Sunday, October 31, 2021

श्री अजय श्रीकृष्ण माळी यांची राष्ट्रीय जनता दलाचे वैद्यकीय आघाडी उपजिल्हाध्यक्ष म्हणून निवड

राष्ट्रीय जनता दल मद्ये महाराष्ट्र मद्ये विविध मान्यवर यांच्या प्रवेशाची लाट आलीअसून एक नवीन  सामाजिक सेवा  सेवा करण्याची संधी साठी
सामजिक कार्यकर्ते *श्री अजय   श्रीकृष्ण माळी *यांनी.राष्ट्रीय जनता दलाचे झुंझार नेते श्री प्रशांत बोरकर यांनी केलेल्या आवाहनानुसार  राष्ट्रीय जनता दलात प्रवेश केला त्याचे शिफारस dr सुनील देवरे यांनी करून श्री प्रशांत बोरकर राष्ट्रीय जनता दलाचे प्रवक्ता महाराष्ट्र प्रदेश महासचिव यांच्याची केलेल्या चर्चेनुसार  तसेच प्रदेश अध्यक्ष विजय कंडारे यांचे आदेशाने    श्री  अजय   श्रीकृष्ण माळी यांची राष्ट्रीय  जनता दलाचे वैद्यकीय आघाडी उपजिल्हाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे
त्याबद्दल त्याचे अभिनंदन 💐💐🎯 आणि शुभेच्छा,🤝🤝
 प्रशांत बोरकर
महाराष्ट्र महासचिव 
आणि प्रवक्ते 
राष्ट्रीय जनता दल
  जनसेवा कार्यालय
8208361187
Dr सुनील देवरे
 कार्याध्यक्ष उत्तर महाराष्ट्र विभाग राजद
श्रीकृष्ण कुळे  जिल्हाध्यक्ष वेद्किय आघाडी 
रविंद्र तायडे  जिल्हाधक्ष शिक्षक आघाडी राजद
रशीद तडवी  जिल्हा अध्यक्ष आदिवासी आघाडी 
शुभम तायडे जिल्हाध्यक्ष युवक
आघाडी राजद  जळगाव🤝🤝🤝 व सर्व राष्ट्रीय जनता दल महाराष्ट्र राज्य

Friday, October 29, 2021

श्री भीकन महाजन यांची राष्ट्रीय जनता दलाचे जळगाव जिल्हा कार्याध्यक्ष पदी नियुक्ती



 धरणगावचे सामजिक कार्यकर्ते   श्री भिकन  पुंडलिक महाजन यांनी.राष्ट्रीय जनता दलाचे झुंझार नेते श्री प्रशांत बोरकर यांनी केलेल्या आवाहनानुसार  राष्ट्रीय जनता दलात प्रवेश केला त्याचे स्वागत केले उत्तर महाराष्ट्र कार्यधक्ष्य  dr सुनील देवरे यांनी केलेल्या विनंती नुसार राजद नेते श्री प्रशांत बोरकर साहेब राष्ट्रीय जनता दलाचे प्रवक्ता महासचिव यांच्याची केलेल्या चर्चेनुसार  तसेच प्रदेश अध्यक्ष विजय कंडारे साहेबयांचे आदेशाने    श्री भीकन महाजन यांची राष्ट्रीय  जनता दलाचे  जळगाव जिल्हा कार्याध्यक्ष पदी नियुक्ती  करण्यात आली आहे
त्याबद्दल त्याचे अभिनंदन 💐💐🎯 आणि शुभेच्छा,🤝🤝
 प्रशांत बोरकर
महाराष्ट्र महासचिव 
आणि प्रवक्ते 
राष्ट्रीय जनता दल
  जनसेवा कार्यालय
8208361187
Dr सुनील देवरे
 कार्याध्यक्ष उत्तर महाराष्ट्र विभाग राजद

 उत्तर महाराष्ट्र तसेच 🤝🤝🤝 व सर्व राष्ट्रीय जनता दल महाराष्ट्र राज्य 
राष्ट्रीय जनता दलाचां विजय असो,🤝🤝💡🕯️💫🎯

काँग्रेसचेअनुभवी पदाधिकारी मा. रविंद्र ढेपे जी यांनी केला राष्ट्रीय जनता दलात प्रवेश मराठवाड़ा प्रदेश सचिव पदी* नियुक्ती

*राष्ट्रीय जनता दलाचे* संपूर्ण महाराष्ट्रात पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्याचा परिणाम औरंगाबाद जिल्हयात दिसत आहे. सामाजिक कार्यकर्ता कॉग्रेस पक्षाचे अनुभवी पदाधिकारी मा. रविंद्र ढेपे जी यांनी प्रदेश अध्यक्ष मा. विजय कंडारे , प्रदेश उपाध्यक्ष मा. विजय कांबळे यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय जनता दलात प्रवेश केला. 
प्रदेश अध्यक्ष मा. विजय कंडारे जी यांच्या नेतृत्वात *मा.रविंद्र ढेपे जी मराठवाड़ा प्रदेश सचिव पदी* नियुक्ती देण्यात आली. पुढील राजकिय वाटचाली हार्दिक शुभेच्छा 💐💐💐💐💐💐💐💐💐💐
प्रशांत बोरकर प्रदेश प्रवक्ते महाराष्ट्र राज्य महासचिव राष्ट्रीय जनता दल
Dr सुनील देवरे उत्तर महाराष्ट्र

