,जळगाव या तिन्ही भागात अगदी गल्ली बोळात, पायी -पायी फिरून,स्वतः सगळ्या नकारात्मक परिस्थितीचा सामना करून , कोणत्याही पुरस्काराची,प्रसिद्धीची अपेक्षा न बाळगता, विधवा,घटःस्फोटीत,अनाथ बालक यांच्याकरिता सामाजिक कार्य अत्यंत पोटतिडकीने केले.आज सुध्दा  समाजात  कोणताही  बडेजाव न करता ख-या कामाची  कदर होते.याची पावती म्हणजे मी आजवर कोणताही प्रस्ताव न पाठवता मला मिळालेले २५ पुरस्कार आहे. मागील वर्षात सामाजिक  परिस्थिती,व्यक्तीगत समस्यांमुळे सामाजिक कार्याचा व्याप थोडा कमी केला असताना, इव्हेंट मॕनेजमेंटचे समन्वयक अत्यंत कलात्मक व जिद्दी व्यक्तीमत्व पंकज कासार सर यांनी माझी पुरस्काराकरिता निवड करून पुरस्कार दिल्याने,कार्याची जबाबदारी व स्फूर्ती वाढली हे माञ निश्चितच .खान्देश सन्मान २०२० या पुरस्कारचे श्रेय मी माझी आई, विलासिनी भोगे,सरस्वती फोर्डचे संचालक धवलजी टेकवाणी, संपूर्ण फोर्ड परिवार महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रची चमू ,,माझ्या मैत्रीणी अर्चना येवले,विद्या पाटील,सर्व पञकार बंधू भगिनी,माझ्या गुणांची नेहमी कदर करणारे इंजिनियर नरेश चौधरी यांना देते. सौजन्य नरेशभाऊ खंडेलवाल यांचे  सुध्दा मी मनपूर्वक आभार मानते. पल्लवी भोगेे जळगाव

रावेर तालुक्यातील बक्षिपुर येथील दाम्पत्य एम .बी. बी .एस उत्तीर्ण ##गावातून पहिल्यांदा बक्षीपुरकर एमबीबीएस ,

रावेर जवळील  बक्षीपूर पो.रसलपूर सौ सुमित्राबाई  ईश्वर भागवत महाजन माजी . सरपंच बक्षीपूर  यांचा मुलगा .डॉं .सतीष हा रेडिओलॉजिस्ट  आहेत्याची पत्नी सौ स्वाती सतीश महाजन ही सुध्धा एमबीबीएस  पदवी प्राप्त केली आहे  बक्षीपूर गावातून पाहिल्यांदाच एम.बी.बी.एस .झाल्याने त्याचे कौतुक करण्यात येत आहे .डॉ .सतीष हा सुनिल महाजन शिवम केला यांचा पुतण्या आहेत .डॉ .स्वाती .सौ. हेमलता दिलीप सखाराम रोकडे .[  सर  तळई  ] माजी सभापती पंचायत समीती एरंडोल यांची कन्या आहेत व आजी .शांताबाई भ्र . सखाराम महाजन [ रोकडे तळई  ] सभापती पंचायत समीती एरंडोल यांची  नात आहेत   दोन्ही दाम्पत्याचे रावेर तालुक्यात व  एरंडोल तालुक्यात अभिनंदन होतं आहे तरुण तडफदार चे टीम मार्फत संपादक श्री प्रशांत बोरकर यांनी त्यांचे अभिनंदन केले,,.

