Sunday, July 17, 2022

तेजस्वी यादव देश के उभर्ते नेता हे.जनता की बुलंद आवाज हे.प्रशांत बोरकर

https://youtu.be/f0lvymL_CqE.





तेजस्वी यादव जी का आवाज जनता की आवाज हे उसे दाबाने की कोशिश कूच लोग कर  रहे है..
तेजस्वी केवल बिहार ही नाहि देश की .आशा हे पीछडे ओबीसी की बुलंद आवाज हे. ओबीसी आरक्षण कायम रखा हे.महाराष्ट्र राज्य का ओबीसी आरक्षण रद्द  केंसल हो गया है . तेजस्वी यादव जैसा नेता महाराष्ट्र मे भी नहीं हे
लालू प्रसाद यादव के मार्ग पर वचन से चल रहे है.वो अपना मुख्यमंत्री पिछले बार ही बन सकते थे.. जब राष्ट्रीय जनता दल का बहुमत था हवा थी तब भी त्याग कर  नितीश कुमार जी को मुख्यमंत्री बनाय. उन्होंने  धोका डेकर bjp se मिल गये वो इतिहास हे वही फ्रार्मला  महाराष्ट्र मे सेना के साथ किया. तेजस्वी यादव जी ने समस्या ओको  के आगे.कभी हार नहीं मानी. अकेले स्टार प्रचारक बनकर पुरे बिहार मे गाव गाव जाकर तेजस्वी सभाये  लेकर जनता मे जोश भरा. फिर सत्ता के करीब थे आखरी मे EVM  मर्जी....
 आज भी बिहार की जनता उन्हे मुख्यमंत्री मांती हे
. सभी जातीय जनगणना ओबीसी जनगणना के लिये लढी लढाई जित ली हे
अग्निबिर से लेकर महापूर की समश्याये वो लागतर उठाटे रहे. हे जनता के काम करते संपर्क साधा कर संघरार्ष कर रहे है
ऐसे युवा नेता को जनता ने साथ देणी चाहिए

 तेजस्वी यादव जी को समर्थन याने जनता की आवाज मजबूत करना है,,,🌈🙏☘️🦚🌱
प्रशांत बोरकर मुक्त पत्रकार
ओबीसी आदिवासी विकास मंच महाराष्ट्र

Thursday, July 7, 2022

कामगार नेते दिलीप कांबळे यांच्या वाढदिवशी मान्यवरांनी भेटी हजेरी राजद तर्फे ही शुभेच्छा

रावेर चे कामगार नेते  दिलीप कांबळे यांच्या वाढदिवशी  सर्व पक्षीय  मान्यवरांनी एका  कार्यक्रमात शुभेच्छा  दिल्या
 याप्रसंगी सर्व  पक्षाचे नेते  त्यात काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार शिरीष चौधरी राष्ट्रीय जनता दलाचे नेते महासचिव प्रवक्ते श्री प्रशांत बोरकर. भाजप चे जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन  सी एस पाटील. सुरेश शेठ धनके  काँग्रेस चे तालुकाध्यक्ष महाजन  माजी नगर अधक्ष्य हरीश गणवानी.  वृत्तपत्र विक्रेता अजय पिपलोडकरआदी असंख्य जण उपस्थित होत

Tuesday, July 5, 2022

राष्ट्रीय जनता दल केजालना युवा शहर पदाधिकारी नियुक्ती की गई

 जालना.
दिनांक 05/07/2022राष्ट्रीय जनता दल, महाराष्ट्र प्रदेश मराठवाड़ा जनसंपर्क कार्यालय पर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा.विजय कंडारे सहाब के आदेश पर मराठवाड़ा सचिव मा.मिर्जा जुनेद के हस्ते जालना युवा शहर पदाधिकारी नियुक्ती की गई युवा शहर महासचिव अशफाक हबिब शेख़, युवा शहर प्रमुख परवेज युसुफ शेख, युवा शहर संपर्क प्रमुख नवीद हसीब सिद्दीकी, युवा शहर संघटक इरफान मसुद शेख,युवा शहर पदाधिकारी नियुक्ती की गई इस वक्त पर मौजूद युवा जिल्हा अध्यक्ष सय्यद जावेद, तालुका अध्यक्ष सुनील लाखे युवा शहर अध्यक्ष अफसर शेख, युवा शहर उपाध्यक्ष इमरान शेख, युवा शहर सहसचिव अनवर सय्यद,मौजूद थे और पार्टी के युवा शहर पदाधिकारियों बधाई एवं शुभकामनाएं दी गई.

