Thursday, August 6, 2020

बेल #महादेव यांना वाहतो त्याचा उपयोग

बेलाचा वृक्ष १८ मीटर उंचीपर्यंत वाढतो भारताच्या बहुतेक भागाच्या जंगलात बेलाची झाडे नैसर्गिकरित्या वाढतात आणि शिवपूजेसाठी अत्याव्यश्यक मानली गेल्यामुळे गावोगावी, देवाळांजवळ, उद्यानांमध्ये, किंवा घराच्या परसबागेत वाढवली जातात.  या झाडांना खूप महत्व आहे. वातावरणामध्ये ते हवामानातील शुद्धीकरणाचे कार्य करते कारण भरपूर प्रमाणात प्राणवायू इतर झाडाच्या तुलनेत जास्त सोडतात, प्राणवायूचा एक स्त्रोत म्हणुन बेल वृक्ष कार्य करतो आणि वातावरणामधील विषारी वायू शोषून घेतो. या झाडाची फळे अतिशय रुचकर व गुणकारी असतात. बेलफळांचा रंग सोनेरी पिवळट हिरवा असतो आणि या गुणवंत फळाचा  चंदनासारखा सुगंध वातावरण भारून टाकणारा असतो. केवळ बेलफळांचा वापर आयुर्वेदिक औषधांमध्ये भरपूर केला जातो असे नाही त्या झाडाची पाने, फुले, झाडाची साल व खोडाचा गाभा याचाही आयुर्वेदिक औषधी म्हणून  उपयोग करता येतो.

Tuesday, August 4, 2020

रावेर कांडवेल शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुक्ताईनगर आमदार.चंद्रकांत पाटील आले धावून...

आमदार चंदू भाऊंनी त्यांच्या स्वखर्चाने व ट्रॅक्टर च्या साह्याने खडी,गोटे टाकण्यास सुरवात केली
ता, रावेर
      कांडवेल येथील शेतकऱ्यांनी आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांची भेट घेतली असता सदर कांडवेल-चांगदेव शेत रस्त्याची वर्षभरापासून अत्यंत खराब वाईट अवस्था झाली आहे.व मोठं-मोठे पडलेले आहे व केळी इतर माल वाहतूक करण्यास शेतकरी यांना मोठा प्रमाणात त्रास होत आहे.बाबत समस्या मांडली असता तो करून देऊ असा शब्द दिला होता.आज तो कामाच्या स्वरूपातुन खऱ्या अर्थाने पूर्ण होतांना दिसत आहे..व त्याचप्रमाणे शेतकरी बांधवांना माल वाहतूक करण्यास अडचण येऊ नये म्हणून तात्पुरत्या स्वरूपात आमदार चंदू भाऊंनी त्यांच्या स्वखर्चाने व ट्रॅक्टर च्या साह्याने खडी,गोटे टाकण्यास सुरवात केली.आ.चंद्रकांत भाऊंच्या मार्गदर्शनाने-जेष्ठ शिवसैनिक छोटू पाटील,राहुल पाटील-उपसरपंच कांडवेल,यांनी स्वतः उभे राहून ट्रॅक्टर च्या साह्याने रस्ता व                      शेतकरी-देविदास वाघ,शंकर पाटील,जानराव पाटील,युवराज पाचपोळे, रतन पाटील,राजकुमार पाटील,सुभाष पाटील.रेम्भोटा यांच्या उपस्थितीत हे करून घेतला.सर्व गावकऱ्यांनी आमदार साहेबांचे आभार मानले.

Monday, August 3, 2020

अयोध्येतील *भगवान राम* मंदिरात बसविण्यात येणारी रामाची उंच मूर्ती साकारणारे एक *'राम'च

अयोध्येत राम मूर्ती बनविणारा हा ९५ वर्षीय तरुण अवलिया....अयोध्येतील *भगवान राम* मंदिरात बसविण्यात येणारी रामाची उंच मूर्ती साकारण्याचे काम आतापर्यंत १५०० पुतळे साकारणारे एक *'राम'च* करणार आहेत. या अवलिया शिल्पकाराचे नाव आहे *राम सुतार...*

९५ वर्षीय राम सुतार हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे मुक्त शिल्पकार आहेत. यांचा *जन्म इ. स. १९२५ मध्ये धुळे जिल्ह्यातील गोंदूर येथे* झाला आहे. धुळे करांसाठी एक अभिमानाची गोष्ट आहे.  