पच्छिम रेलवे की एक अजब गजब रूट वाली हॉलिडे स्पेशल गाड़ी की घोषणा की है। मध्य रेलवे कब सुरू करेगी खंडवा बुऱ्हाणपूर रावेर से ट्रेन सुविधाये

नंदुरबार, अमलनेर को पुणे से जोड़ेगी पुणे बल्हारशाह पुणे पश्चिम रेलवे की हॉलिडे स्पेशल


पश्चिम रेलवे की एक अजब गजब रूट वाली हॉलिडे स्पेशल गाड़ी की घोषणा की है।

02049 पुणे बल्हारशहा हॉलिडे एक्सप्रेस यह गाड़ी दिनांक 03 मार्च से 31 मार्च तक हर मंगलवार को पुणे से शाम 17.30 को चलेगी और दूसरे दिन दोपहर 14.25 को बल्हारशहा पोहोंचेगी।

02050 बल्हारशहा पुणे हॉलिडे एक्सप्रेस दिनांक 04 मार्च से 01 अप्रेल तक हर बुधवार को शाम 18.15 को बल्हारशहा से चलेगी और दूसरे दिन शाम 17.00 बजे पुणे पोहोचेंगी।

इस गाड़ी में 4 द्वितीय श्रेणी, 8 स्लिपर क्लास, 1 वातानुकूल टू टियर, 5 वातानुकूल थ्री टियर, 2 एसएलआर ऐसे कुल 20 डिब्बे रहेंगे।

इसका गाड़ी का मार्ग काफी अलग है। पुणे से बल्हारशहा के बीच यह गाड़ी लोनावला, कल्याण, वसई रोड़, विरार, पालघर, वापी, नवसारी, भेस्तान, चलठान, नंदुरबार, अमलनेर, धरनगाव, जलगाँव, भुसावल, मलकापुर, शेगांव, अकोला, बडनेरा, धामनगाव, वर्धा, हिंगणघाट, चंद्रपुर स्टेशनोंपर रुकेगी।

1172 km के इस मार्गपर सूरत भुसावल ताप्ती सेक्शन पर चलाई जाने वाली पुणे को जोड़ने वाली यह पहली गाड़ी है।

मानवी हक्कविषयी प्रमाणके, मानवी हक्काचा वैश्विक जाहिरनामा : 1948. ## महत्वाचा मॅसेज



कलम 1- सर्व मानवजात जन्मतः स्वतंत्र आणि व्यक्ती प्रतिष्ठा व हक्काच्या बाबतीत समान आहे.

- सर्वांना वैचारिक शक्ति व सदसाविवेक बुद्धीची देणगी लाभली असून सर्वांना परस्परांशी बंधुत्वाच्या भावनेने व्यवहार केले पाहिजे.

कलम 2- प्रस्तुत जाहीरनाम्यात नमूद सर्व हक्क व स्वातंत्र्ये प्रत्येकाला उपलब्ध असतील.

- याबाबतीत वंश, वर्ण, लिंग, भाषा, धर्म राजकीय अथवा इतर मत; राष्ट्रीय व सामाजिक मूळ, दरिद्रय, जन्म वा इतर स्थान या आधारे भेदभाव केला जाणार नाही.

- याशिवाय व्यक्तिला देश अथवा प्रादेशिक, राजकीय अधिकार क्षेत्राच्या अथवा अंतरराष्ट्रीय दर्जाच्या आधारे भेदभाव केला जाणार नाही, मग तो देश असो या स्वतंत्र प्रांत असो.

नागरी व राजकीय हक्क
कलम 3- सर्व स्त्री-पुरूषांना सर्व नागरी व राजकीय हक्कांचा उपभोग घेता यावा यासाठी 'नागरी व राजकीय हक्का'च्या संधीतील सर्व हक्कांची हमीदेण्याचा सर्वसदस्य राष्ट्रे प्रयत्न करतील.
- त्यासाठी कलम 3 व्दारा प्रत्येकाच्या जीवित, स्वतंत्री. व्यक्तीगत सुरक्षेच्या हक्काची तरतूद केली जाते.

कलम 4- कोणत्याही व्यक्तिला गुलामगिरीत ठेवता येणार नाही; सर्व प्रकारची गुलामगिरी आणि गुलामांचा व्यापार यास प्रतिबंध घातला जाईल.

