Tuesday, March 24, 2020
रावेर चे आमदार श्री शिरिश भाई चौधरी यांनी महसूल प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांना व पत्रकारांना आज मास्कवाटप
रावेर चे आमदार श्री शिरिश भाई चौधरी यांनी महसूल प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांना व पत्रकारांना आज मा स्क वाटप केले प्रतीक स्वरूपात मास्क प्रांत श्री अजित थोरबोले यांना सुपूर्द करण्यात आले पत्रकारांंना दीपक नगरे यांचेहस्ते मा स्क वितरण करण्यात आले कोरोना व्हायरसपासून लोकांना जनजागृती सुविधा सेवाा देण्यासाठी महसूल कर्मचारी ठिकाणी फिरत असतात त्याचप्रमाणे पत्रकारही वूत्त साठी फिरत असतात म्हणून हा उपक्रम श्री शिरीष भाई चौधरी यांनी राबविला
Subscribe to:
Post Comments (Atom)
संपादक के बोल
मंगल देवता (ग्रह) को प्रसन्न करने के उपाय
—हनुमानजी की आराधना (हनुमान चालीसा, सुंदरकाण्ड का पाठ और हनुमानजी को चोला चढ़ाने) से मंगल देवता संतुष्ट हो जाते हैं और अशुभ फल न...
-
येवला येथे पेठणी लोकप्रिय असले तरी तेथील माणसे ही तेवढीच आपुलकीने वागनारी आहेत. आमचे येवला येथे येणे जाणे झाले आम्हाला घ्यायला मनमाड स्टेशन ...
-
🌱🌱🌱जनहितार्थ प्रसिध्द* ✅ *मूलभूत अधिकार* मूलभूत अधिकार व्यक्तीला मूलभूत अधिकार असतात आणि ते अबाधित राखण्याची जबाबदारी शासनावर असते, हा वि...
-
..... आज अनेक जण राहतात मुंबईत पण त्यासाठी चा लढा पर्श्यभुमी लक्षात घेतली पाहिजे..आता आता आले मुंबईत म्हणून काही मुबईंमोठी झाली...
No comments:
Post a Comment