Monday, March 2, 2020
रावेर तालुक्यातील बक्षिपुर येथील दाम्पत्य एम .बी. बी .एस उत्तीर्ण ##गावातून पहिल्यांदा बक्षीपुरकर एमबीबीएस ,
रावेर जवळील बक्षीपूर पो.रसलपूर सौ सुमित्राबाई ईश्वर भागवत महाजन माजी . सरपंच बक्षीपूर यांचा मुलगा .डॉं .सतीष हा रेडिओलॉजिस्ट आहेत्याची पत्नी सौ स्वाती सतीश महाजन ही सुध्धा एमबीबीएस पदवी प्राप्त केली आहे बक्षीपूर गावातून पाहिल्यांदाच एम.बी.बी.एस .झाल्याने त्याचे कौतुक करण्यात येत आहे .डॉ .सतीष हा सुनिल महाजन शिवम केला यांचा पुतण्या आहेत .डॉ .स्वाती .सौ. हेमलता दिलीप सखाराम रोकडे .[ सर तळई ] माजी सभापती पंचायत समीती एरंडोल यांची कन्या आहेत व आजी .शांताबाई भ्र . सखाराम महाजन [ रोकडे तळई ] सभापती पंचायत समीती एरंडोल यांची नात आहेत दोन्ही दाम्पत्याचे रावेर तालुक्यात व एरंडोल तालुक्यात अभिनंदन होतं आहे तरुण तडफदार चे टीम मार्फत संपादक श्री प्रशांत बोरकर यांनी त्यांचे अभिनंदन केले,,.
Subscribe to:
Post Comments (Atom)
संपादक के बोल
मंगल देवता (ग्रह) को प्रसन्न करने के उपाय
—हनुमानजी की आराधना (हनुमान चालीसा, सुंदरकाण्ड का पाठ और हनुमानजी को चोला चढ़ाने) से मंगल देवता संतुष्ट हो जाते हैं और अशुभ फल न...
-
🌱🌱🌱जनहितार्थ प्रसिध्द* ✅ *मूलभूत अधिकार* मूलभूत अधिकार व्यक्तीला मूलभूत अधिकार असतात आणि ते अबाधित राखण्याची जबाबदारी शासनावर असते, हा वि...
-
***कर्तव्य तत्पर "वासुदेव"*** ********************** दिनांक 16,10,2022 रोजी सकाळी 11 ते 11:15 दरम्यान गुरुवर्य ना.भि.वानखेडे प्रति...
-
मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे तसेच गुहमंत्री यांना होमगार्ड चे प्रश्नाबाबत पत्रकार प्रशांत बोरकर यांचे पत्र गेल्या वर्षापासून होमगार्ड ब...
No comments:
Post a Comment