1)*रात्री_करू_शकत_नाहीत_अटक:-* सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार सूर्यास्तानंतर महिलेला अटक करता येत नाही . अगदी महिला शिपाईही तसे करू शकत नाही . फारच गंभीर गुन्हा असल्यास न्यायालयात अटकेचे लेखी कारण द्यावे लागते .
2) *प्रायव्हसीचा_अधिकार:-*
रेप पीडिता खाणीत जबाब देऊ शकते . त्या वेळी मंजिस्ट्रेट सोबत असतात . पीडित लेडी कॉन्स्टेबल आणि पोलिस अधिका-यांनाही गुप्त जबाब देऊ शकते . पोलिस सर्वासमोर जवाब देण्यासाठी दबाव आणू शकत नाहीत .
3) *कितीही_काळानंतर_देऊ_शकता_तक्रार:-* अनेक महिला समाज , कुटुंब वा इतर कारणांमुळे पोलिसांना घटनेनंतर तक्रार करत नाहीत . अशा वेळी महिला उशिरानेही तक्रार फरू शकतात . ही तक्रार नोंदवायला पोलिस नकार देऊ शकत नाहीत . महिला ईमेलच्या माध्यमातूनही तक्रार नोंदवू शकतात.
4) *झीरो_FIR_चा_अधिकार:-* रेप पीडित महिलेला झीरो FIRचा अधिकार आहे . अशा केसमध्ये महिला कोणत्याही पोलिस स्टेशनमध्ये तक्रार देऊ शकते .
5) *चौकशीसाठी_बोलवू_शकत_नाही:-* कोणत्याही महिलेला चौकशीसाठी पोलिस स्टेशनला बोलावले जाऊ शकत नाही,महिलेची चौकशी तिच्या घरीच एखाद्या महिला पोलिसाच्या उपस्थितीतच करू शकतात.
6) *गोपनीयतेचा_अधिकार:-* रेप केसमध्ये महिलेची ओळखगोपनीय ठेवणे गरजेचे आहे पोलिस वा मीडिया कोणीही पीडितेचे नाव उजगर करू शकत नाही .
7) *गरोदर_कमर्चा_यांची_कंपनी* कामावरून हकालपट्टी करू शकत नाही.
8) *कोणत्याही_वेळी_कोणत्याही_हॉटेलमध्ये* तुम्हाला पिण्याच्या पाण्याची मागणी करता येईल . तसेच वॉशरूमचा वापरही करू शकता . तेही मोफत.
9) *कायद्यानुसार_एखाद्या_हॉटेलमध्ये* एखाद्या अविवाहीत जोडप्याला प्रवेश नाकारण्याचा अधिकार नाही .
10) *महिलांना_एखाद्याच्या_विरोधात* थेट पोलिस आयुक्त किंवा उपायुक्तांकडे इमेल किंवा रजिस्टर पोस्टच्या माध्यमातून तक्रार नोंदवता येते.
11) *एखाद्याला_अटक_केल्यानंतर* २४ तासांत कोर्टात हजर करावे लागते . नसता पोलिस त्याला ताब्यात ठेवू शकत नाही .
12) *एखाद्या_विवाहीत_पुरुषाने* अविवाहीत महिलेबरोबर संबंध ठेवल्यास तो गुन्हा ठरत नाही .
13) *मुली_आणि_मुलांना* कायद्यानुसार समान वारस हक्क असतो .
14) *लग्नाला_किमान_एक_वर्ष* झाल्याशिवाय एखाद्या दाम्पत्याला घटस्फोटासाठी अर्ज करता येत नाही .
15) *पोलिस_अधिका-याने* एखाद्याला अटक करताना किंवा विचारपूस करताना तो पोलिस आहे हे लक्षात येईल असे कपडे परिधान करणे किंवा ओळख दाखवणे बंधनकारक असते .
16) *सूर्यास्तानंतर_आणि_सूर्यास्तापूर्वी* महिलांना अटक करता येत नाही .
17) *एखाद्या_महिलेवर_थेट* व्याभिचाराचा आरोप लावता येत नाही.
18) *सार्वजनिक_ठिकाणी* किसिंग किंवा मिठी मारणे हा फौजदारी गुन्हा नाही .
19) *तुमची_तक्रार_नोंदवण्यास* नकार देणा - या किंवा ' टाळाटाळ करणा या पोलिसाला 6महिने ते २वर्षाच्या तुरुंगवासापर्यंत शिक्षा होऊ शकते .
20) *विवाहित_जोडप्याला_दोन&मुले* किंवा दोन मुली ( दोन समलिंगी ) दत्तक घेता येत नाहीत . एक मुलगा आणि एक मुलगी दत्तक घेता येते .
21) *एकटा_पुरुष_असल्यास* त्याला मुलगी दत्तक घेता येत नाही .
22) *एखाद्याला_अटक_झाल्यानंतर* त्याला कोणत्या 'कारणासाठी अटक झाली आहे हे जाणून घेण्याचा पूर्ण अधिकार असत
23) *एखाद्याचा_रेकॉर्डेड_फोन_कॉल* न्यायालयात पुरावा म्हणून सादर करता येतो .
24) *गुन्हा कुठेही झालेला असला* तरी एखाद्या महिलेला कोणत्याही ठिकाणच्या पोलिस ठाण्यात ' तक्रार दाखल करता येते .
25) *पोलिस तक्रार नोंदवण्यास* नकार देऊ शकत नाहीत.
26) *बलात्कार किंवा लैंगिक अत्याचारातील* पीडितांवर जबाब नोंदवण्यासाठी पोलिस ठाण्यात जाण्याची बळजबरी करता येत नाही .
27) *बलात्काराच्या* प्रकरणामध्ये मोफत वायदेशीर मदत मिळवण्याचा अधिकार महिलेला असतो .
28) *बलात्कार पीडितेला पोलिसांत* तक्रार न करता डॉक्टरकडे वैटाकीय तपासणीसाठी जाता येते .
29) *बलात्कार झाला किंवा नाही* याबाबत डॉक्टरचे मत हा अंतिम पुरावा ग्राह्य धरला जात नाही .
30) *ब्रियलायझर चाचणीस नकार दिला तर* , एखाद्याला मद्यपान केल्याच्या आरोपावरून अटक करण्यासाठी पोलिसांना वॉरंटची गरज नसते .
31)महिला आरोपीला केवळ महिला पोलिस अटक करू शकतात . तेही सकाळी ८ ते सायंकाळी ६ या कालावधीच्या आत .
32)एखाद्या महिलेला उलटतपासणीसाठी कोर्टात बोलावता येत नाही . त्याऐवजी घरीच तिचा जबाब नोंदवावा लागतो .
33)कामाच्या ठिकाणी महिला आणि पुरुष कर्मचाऱ्यांना समान वेतन मिळवण्याचा हक्क असतो
No comments:
Post a Comment