Saturday, July 2, 2022

मॉडर्न एज्युकेशन सोसायटी संचलित मॉडर्न इंग्लिश स्कूल, रावेर येथे इयत्ता दहावीत विशेष प्राविण्य मिळवून यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात साजरा*



 रावेर /सुयश बोरकर/

मॉडर्न इंग्लिश स्कूल रावेर या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत इयत्ता दहावीत उज्ज्वल यश संपादन करणाऱ्या विद्यार्थी व त्यांच्या पालकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या सत्कार समारंभाला रावेर नगरीचे पोलीस निरीक्षक मा. . कैलासजी नागरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तसेच यशवंत विद्यालय रावेर येथील उपशिक्षक मा. बी डी. पाटील सर, संस्थेचे अध्यक्ष. . आर. जी. पाटील सर, उपाध्यक्ष सतीश पाटील सर, सचिव मा. शैलेंद्र अग्रवाल सर, खजिनदार मा. अकलीम तुराबी सर, माजी अध्यक्ष मा. हरीष गणवानी सर, माध्यमिक विभाग मुख्याध्यापिका सौ. एम. आर. अकोले मॅडम, पर्यवेक्षक अनिल पाटील सर, के. जी. विभाग प्रमुख श्री डी. पी. पाटील सर, शिक्षिका सौ. खारे मॅडम तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
इयत्ता दहावीत शाळेत 96.00% गुणांनी प्रथम क्रमांकाने यश संपादन करणारा कु. विवेक चंद्रकांत पाटील व त्याच्या पालकाचा सत्कार पोलीस निरीक्षक श्री कैलासजी नागरे यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच 95.80% गुणांनी द्वितीय क्रमांक मिळवणारे कु. मयंक प्रफुल्ल खडायते व त्यांच्या पालकाचा सत्कार श्री बी. डी. पाटील सर यांच्या हस्ते करण्यात आला, तसेच कुमारी श्रुती प्रशांत पासे व तिच्या पालकाचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. आर. जी. पाटील सर यांनी केला. 95.20% गुणांनी तृतीय क्रमांक मिळवणारा कु.पवन सुरेश पाटील व त्याच्या पालकाचा सत्कार संस्थेचे उपाध्यक्ष मा. श्री सतीश पाटील सर यांच्या हस्ते करण्यात आला. 95.00% गुणांनी यश संपादन करणारी क्रिष्णा रामदास वानखेडे हिच्या पालकाचा सत्कार संस्थेचे सचिव मा. श्री शैलेंद्र अग्रवाल सर यांनी केला, 94.80% गुणांनी यश संपादन करणारी देवयानी सुरेश वानखेडे व तिच्या पालकाचा सत्कार शाळेचे खजिनदार मा. श्री अकलीम तुराबी सर यांनी केला, 94.60% गुण मिळवणारी कुमारी पूर्वा प्रमोद महाजन व तिच्या पालकाचा सत्कार शाळेचे माजी अध्यक्ष मा. श्री हरिष गणवानी सर यांनी केला, 94.45% गुण मिळवणारा आशिष युसुफ तडवी व त्याच्या पालकाचा सत्कार शाळेच्या मुख्याध्यापिका सौ एम. आर. अकोले मॅडम यांनी केला, त्याचप्रमाणे 94.20% गुण मिळवणारी तनुजा दिलीप किनगे व तिच्या पालकाचा सत्कार शाळेचे पर्यवेक्षक श्री अनिल पाटील सर यांनी केला व 94.00% टक्के मिळवणारा प्रथमेश गणेश मराठे व त्याच्या पालकाचा सत्कार शाळेच्या शिक्षिका उषा पाटील मॅडम व सौ संदिपा पासे मॅडम यांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पोलीस निरीक्षक श्री कैलासजी नागरे यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना उज्वल भविष्यासाठी मार्गदर्शन केले शालेय जीवन प्रवासात विद्यार्थी विविध ज्ञान आत्मसात करत असतात, आधुनिक शिक्षण घेत असतात जसे मोबाईल, लॅपटॉप, इंटरनेटचा वापर करताना बऱ्याच वेळा विद्यार्थी वेगवेगळ्या ॲपचा वापर करतात त्यामुळे विद्यार्थ्यांची फसवणूक होऊ शकते विद्यार्थ्यांनी अशा माध्यमाचा योग्य वापर करावा काही अडचणी असल्यास शिक्षकांची मदत घ्यावी अथवा पोलिसांची मदत घ्यावी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे नाते मित्रासारखे असावे विद्यार्थ्यांना काही अडचणी असल्यास विद्यार्थी शिक्षकांना आपल्या अडचणी सांगू शकतात असे मौलिक मार्गदर्शन प्रमुख पाहुण्यांनी यांनी केले.
याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ एम. आर. अकोले मॅडम यांनी विद्यार्थ्यांच्या यशामध्ये पालक व शिक्षकांचा सिंहाचा वाटा असतो. विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात खूप यश संपादन करावे असे प्रत्येक शिक्षकाचे स्वप्न असते. यश संपादन करताना जिद्द, धैर्य व चिकाटी लागते याबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या शिक्षिका सौ. भारती जिरी मॅडम व सौ दिपाली मेढे मॅडम यांनी केले.