कलम 5- कोणत्याही व्यक्तीचा छळ केला जावू नये अथवा कोणत्याही व्यक्तिला क्रूर, अमानवी अथवा अपमानास्पद वर्तणूक अथवा शिक्षा दिली जावू नये.

कलम 6- प्रत्येकाला कायद्यासमोर व्यक्ती म्हणून सर्वत्र मान्यता प्राप्त करण्याचा अधिकार आहे.

कलम 7- सर्वजण कायद्यापुढे समान असतील आणि कोणताही भेदभाव न करता कायद्याच्या समान संरक्षनाचा सर्वांना अधिकार आहे.

- या जाहीरनाम्याचे उल्लंघन अथवा उल्लंघनाच्या चिथावणीपासून संरक्षण करण्याचा सर्वांचा अधिकार असेल.

कलम 8- संविधान अथवा कायद्याने प्रधान केलेल्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन झाल्यास त्याविरुद्ध न्याय मिळावा यासाठी सक्षम राष्ट्रीय लवदाकडे प्रभावी दाद मघण्याचा अधिकार आहे.

कलम 9- कोणत्याही व्यक्तीस मनमानी अटक अथवा बेकायदेशीररीत्या स्थानबद्ध करता येणार नाही किवा हद्दपार करता येणार नाही.

कलम 10- प्रत्येक व्यक्तिला आपले हक्क व जबाबदार्‍या निर्धारित करणे आणि स्वता: वरील गुन्हेगारी स्वरुपाच्या आरोपाबाबद सर्वांना स्वतंत्र व नि: पक्षपाती आवादामार्फत न्याय्य आणि खुल्या सुनावणीचा अधिकार आहे.

कलम 11- गुन्ह्याचे आरोपी असणारी व्यक्ति जोपर्यंत सुनावणी होऊन न्यायालयाव्दारे दोषी ठरवल्या जात नाही.

- तोपर्यंत तिला निर्दोष मानले पाहिजे आणि न्यायालयी प्रक्रियेत आपली बाजू मांडण्याचा तिला अधिकार आहे.

- एखाद्या व्यक्तीने केलेले कृत्य प्रचलित राष्ट्रीय वा आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार गुन्हेगारी मानले जावे.

- तसेच एखादे कृत्य केले तेव्हा प्रचलित कायद्यात जी शिक्षा नमूद केलेली असते त्यापेक्षा अधिक शिक्षा देता कामा नये.

कलम 12- कोणत्याही व्यक्तीची खाजगी, कौटुंबिक आयुष्य अथवा पत्रव्यवहार यात मनमानी हस्तक्षेप करता येणार नाही अथवा त्यांच्या सन्मान आणि प्रतिष्ठा यावर अतिक्रमण करता येणार नाही.

- प्रत्येक व्यक्तीला अशा हस्तक्षेपापासून कायदेशीर संरक्षण मागण्याचा अधिकार असेल.

कलम 13- प्रत्येक व्यक्तीला आपल्या राष्ट्रांअतर्गत कोणत्याही भागात संचार करण्याचा अधिकार आहे.

- तसेच प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या राष्ट्रासह कोणतेही राष्ट्र सोडून जाण्याचा आणि राष्ट्रात परत येण्याचा हक्क आहे.

कलम 14- छळापासून संरक्षण मिळवण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला देशात राजाश्रय घेण्याचा आणि तेथे वास्तव्य करण्याचा अधिकार आहे.

- तथापि, अराजकीय गुन्ह्यातून उगम पावणारी आणि संयुक्त राष्ट्रसंघटनेची सनद व तत्वे यांच्याशी विसंगत असल्यामुळे निर्माण होणार्‍या न्यायप्रक्रियेच्या विरोधात हा हक्क अवलंबता येणार नाही.

कलम 15- प्रत्येकाला राष्ट्रीयत्वाचा अधिकार आहे आणि कोणत्याही व्यक्तीला राष्ट्रीयत्व बेकायदेशीररीत्या रद्द करता येणार नाही अथवा राष्ट्रीयत्व बदलण्याचा व्यक्तीचा हक्क नाकारला जाणार नाही.

