Wednesday, March 11, 2020
चोपडा तहसीलदार कार्यालयावर लालबावटा शेतमजूर युनियनचां मोर्चा* २०मार्च दिल्लीला देशव्यापी धरणे सहभागाचे आवाहन .
चोपडा ( तरुण तडफदार टीम).तालुका लाल बावटा शेतमजूर युनियन तर्फे बस स्टॅन्ड आयटक ऑफिस जवळून बाबासाहेब आंबेडकर पुतळा मार्गे आझाद चौक बोहरा गल्ली वरून तहसीलदार कार्यालयावर शेतमजूर आदिवासींचां धडक मोर्चा देण्यात आला.. मोर्चात निर्धन आदिवासी दलित भटके-विमुक्त निर्धन जनतेला त्रासदायक एन आर सी कायदा रद्द करा.. शेतमजुरांना दोन रुपये किलोने 35 किलो धान्य द्या.. रोख सबसिडी नको.. तालुक्यातील शेतमजुरांना रोजगार हमी योजनेचे जॉब कार्ड वाटप करा ..त्यांना काम द्या शेतमजुरांना आदिवासींना राहत्या घराची जागा नावे करून घरकुल द्या ..ड यादीतील लोकांना घरकुले द्या.. शेतमजुरांचे थकीत कर्ज माफ करा.. बचत गटाला दहा लाख रुपये मुद्रा योजनेखाली कर्ज मिळावे.. तसेच मोहीदा आदिवासी भिल्ल वस्तीत रस्ता गटार दिवाबत्ती ची सोय करा आदी मागण्यांसाठी घोषणा देत तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला मोर्चात मोहीदा वढोदा.. अजनतीसिम ..नागलवाडी..आडगाव.. नारद.. खरद.. लासूर कुर्वेल शेवरे बुद्रुक.. उमर्टी.. भा येतील शेतमजूर सहभागी होते मोर्चाचे नेतृत्व शेतमजूर नेते अमृत महाजन.. वासुदेव कोळी ..वना माळी.. हिराबाई सोनवणे.. रेखाबाई भालेराव भागवत पाटील.. प्रकाश बुवा ..रतिलाल भिल.. पर्वताबाई बाविस्कर.. आदिनी केले ..तहसीलदार गावित यांनी ट् तयानचेशी चर्चा करून कार्यवाहीचे आश्वासन दिले..मोर्चासाठी हिराबाई सोंवने संजुबाई पाटील आबा भील शिवाजी पाटील गोपाळ भील छोटू कोळी लताबाई सोनवणे राजेंद्र पारधी नवाब तडवी प्रकाश बुवा संदीप कोळी सूर्भान बारेला प्रेमसिंग बारेला आदींनी परिश्रम घेतले.. *येत्या २० मार्च रोजी दिल्ली येथे अखिल भारतीय खेत्मजदुर युनियन तर्फे देशव्यापी धरणे साठी शेत्ममजुरांनी भुसावळ रेल्वे स्टेशनवर जमावे असे आवाहन कॉम्रेड महाजन यांनी केले* ...
Subscribe to:
Post Comments (Atom)
संपादक के बोल
मंगल देवता (ग्रह) को प्रसन्न करने के उपाय
—हनुमानजी की आराधना (हनुमान चालीसा, सुंदरकाण्ड का पाठ और हनुमानजी को चोला चढ़ाने) से मंगल देवता संतुष्ट हो जाते हैं और अशुभ फल न...
-
येवला येथे पेठणी लोकप्रिय असले तरी तेथील माणसे ही तेवढीच आपुलकीने वागनारी आहेत. आमचे येवला येथे येणे जाणे झाले आम्हाला घ्यायला मनमाड स्टेशन ...
-
🌱🌱🌱जनहितार्थ प्रसिध्द* ✅ *मूलभूत अधिकार* मूलभूत अधिकार व्यक्तीला मूलभूत अधिकार असतात आणि ते अबाधित राखण्याची जबाबदारी शासनावर असते, हा वि...
-
..... आज अनेक जण राहतात मुंबईत पण त्यासाठी चा लढा पर्श्यभुमी लक्षात घेतली पाहिजे..आता आता आले मुंबईत म्हणून काही मुबईंमोठी झाली...
No comments:
Post a Comment