Monday, June 27, 2022

“कुलगुरु चरणी सेट, नेट प्रमाणपत्र अर्पण सोहळा करणार साजरा"* - प्रा. नितीन घोपे (गुरु)

,




जळगाव..

        कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथील  व्यवस्थापन परिषदेने दि. २९/०४/२०२२ रोजी कंत्राटी सहाय्यक प्राध्यापकांना पात्रता व अनुभव याआधारावर वेतनात भेद करणारा ठराव क्र. १५२/२०२२ घेण्यात आला असून त्याचा संदर्भ देत कंत्राटी सहाय्यक प्राध्यापक भरती प्रक्रियेची जाहिरात क्र. ०२/२०२२ काढल्याचे शुद्धिपत्रकात म्हटले आहे; परंतु, ज्या महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा - २०१६ ने व्यवस्थापन परिषद निर्माण केली आहे, त्याच व्यवस्थापन परिषदेने महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा - २०१६ मधील ध्येय व उद्दिष्टयांचे कलम ४ मधील पोटकलम (४) व (८) आणि कलम ८ मधील पोट कलम (१) मधील उपकलम (ख) चे उल्लंघन केलेले आहे. 
             मा. कुलगुरु महोदयांना नम्र आव्हान आहे की, महाराष्ट्रातील सर्वच अकृषी विद्यापीठात कंत्राटी सहाय्यक प्राध्यापक कार्यरत आहेत, त्यांना सुद्धा हाच कायदा लागू आहे, पण, आपले विद्यापीठ वगळता इतर कोणत्याही विद्यापीठात पात्रता व अनुभव यावर आधारित वेतनात भेदाभेद न करता सर्व सेट, नेट आणि पीएचडी यांना समान पदासाठी समान वेतन दिले जाते, इतर विद्यापीठांच्या सर्व जाहिराती आपल्याला आधीच पाठविलेल्या आहेत; त्याचे अवलोकन कराल अशी आशा आहे. आपणास देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे सूचित करतो की, विद्यापीठाने *व्यवस्थापन परिषदेचा दिनांक २९/०४/२०२२ रोजीचा नियमबाह्य ठराव क्र. १५२/२०२२ आणि या ठरावावर आधारित दि. १८/०५/२०२२ रोजी प्रकाशित कंत्राटी सहाय्यक प्राध्यापक भरती जाहिरात क्र. - ०२/२०२२ नियम बाह्य ठरावासह रद्द करावेत;* जर मुलाखती होण्याच्या आधी सेट, नेट विरुध्द पीएचडी असा भेदभाव करणारा सदर ठराव आणि जाहिरात रद्द न करता नियमबाह्य ठराव व जाहिरातीनुसार मुलाखती घेण्याचे नियोजन आपल्या स्तराहून झालेच, तर *मुलाखतीच्या दिवशी भारतीय संविधानिक मूल्यांचे, भारतीय राजपत्राचे, शासन निर्णयाचे आणि महाराष्ट्र सार्वजानिक कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल* व संपूर्ण महाराष्ट्रातील *सेट, नेट पात्रताधारकांना दुय्यम स्थान दिल्याबद्दल* तीव्र निषेध म्हणून समविचारी व सहकारी संघटनांच्या नेतृत्वात *“कुलगुरु चरणी सेट, नेट प्रमाणपत्र अर्पण सोहळा"* साजरा करून कुलगुरूंच्या दालनासमोर *“बेमुदत अन्न त्याग आंदोलन”*  सुरू केले जाईल, असे *प्रा. नितीन घोपे (गुरु), राज्य समन्वयक, शिक्षणक्रांती* यांनी सर्व संबंधितांना निवेदनाद्वारे कळविले आहे. आंदोलनादरम्यान कोणत्याही पात्रताधारकाचे बरे वाईट झाले, तर त्याचे सर्वेसर्वा जबाबदारी विद्यापीठाचे प्रमुख म्हणुन कुलगुरु, प्र कुलगुरु, कुलसचिव, व्यवस्थापन परिषद आणि विद्यापीठ प्रशासन राहील, याची सर्वांनी नोंद घ्यावी. 
            आशा करतो की, *महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा - २०१६ मधील उदिष्टांचे उल्लंघन करून नियमबाह्य पद्धतीने घेतलेला व्यवस्थापन परिषद ठराव क्र. - १५२/२०२२, दि. २९/०४/२०२२ रद्द करून व आपण आपल्या अधिकार कक्षेत न्यायाभिमुख निर्णय घेऊन सेट, नेट आणि पीएचडी ला समान न्याय देऊन उपकृत कराल*. 
           