कलम 16- सुज्ञ स्त्री व पुरूषांना वंश, राष्ट्रीयत्व अथवा धर्म याआधारे कोणताही भेदभाव न करता विवाह करून स्वत:चे कुटुंब स्थापन करण्याचा अधिकार आहे.

- विवाह आणि घटस्फोट याबाबत सर्वांना समान हक्क असतील. स्त्रियांच्या मुक्त आणि पूर्ण संमतीने विवाह केला जाईल.

- कुटुंब स्थापणे हा समाजातील स्वाभाविक आणि मूलभूत हक्क असून कुटुंबाला समाज व राज्यकडून संरक्षण प्राप्त करण्याचा अधिकार आहे.

कलम 17- प्रत्येकाला व्यक्तीगत व सामुहिकरीत्या मालमत्ता बाळगण्याचा अधिकार आहे. कोणत्याही व्यक्तीची मालमत्ता बेकायदेशीररीत्या हिरावून घेता येणार नाही.

कलम 18- प्रत्येक व्यक्तीला विचार, विवेक आणि धार्मिक स्वातंत्र्य असेल; यात स्वतःचा धर्म वा संप्रदाय बदलण्याचा अधिकार तसेच व्यक्तीगत वा इतरांच्या साहाय्याने आणि सार्वजनिक वा खाजगीरीत्या शिकवणूक, आचरण व उपसनेव्दारा धर्माचा आविष्कार करण्याचा अधिकार आहे.

कलम 19- प्रत्येकाला मत स्वातंत्र व आविष्काराचे स्वातंत्र्य आहे.

- या हक्कात कोणत्याही हस्तक्षेपाविणा मत बाळगण्याचा तसेच सिमांचा विचार न करता कोणत्याही प्रसारमाध्यमाव्दारे माहिती प्राप्त करणे तसेच माहिती व विचार प्रसृत करण्याचा हक्क समाविष्ट होतो.

कलम 20- प्रत्येकाला शांततामय मार्गाने सभा भरविण्याचा आणि संघटना बांधण्याचा अधिकार आहे.

- कोणत्याही व्यक्तीला एखाद्या संघटनेचा सदस्य होण्याची सक्ती केली जाणार नाही.

कलम 21- प्रत्येकाला अप्रत्येक्षपणे अथवा खुल्या पद्धतीने निवडलेल्या प्रतिंनिधीव्दारे शासणकारभारत सहभागी होता येईल.

- तसेच प्रत्येकाला आपल्या देशातील सार्वजनिक सेवांचा समान उपभोग घेण्याच अधिकार आहे.

- लोकसंमती हाच शासनसत्तेचा आधार असेल. नियमितपणे घेतल्या जाणार्‍या निवडणुकांमार्फत ही जनसंमती व्यक्त केली जाईल.

- या निवडणूक प्रक्रियेत सर्वांना समान अधिकार असून या निवडणुका गुप्त अथवा खुल्या पद्धतीने आयोजित केल्या जातील.

आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक हक्क
कलम 22- समाजाचा सदस्य म्हणून प्रत्येकाला सामाजिक सुरक्षेचा हक्क आहे आणि आपली व्यक्तीगत प्रतिष्ठा तसेच व्यक्तिमत्वाचा मुक्त विकासासाठी राष्ट्रीय प्रयत्न व आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि प्रत्येक देशाचे संघटन व संसाधनांच्या प्रमाणात आपले आर्थिक, सामाजिक, आणि सांस्कृतिक हक्क प्राप्त करण्याचा अधिकार आहे.

कलम 23- प्रत्येक व्यक्तिला कामाचा, आपल्या इच्छेनूरूप रोजगार निवडीचा, कामाच्या ठिकाणी न्याय्य व अनुकूल परिस्थिति असण्याचा आणि बेकारीपासुन संरक्षणाचा हक्क आहे.