मुंबईच्या सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टस्मधून त्यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. ब्राँझ धातूपासून, दगडापासून आणि मार्बलपासून पुतळे घडविण्यात ते तज्ज्ञ आहेत. सध्या ते दिल्लीजवळ उत्तर प्रदेशातील नोएडामध्ये स्थायिक झाले आहेत. नोएडात त्यांचा सेक्टर ६३ येथे स्टुडिओ असून येथेच ते काही वर्षांपासून अनेक महत्त्वाच्या व्यक्तींचे पुतळे, मूर्ती साकारत आहेत.

अयोध्येतील रामाची मूर्ती ही जगात सर्वाधिक उंच असणार आहे. चीनमधील गौतम बुद्धांच्या पुतळ्यापेक्षाही (२०८ मीटर) रामाचा पुतळा उंच असणार आहे. २० मीटर उंचीचे चक्र ५० मीटर उंचीच्या पायावर असणार आहे. पायाखाली साकारण्यात येणार्‍या डिजिटल संग्रहालयात भगवान विष्णूंचे विविध अवतार असणार आहेत.

राम सुतार यांनीच गुजरातमधील सरदार वल्लभभाई पटेल यांचा स्टॅच्यू ऑफ युनिटी हा पुतळा साकारला आहे. त्याची उंची १८२ मीटर इतकी आहे. याशिवाय मुंबईत बसविण्यात येणार्‍या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १३७.२ मीटर उंचीचा पुतळा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा २१२ मीटर उंचीचा पुतळाही ते साकारत आहेत. तसेच, संसदेतील १६ पुतळ्यांपैकी जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी यांसह मौलाना आझाद यांचे पुतळेही त्यांनी साकारले आहेत. असे ५० हून अधिक पुतळे त्यांनी बनवले आहेत. संसदेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर बसविण्यात आलेला महात्मा गांधी यांचा ब्राँझपासून बनवलेला १६ फुटी पुतळा सुतार यांनी साकारलेला सर्वाधिक लोकप्रिय पुतळा आहे.

१९५० मध्ये राम सुतार हे भारतीय पुरातत्त्व विभागासोबत काम करीत होते. तसेच अजंठा आणि वेरूळ येथील अनेक मूर्तींचा जीर्णोद्धार त्यांनी केला आहे. पद्मश्री, पद्मभूषण आणि टागोर अ‍ॅवॉर्डनेही सुतार यांना सन्मानित करण्यात आले आहे..
सध्या त्याचा हा मसेज पण वायरल होत आहे.
💢💢💢💢💢🙏🙏✍️✍️
असे महत्वाचे मॅसेज आपण पाठवू शकता,,820831167

एलआईसी की कुल संपत्ति इस अवधि में 2.71 फीसदी बढ़कर 31,96,214.81 करोड़ रुपये हो गई हे

2019-20 में नये प्रीमियम से LIC की आय 25.2 फीसदी बढ़कर 1.78 लाख करोड़ रुपये हुई


LIC Income: भारतीय जीवन बीमा निगम (एलआईसी) ने 2019-20 में नये प्रीमियम से मिली आय के 25.2 फीसदी बढ़कर अब तक के सर्वोच्च स्तर 1,77,977 करोड़ रुपये तक पहुंच जाने की घोषणा की. हालांकि, इस दौरान कंपनी ने 2,54,222.3 करोड़ रुपये की पॉलिसी का भुगतान किया जो कि मामूली 1.31 फीसदी अधिक रहा. सरकारी बीमा कंपनी एलआईसी ने एक बयान में कहा कि वह जीवन बीमा क्षेत्र में 75.90 फीसदी और पहले साल के प्रीमियम में 68.74 फीसदी हिस्सेदारी के साथ बाजार में अग्रणी बनी हुई है.

