Saturday, March 7, 2020

विविध क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणाऱ्या जळगावच्यावैशाली विसपुते यांच्यासह राज्यातील १२ महिलांचा सन्मान

 पुण्यात इंडियन पॉवर वूमन पुरस्काराने गौरव!*

जळगाव, दि.७ - निधी फाऊंडेशनच्या कामाची कार्याची दखल घेत दि.६ रोजी  पुण्यात इंडियन पॉवर वूमन २०२० पुरस्कार महिला उद्योजिका  वैशाली विसपुते यांना देऊन गौरव करण्यात आला.
सिल्व्हर इज युटोपीयन प्रा.लि.तर्फे आयोजित या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून पुणे सीआयडी शाखेचे पोलीस अधीक्षक प्रकाश गायकवाड, स्नेहालयचे संस्थापक डॉ.गिरीश कुलकर्णी, स्ट्रॅटेजीक फोरसाईट ग्रुपचे सल्लागार सचिन इटकर हे होते.
महिला क्षेत्रासह विविध क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणाऱ्या राज्यातील १२ महिलांचा यावेळी सन्मान करण्यात आला. मासिक पाळी या विषयी निधी फाऊंडेशनच्या माध्यमातून केलेल्या कार्याची दखल घेत या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी त्यांना नेहमी खंबीर पणे साथ देणारे माझे पती सूर्यकांत विसपुते उपस्थित होते....त्यांचे रावेर चे आर्थिक विमा सल्लागार सौ संगीता प्रशांत बोरकर व टीचर मंजुषा शशांक बोरकर यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे

No comments:

Post a Comment

संपादक के बोल

मंगल देवता (ग्रह) को प्रसन्न करने के उपाय

—हनुमानजी की आराधना (हनुमान चालीसा, सुंदरकाण्ड का पाठ और हनुमानजी को चोला चढ़ाने) से मंगल देवता संतुष्ट हो जाते हैं और अशुभ फल न...