- कोणत्याही व्यक्तिला कोणत्याही भेदभावाविनासमान कामासाठी समान वेतन मिळण्याचा अधिकार आहे.

- काम करणार्‍या प्रत्येक व्यक्तिला आणि त्याच्या कुटुंबाला सन्मानाने जगता यावे यासाठी न्याय्य व योग्य वेतन मिळवण्याचा हक्क आहे आणि प्रसंगी सामाजिकसुरक्षेची इतर साधने प्राप्त करण्याचा अधिकार आहे .

कलम 24- प्रत्येकाला विश्रांती आणि विरंगुळ्याचा अधिकार आहे. यात कामाचे निश्चित व मर्यादित तास आणि नियमित पगारी सुट्टीचा समावेश होतो.

कलम 25- प्रत्येकाला स्वतःचे आणि आपल्या कुटुंबाचे आरोग्य व कल्याण साधण्यासाठी आवश्यक जीवनमान राखण्याचा अधिकार आहे.

- यात अन्न, वस्त्र, निवारा, वैद्यकीय सेवा आणि आवश्यक सामाजिक सेवांचा समावेश होतो.

- याशिवाय प्रत्येकाला बेकारी, आजारपण, अपंगत्व, वैधव्य, वृद्धत्व किवा आपल्या नियंत्रणापलीकडे असलेल्या परिस्थितीमुळे निर्वाह प्राप्त करणे अशक्य झाल्यास सुरक्षा मिळण्याचा हक्क आहे.

- माता व बालके यांना विशेष प्रकारची काळजी आणि साहाय्य प्राप्त करण्याचा अधिकार आहे.औरस तसेच अनौरस बालकांना समान सामाजिक संरक्षणाचा हक्क आहे.

कलम 26- प्रत्येकाला शिक्षणाचा अधिकार आहे. किमान प्राथमिक आणि मूलभूत स्थरावरील शिक्षण मोफत असेल.प्राथमिक शिक्षण सक्तीचे असावे.

- तांत्रिक व व्यावसायिक शिक्षण सार्वत्रिक असावे आणि उच्चशिक्षण गुणवत्तेच्या आधारे सर्वांना उपलब्ध असावे.

- मानवी व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास साधने आणि मानवी हक्क व स्वातंत्र्यविषयी आदर बळकट करणे हा शिक्षणाचा उद्देश असेल.

- शिक्षणाद्वारे सर्व राष्ट्रातील वांशिक किवा धार्मिक गटांमध्ये सामंजस्य, सहिष्णुता आणि मैत्रीस प्रोत्सान दिले जाईल आणि संयुक्त राष्ट्रांद्वारे शांतता राखण्याच्या कार्यास उत्तेजन दिले जाईल.

- पालकांना आपल्या पाल्यास कोणत्या प्रकारचे शिक्षण दिले जावे याची निवड करण्याचा पूर्वधिकार असेल.

कलम 27- प्रत्येकाला आपल्या समुदयाच्या संस्कृतिक जीवनात मुक्तपणे सहभाग घेणे, कलांचा आस्वाद घेणे आणि वैज्ञानिक प्रगतीचा लाभ घेण्याचा हक्क आहे. 

- प्रत्येक व्यक्तिला स्वतः निर्माण केलेल्या वैज्ञानिक, साहित्यिक किवा कलात्मक निर्मितीतून उदभवणार्‍या नैतिक आणि भौतिक लाभांचे संरक्षण मिळण्याचा हक्क आहे.

कलम 28- प्रस्तुत जाहीरनाम्यात नमूद केलेल्या सर्व हक्क व स्वातंत्र्याची पूर्तता होईल अशा सामाजिक आणि आंतरराष्ट्रीय स्थितीचा प्रत्येक व्यक्तिला हक्क आहे.

