Saturday, March 7, 2020

सरस्वती विद्या मंदिर रावेर मध्येटाकाऊ वस्तू पासून टीकावू वस्तू निर्मिती प्रदर्शन*

*
       रावेर दि. 7/3/2020 रोजी श्री शिव प्रतिष्ठान संचालित सरस्वती विद्या मंदिर रावेर शाळेत टाकाऊ वस्तु पासून टिकाऊ वस्तु  निर्मिती प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला.                      
याप्रसंगी प्रदर्शनाचे उद्घाटन शाळेचे मुख्याध्यापक श्री राजकुमार जैन सर यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रदर्शनात बालवाड़ी ते नववी पर्यंत च्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता यामध्ये विद्यार्थ्यांनी अनेक टाकाऊ वस्तू पासून टिकाऊ वस्तू तयार केलेल्या होत्या .                                                                या प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांना स्व निर्मितीचा आनंद मिळाला. प्रदर्शन पाहण्यासाठी शाळेतील विद्यार्थी पालक तसेच शाळेतील सर्व शिक्षकानी भेट दिली.

No comments:

Post a Comment

संपादक के बोल

मंगल देवता (ग्रह) को प्रसन्न करने के उपाय

—हनुमानजी की आराधना (हनुमान चालीसा, सुंदरकाण्ड का पाठ और हनुमानजी को चोला चढ़ाने) से मंगल देवता संतुष्ट हो जाते हैं और अशुभ फल न...