रावेर##तरुण तडफदार टीम##रावेर तालुक्यातील शेतकऱ्यांचा शेतमाल याला उठाव नसल्याने शेतीचं प्रचंड प्रमाणात नुकसान होत आहे अशाप्रकारे गावे तालुक्यात नांदूर खेड येथील जिओ महाजन यांच्या शेतात उन्हाळे टरबूज ही उठाव नसल्याने शेतातच वाढून खराब झाली आहेत त्यामुळे त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे अशाच प्रकारे शेतकऱ्यांना कोरोना व्हायरसमुळे शेतात जात येत नसल्यामुळे प्रचंड प्रमाणात नुकसान होत आहे केळी पिकाला सुद्धा पाणी देता येत नसल्यामुळे केळीचे बाग सुकू लागले आहेत शेतकऱ्यांचा शेतीमाल भाजीपाला विकला नाहीतर पुढे अजून अन्नधान्याचा तुटवडा निर्माण होऊ शकतो त्यामुळे शेतकऱ्यांना या वेळी पासेस देऊन त्यांना योग्य त्या प्रकारे मदत करून भाजीपाला फळ अन्नधान्याचे उत्पादन होईल याकडे शासनाने नियोजन करणे गरजेचे आहे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी रव्याच्या दंगलग्रस्त भागाला भेट देण्याचे यावेळी भेट दिली असता रावेरच्या पत्रकारांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे त्यांचे लक्ष वेधले त्यासंदर्भात आपण मुख्यमंत्र्यांची बोलू व त्यांच्यामार्फत अन्य मुख्यमंत्र्यांशी सुद्धा करू असे त्यांनी आश्वासन दिले त्यासंदर्भात सुद्धा हालचाली सुरू असून या कोरोनाव्हायरस मध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सुद्धा नुकसान भरपाई मिळावी त्यांच्या शेतीचा माल योग्यप्रकारे विकला जाईल अशी व्यवस्था व्हावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे
Subscribe to:
Post Comments (Atom)
संपादक के बोल
मंगल देवता (ग्रह) को प्रसन्न करने के उपाय
—हनुमानजी की आराधना (हनुमान चालीसा, सुंदरकाण्ड का पाठ और हनुमानजी को चोला चढ़ाने) से मंगल देवता संतुष्ट हो जाते हैं और अशुभ फल न...
-
येवला येथे पेठणी लोकप्रिय असले तरी तेथील माणसे ही तेवढीच आपुलकीने वागनारी आहेत. आमचे येवला येथे येणे जाणे झाले आम्हाला घ्यायला मनमाड स्टेशन ...
-
🌱🌱🌱जनहितार्थ प्रसिध्द* ✅ *मूलभूत अधिकार* मूलभूत अधिकार व्यक्तीला मूलभूत अधिकार असतात आणि ते अबाधित राखण्याची जबाबदारी शासनावर असते, हा वि...
-
..... आज अनेक जण राहतात मुंबईत पण त्यासाठी चा लढा पर्श्यभुमी लक्षात घेतली पाहिजे..आता आता आले मुंबईत म्हणून काही मुबईंमोठी झाली...
No comments:
Post a Comment