व्यक्तीचे कर्तव्य
कलम 29- प्रत्येक व्यक्तिला आपल्या समजाप्रति काही कर्तव्य असतात. व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचा मुक्त व परिपूर्ण विकास केवळ समाजात होवू शकतो.

- व्यक्तीच्या हक्क व स्वातंत्र्याच्या उपभोगावर इतर व्यक्तींच्या हक्कांना योग्य मान्यता देवून त्यांचा योग्य आदर राखणे आणि लोकशाही समाजात नैतिकता, सार्वजनिक कल्याणासाठी आवश्यक गरजांची पूर्तता करण्यासाठी कायद्याने निर्धारित केलेले बंधनेच लादता येतील.

- व्यक्तिला आपले हक्क व स्वातंत्र्य संयुक्त राष्ट्रसंघटनेची उद्दिष्टे व तत्वे यास विसंगत ठरतील अशा प्रकारे उपभोगता येणार नाही.

कलम 30- प्रस्तुत जाहीरनाम्यातील कोणत्याही राष्ट्रात, गटास किंवा व्यक्तीस या जाहीरनाम्यात नमूद केलेल्या हक्क वा स्वातंत्र्यास बाधा आणणारी कृती करता येणार नाही.

Sunday, March 1, 2020

मौलिक अधिकार उन अधिकारों को कहा जाता है जो व्यक्ति के जीवन के लिये मौलिक होने के कारण संविधान द्वारा नागरिकों को प्रदान किये जाते

मौलिक अधिकार उन अधिकारों को कहा जाता है जो व्यक्ति के जीवन के लिये मौलिक होने के कारण संविधान द्वारा नागरिकों को प्रदान किये जाते हैं और जिनमें राज्य द्वार हस्तक्षेप नही किया जा सकता। ये ऐसे अधिकार हैं जो व्यक्ति के व्यक्तित्व के पूर्ण विकास के लिये आवश्यक हैं और जिनके बिना मनुष्य अपना पूर्ण विकास नही कर सकता। ये अधिकार कई करणों से मौलिक हैं:-

1. इन अधिकारों को मौलिक इसलिये कहा जाता है क्योंकि इन्हे देश के संविधान में स्थान दिया गया है तथा संविधान में संशोधन की प्रक्रिया के अतिरिक्त उनमें किसी प्रकार का संशोधन नही किया जा सकता।

2. ये अधिकार व्यक्ति के प्रत्येक पक्ष के विकास हेतु मूल रूप में आवश्यक हैं, इनके अभाव में व्यक्ति के व्यक्तित्व का विकास अवरुद्द हो जायेगा।

3. इन अधिकारों का उल्लंघन नही किया जा सकता।

4. मौलिक अधिकार न्याय योग्य हैं तथा समाज के प्रत्येक व्यक्ति को समान रूप से प्राप्त होते है।

साधारण कानूनी अधिकारों व मौलिक अधिकारों में अंतर
साधारण कानूनी अधिकारों को राज्य द्वारा लागू किया जाता है तथा उनकी रक्षा की जाती है जबकि मौलिक अधिकारों को देश के संविधान द्वारा लागू किया जाता है तथा संविधान द्वारा ही सुरक्षित किया जाता है।

साधारण कानूनी अधिकारों में विधानमंडल द्वारा परिवर्तन किये जा सकते हैं परंतु मौलिक अधिकारों में परिवर्तन करने के लिये संविधान में परिवर्तन आवश्यक हैं।
 
मौलिक अधिकारों का वर्गीकरण
भारतीय संविधान में नागरिकों के मौलिक अधिकारों का वर्णन संविधान के तीसरे भाग में अनुच्छेद 12 से 35 तक किया गया है। इन अधिकारों में अनुच्छेद 12, 13, 33, 34 तथा 35 क संबंध अधिकारों के सामान्य रूप से है। 44 वें संशोधन के पास होने के पूर्व संविधान में दिये गये मौलिक अधिकारों को सात श्रेणियों में बांटा जाता था परंतु इस संशोधन के अनुसार संपति के अधिकार को सामान्य कानूनी अधिकार बना दिया गया। भारतीय नागरिकों को छ्ह मौलिक अधिकार प्राप्त है :-