पेंशन और सामूहिक रिटायरमेंट कारोबार ने रचा इतिहास

इस दौरान पेंशन और सामूहिक रिटायरमेंट कारोबार ने इतिहास रच दिया. इस वर्ग में नये प्रीमियम से प्राप्त आय एक लाख करोड़ रुपये के पार 1,26,696.21 करोड़ रुपये पर पहुंच गयी. यह साल भर पहले के 90,848.86 करोड़ रुपये के मुकाबले 39.46 फीसदी अधिक है. कंपनी की कुल प्रीमियम आय भी इस दौरान 12.42 फीसदी बढ़कर 3,79,062.56 करोड़ रुपये पर पहुंच गयी. साल भर पहले यह 3,37,185.40 करोड़ रुपये थी.

एलआईसी की कुल संपत्ति में हुआ 2.71 फीसदी का इजाफा

इस दौरान कंपनी की कुल आय 9.83 फीसदी बढ़कर 6,15,882.94 करोड़ रुपये हो गयी, जो साल भर पहले 5,60,784.39 करोड़ रुपये थी. कंपनी की कुल संपत्ति 31,11,847.28 करोड़ की तुलना में 2.71 फीसदी बढ़कर 31,96,214.81 करोड़ रुपये हो गयी. एलआईसी की कुल संपत्ति इस अवधि में 2.71 फीसदी बढ़कर 31,96,214.81 करोड़ रुपये हो गई जो कि एक साल पहले 31,11,847.28 करोड़ रुपये पर थी.

कुल बीमा पेमेंट में मामूली बढ़त

कंपनी ने बयान में कहा कि मार्च 2020 में खत्म हुए वित्त वर्ष के दौरान कुल बीमा भुगतान 2,54,222.27 करोड़ रुपये रहा, जो एक साल पहले के 2,50,936.23 करोड़ रुपये से महज 1.31 फीसदी ज्यादा रहा है.


डिजिटल ट्रांजेक्शन्स में 36 फीसदी की बढ़त

एलआईसी बीमा के लिये ग्राहकों द्वारा डिजिटल लेनदेन में 36 फीसदी की बढ़त हुई. एलआईसी ने कोरोना वायरस महामारी से हुई मृत्यु से संबंधित 561 पॉलिसी दावों के 26.74 करोड़ रुपये का भुगतान किया है.

दिलीप हिरामण पाटील यांची भारतीय जनता पार्टी रावेर शहर अध्यक्ष पदी नियुक्ती

आज श्री.स्वामी समर्थ केंद्र रावेर येथे भारतीय जनता पार्टी रावेर शहर अध्यक्ष निवडीची बैठक जिल्हा उपाध्यक्ष श्री.पद्माकर भाऊ महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली ता.अध्यक्ष राजन लासुरकर यांच्या उपस्थितित पार पाडली. सदर बैठकीत ता.अध्यक्ष श्री.राजन लासुरकर यांनी श्री.दिलीप हिरामण पाटील  यांची नियुक्ती पत्र देऊन निवड भारतीय जनता पार्टी रावेर शहर अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी श्री. मनोज श्रावक होते.
       त्यावेळी बैठकी मध्ये *भारतीय जनता पार्टी रावेर शहराध्यक्ष पदी श्री. दिलीप पाटील व सरचिटणीस पदी श्री.रविंद्र पाटील यांची नियुक्ती करण्यात आली*. 
       त्यावेळी उपस्थित *सरचिटणीस सी.एस. पाटील सर, अँड. प्रविण पाचपोहे, उमेश महाजन,शहराध्यक्ष श्री. मनोज श्रावक, सरचिटणीस रविंद्र पाटील, नगरसेवक यशवंत दलाल*,भुषण महाजन, गणेश मराठे, निलेश पाटील, गिरीष पाटील,रमण तायडे सर, नितीन पाटील,अजबराव पाटील, हिलाल सोनवणे, अविनाश जाधव, नितीन पाटील,विनोद कोष्टी यांच्या सह आदी मान्यवर उपस्थित होते.