प्रा. नितीन घोपे (गुरु)
राज्य समन्वयक,
*#शिक्षणक्रांती*

गरीबों के मसीहा आदरणीय श्री लालू प्रसाद यादव जी के 75वाँ जन्मदिन पर लालू पाठशाला का शुभारंभ

गरीबों के मसीहा आदरणीय श्री लालू प्रसाद यादव जी के 75वाँ जन्मदिन पर लालू पाठशाला का शुभारंभ आदरणीय श्री लालू प्रसाद यादव जी के द्वारा किया गया इस मौके पर बिहार के पूर्व स्वास्थ्य मंत्री  तेज प्रताप यादव एवं बिहार के नेता प्रतिपक्ष श्री तेजस्वी प्रसाद यादव जी मौजूद रहे।
Tej Pratap Yadav Lalu Prasad Yadav Tejashwi Yadav

Monday, May 30, 2022

राष्ट्रीय जनता दलसे रेल्वे प्लॅफॉर्मवर कपडे ढोणे वाली गरीब महिला बनेगीआमदार विंधान परिषद


गरीब  महिला कार्यकर्ता बनेगीआमदार विंधान परिषद
लालू जी पद पर चलकर
तेजस्वी यादव बने पीछडे ओबीसी के मासिहा गॉड फादर🦚🎯
दूसरों के कपड़े धो, इस्त्री करने वाली कमज़ोर वर्ग की महिला श्रीमती मुन्नी रजक को बिहार विधानपरिषद में जाकर ग़रीबों और वंचित समाज की आवाज़ उठाने का सुअवसर केवल और केवल राष्ट्रीय जनता दल ही दे सकती है! महिला सशक्तिकरण और सामाजिक न्याय का संदेश अपने एक ही कदम से केवल ग़रीबों के मसीहा राष्ट्रीय जनता दल के राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय Lalu Prasad Yadav जी ही दे सकते हैं!

इसके लिए माननीय नेता प्रतिपक्ष श्री Tejashwi Yadav सहित संपूर्ण राजद परिवार को बहुत बहुत साधुवाद!🤝🤝🦚🦚🎯
प्रशांत बोरकर मुक्त पत्रकार प्रवक्ते राष्ट्रीय जनता दल महाराष्ट्र राज्य महासचिव
8208361187

संपादक के बोल

मंगल देवता (ग्रह) को प्रसन्न करने के उपाय

—हनुमानजी की आराधना (हनुमान चालीसा, सुंदरकाण्ड का पाठ और हनुमानजी को चोला चढ़ाने) से मंगल देवता संतुष्ट हो जाते हैं और अशुभ फल न...