1. समानता का अधिकार : अनुच्छेद 14 से 18 तक।
2. स्वतंत्रता का अधिकार : अनुच्छेद 19 से 22 तक।
3. शोषण के विरुध अधिकार : अनुच्छेद 23 से 24 तक।
4. धार्मिक स्वतंत्रता क अधिकार : अनुच्छेद 25 से 28 तक।
5. सांस्कृतिक तथा शिक्षा सम्बंधित अधिकार : अनुच्छेद 29 से 30 तक।
6. संवैधानिक उपचारों का अधिकार : अनुच्छेद 32

वायरल पोस्ट# *नागरिकत्व सिद्द करण्यासाठी ह्यांचेकडे कोणती कागदपत्रे असतील? ज्यांची 2 वेळेच्या जेवणाचीच सोय नाही!*

मुझसे छुपकर कुछ भी कर सकते हो,तब ही तुम मुसीबत में फँसते हो,उध्दव ओरश्रीकृष्ण की चर्चा मे कृष्ण नीती समझो ,

उद्धव ने कृष्ण से पूछा,
जब द्रौपदी लगभग अपना शील खो रही थी,
तब आपने उसे वस्त्र देकर द्रौपदी के शील को बचाने का दावा किया!

लेकिन आप यह यह दावा भी कैसे कर सकते हैं ?

उसे एक आदमी घसीटकर भरी सभा में लाता है,
और इतने सारे लोगों के सामने निर्वस्त्र करने के लिए छोड़ देता है!

एक स्त्री का शील क्या बचा ? आपने क्या बचाया ?

क्या यही धर्म है ?"

ये अकेले उद्धव के प्रश्न नहीं हैं। महाभारत पढ़ते समय हर एक के मनोमस्तिष्क में ये सवाल उठते हैं!

उद्धव ने हम लोगों की ओर से ही श्रीकृष्ण से उक्त प्रश्न किए।

भगवान श्रीकृष्ण मुस्कुराते हुए बोले-
"प्रिय उद्धव, यह सृष्टि का नियम है कि विवेकवान ही जीतता है।

उस समय दुर्योधन के पास विवेक था, धर्मराज के पास नहीं।

यही कारण रहा कि धर्मराज पराजित हुए।"

उद्धव को हैरान परेशान देखकर कृष्ण आगे बोले- "दुर्योधन के पास जुआ खेलने के लिए पैसाऔर धन तो बहुत था, लेकिन उसे पासों का खेल खेलना नहीं आता था, इसलिए उसने अपने मामा शकुनि का द्यूतक्रीड़ा के लिए उपयोग किया। यही विवेक है। धर्मराज भी इसी प्रकार सोच सकते थे और अपने चचेरे भाई से पेशकश कर सकते थे कि उनकी तरफ से मैं खेलूँगा।

जरा विचार करो कि अगर शकुनी और मैं खेलते तो कौन जीतता ?

पाँसे के अंक उसके अनुसार आते या मेरे अनुसार?

चलो इस बात को जाने दो। उन्होंने मुझे खेल में शामिल नहीं किया, इस बात के लिए उन्हें माफ़ किया जा सकता है। 

लेकिन उन्होंने विवेक-शून्यता से एक और बड़ी गलती की! और वह यह- उन्होंने मुझसे प्रार्थना की कि मैं तब तक सभा-कक्ष में न आऊँ, जब तक कि मुझे बुलाया न जाए!

क्योंकि वे अपने दुर्भाग्य से खेल मुझसे छुपकर खेलना चाहते थे।

वे नहीं चाहते थे, मुझे मालूम पड़े कि वे जुआ खेल रहे हैं!