Sunday, August 2, 2020

इस दुनिया में मनुष्य की क्या कीमत होती है?

इस दुनिया में मनुष्य की क्या कीमत होती है?

लोहे की दुकान में अपने पिता के साथ काम कर रहे एक बालक ने अचानक ही अपने पिता से पुछा – “पिताजी इसदुनिया में मनुष्य कीक्या कीमत होती है ?”
पिताजी एक छोटे से बच्चे से ऐसागंभीर सवाल सुन कर  हैरान रह गये.
फिर वे बोले “बेटे एक मनुष्यकी कीमत आंकना बहुत  मुश्किल है, वो तो अनमोल है.”

बालक – क्या सभी उतनाही कीमती और महत्त्वपूर्ण हैं?
पिताजी – हाँ बेटे.

बालक कुछ समझा नही उसने फिर सवालकिया – तो फिर इसदुनिया मे कोई गरीब तो कोई अमीरक्यो है? किसी की कम रिस्पेक्ट तो कीसी की ज्यादाक्यो होती है?
सवाल सुनकर पिताजी कुछ देर तकशांत रहे और फिर बालकसे स्टोर रूम में पड़ा एक लोहे कारॉड लाने को कहा.
रॉड लाते ही पिताजी ने पुछा – इसकी क्या कीमतहोगी?

बालक  200 रूपये.
पिताजी – अगर मै इसकेबहुत से छोटे-छटे कील बना दू  तो इसकी क्याकीमत हो जायेगी ?
बालक कुछ देर सोच कर बोला – तब तो ये औरमहंगा  बिकेगा लगभग 1000 रूपये का.
पिताजी – अगर मै इस लोहेसे घड़ी के बहुत सारे  स्प्रिंग बनादूँ तो?

बालक कुछ देर गणना करता रहा औरफिर एकदम सेउत्साहित होकर बोला “तब तो  इसकी कीमत बहुत ज्यादा हो जायेगी.”
फिर पिताजी उसे समझाते हुए बोले – “ठीक इसी तरहमनुष्य की कीमत इसमे नही है की अभी वो क्या है, बल्की इसमे हैकि वो अपने आप को क्या बना सकता है.”
बालक अपने पिता की बात समझ चुकाथा.

दोस्तों, अक्सर हम अपनीसही कीमत आंकने मे गलती करदेते है. हम अपनी वर्तमान स्थिति को देख कर अपने आप को अर्थहीन (valueless)समझने लगते है.लेकिन हममें हमेशा अथाह शक्ति होती है. हमारा जीवन हमेशा सम्भावनाओसे भरा होता है.हमारी जीवन मे कई बार स्थितियाँअच्छी नही होती है पर इससे हमारी कीमत कम नही होतीहै. मनुष्य के रूप में हमारा जन्मइस दुनिया मे हुआ है इसका मतलब है हम बहुतखाश और महत्वपूर्ण हैं.हमें हमेशा अपने आप को सिखाते (improve)करते रहना चाहिये औरअपनी सही कीमत प्राप्त करने की दिशा में बढ़ते रहना चाहिये.


केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना कोरोनाची लागण

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना करोनाची लागण झाली आहे. अमित शाह यांनी स्वत: ट्विट करत ही माहिती दिली आहे. करोनाची प्राथमिक लक्षणं दिसत असल्याने चाचणी केली असता आपला रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचं अमित शाह यांनी सांगितलं. अमित शाह यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपण रुग्णालयात दाखल होऊन उपचार घेणार असल्याची माहिती दिली आहे. अमित शाह एम्स रुग्णालयात दाखल झाले आहेत.

संपादक के बोल

मंगल देवता (ग्रह) को प्रसन्न करने के उपाय

—हनुमानजी की आराधना (हनुमान चालीसा, सुंदरकाण्ड का पाठ और हनुमानजी को चोला चढ़ाने) से मंगल देवता संतुष्ट हो जाते हैं और अशुभ फल न...