इस प्रकार उन्होंने मुझे अपनी प्रार्थना से बाँध दिया! मुझे सभा-कक्ष में आने की अनुमति नहीं थी!

इसके बाद भी मैं कक्ष के बाहर इंतज़ार कर रहा था कि कब कोई मुझे बुलाता है! भीम, अर्जुन, नकुल और सहदेव सब मुझे भूल गए! बस अपने भाग्य और दुर्योधन को कोसते रहे! 

अपने भाई के आदेश पर जब दुःशासन द्रौपदी को बाल पकड़कर घसीटता हुआ सभा-कक्ष में लाया, द्रौपदी अपनी सामर्थ्य के अनुसार जूझती रही!

तब भी उसने मुझे नहीं पुकारा!
उसकी बुद्धि तब जागृत हुई, जब दुःशासन ने उसे निर्वस्त्र करना प्रारंभ किया!

जब उसने स्वयं पर निर्भरता छोड़कर-
'हरि, हरि, अभयम् कृष्णा, अभयम्'-
की गुहार लगाई, तब मुझे उसके शील की रक्षा का अवसर मिला।

जैसे ही मुझे पुकारा गया, मैं अविलम्ब पहुँच गया। अब इस स्थिति में मेरी गलती बताओ ?"

उद्धव बोले-
"कान्हा आपका स्पष्टीकरण प्रभावशाली अवश्य है, किन्तु मुझे पूर्ण संतुष्टि नहीं हुई! 
क्या मैं एक और प्रश्न पूछ सकता हूँ ?"

कृष्ण की अनुमति से उद्धव ने पूछा-
"इसका अर्थ यह हुआ कि आप तभी आओगे, जब आपको बुलाया जाएगा ? क्या संकट से घिरे अपने भक्त की मदद करने आप स्वतः नहीं आओगे ?"

कृष्ण मुस्कुराए-
"उद्धव इस सृष्टि में हरेक का जीवन उसके स्वयं के कर्मफल के आधार पर संचालित होता है।

न तो मैं इसे चलाता हूँ, और न ही इसमें कोई हस्तक्षेप करता हूँ।

मैं केवल एक 'साक्षी' हूँ।

मैं सदैव तुम्हारे नजदीक रहकर जो हो रहा है उसे देखता हूँ।

यही ईश्वर का धर्म है।"

"वाह-वाह, बहुत अच्छा कृष्ण! तो इसका अर्थ यह हुआ कि आप हमारे नजदीक खड़े रहकर हमारे सभी दुष्कर्मों का निरीक्षण करते रहेंगे?"

हम पाप पर पाप करते रहेंगे, और आप हमें साक्षी बनकर देखते रहेंगे ?

आप क्या चाहते हैं कि हम भूल करते रहें ? पाप की गठरी बाँधते रहें और उसका फल भुगतते रहें ?" उलाहना देते हुए उद्धव ने पूछा!

तब कृष्ण बोले- "उद्धव, तुम शब्दों के गहरे अर्थ को समझो।"

जब तुम समझकर अनुभव कर लोगे कि मैं तुम्हारे नजदीक साक्षी के रूप में हर पल हूँ, तो क्या तुम कुछ भी गलत या बुरा कर सकोगे ?

तुम निश्चित रूप से कुछ भी बुरा नहीं कर सकोगे।

जब तुम यह भूल जाते हो और यह समझने लगते हो कि मुझसे छुपकर कुछ भी कर सकते हो,
तब ही तुम मुसीबत में फँसते हो!
श्री कृष्णनिती को जानो ओर अपना उद्धार कर लो🙏🙏

संपादक के बोल

मंगल देवता (ग्रह) को प्रसन्न करने के उपाय

—हनुमानजी की आराधना (हनुमान चालीसा, सुंदरकाण्ड का पाठ और हनुमानजी को चोला चढ़ाने) से मंगल देवता संतुष्ट हो जाते हैं और अशुभ फल न...