डॉ श्रीकृष्णकुले यांनी राष्ट्रीय जनता दलात प्रवेश जळगाव जिल्हा वैद्यकीय आघाडीप्रमुख पदी निवड

सामजिक कार्यकर्ते  डॉक्टर श्री श्रीकृष्ण कुले यांनी.राष्ट्रीय जनता दलाचे झुंझार नेते श्री प्रशांत बोरकर यांनी केलेल्या आवाहनानुसार  राष्ट्रीय जनता दलात प्रवेश केलात्याचे स्वागत  केले उत्तर महाराष्ट्र कार्यधक्ष्य  dr सुनील देवरे यांनी केलेल्या शिफारशी नुसार राजद नेते श्री प्रशांत बोरकर राष्ट्रीय जनता दलाचे प्रवक्ता महासचिव यांच्याची केलेल्या चर्चेनुसार  तसेच प्रदेश अध्यक्ष विजय कंडारे यांचे आदेशाने    श्रीकृष्णा कुले यांची राष्ट्रीय  जनता दलाचे जळगाव जिल्हा वैद्यकीय आघाडीप्रमुख पदी नियुक्ती  करण्यात आली आहेत्याबद्दल त्याचे अभिनंदन 💐💐🎯 आणि शुभेच्छा,🤝🤝 
प्रशांत बोरकर 
महाराष्ट्र महासचिव आणि 
प्रवक्ते राष्ट्रीय जनता दल 
 जनसेवा कार्यालय       Dr सुनील देवरे कार्याध्यक्ष उत्तर महाराष्ट्र विभाग राजद उत्तर महाराष्ट्र तसेच 🤝🤝🤝 व सर्व राष्ट्रीय जनता दल महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय जनता दलाचां विजय असो,🤝🤝💡🕯️💫🎯

कन्नडा सुपरस्टार पुनीत राजकुमार... रियल पॉवर स्टार... तुम्ही नेहमीच आठवणींत राहाल भावपूर्ण श्रध्दांजली

२६ अनाथाश्रम,
२५ शाळा
१६ वृद्धाश्रम
१९ गोशाळा
१८०० विद्यार्थी शिक्षण
विविध शिक्षण संस्थांना वेळाेवेळी मदत 
आणि म्हैसूरमध्ये शक्तीधामा नावाची मोठी संस्था... जिथे मुलींची काळजी घेतली जाते...
स्वतः गायलेल्या गाण्यांचं मानधन थेट विविध सामाजिक संस्थांना समर्पित करणारे
हे आहेत कन्नडा सुपरस्टार पुनीत राजकुमार... रियल पॉवर स्टार... 
एवढ्या माेठ्या सामाजिक कार्याचा , सर्वांसमाेर नवा आदर्श ठेवलात . तुम्ही नेहमीच आठवणींत रहाल
भावपूर्ण श्रध्दांजली 🙏🙏💐💐

श्री रणधीर प्रतापराव पवार यांचाराष्ट्रीय जनता दलात प्रवेश ,जिल्हा संपर्क प्रमुख म्हणून निवड

सामजिक कार्यकर्ते  पत्रकार श्री रणधीर प्रतापराव पवार यांनी.राष्ट्रीय जनता दलाचे झुंझार नेते श्री प्रशांत बोरकर यांनी केलेल्या आवाहनानुसार  राष्ट्रीय जनता दलात प्रवेश केला त्याचे स्वागत  केले उत्तर महाराष्ट्र कार्य धक्ष्य  dr सुनील देवरे यांनी श्री प्रशांत बोरकर राष्ट्रीय जनता दलाचे प्रवक्ता महासचिव यांच्याची केलेल्या चर्चेनुसार  तसेच प्रदेश अध्यक्ष विजय कंडारे यांचे आदेशाने    श्री रणधीर प्रतापराव पवार  यांची राष्ट्रीय  जनता दलाचे जळगाव जिल्हा संपर्क प्रमुख पदी नियुक्ती  करण्यात आली आहे
त्याबद्दल त्याचे अभिनंदन 💐💐🎯 आणि शुभेच्छा,🤝🤝
 प्रशांत बोरकर
महाराष्ट्र महासचिव 
आणि प्रवक्ते 
राष्ट्रीय जनता दल
  जनसेवा कार्यालय
8208361187
Dr सुनील देवरे
 कार्याध्यक्ष उत्तर महाराष्ट्र विभाग राजद

 उत्तर महाराष्ट्र तसेच 🤝🤝🤝 व सर्व राष्ट्रीय जनता दल महाराष्ट्र राज्य 
राष्ट्रीय जनता दलाचां विजय असो,🤝🤝💡🕯️💫🎯

Wednesday, October 27, 2021

विदर्भ जळगाव जिल्ह्यातील सहा लाख शेतकरी वर्गावर मदत वाटपात अन्याय, मदत वाटपात पक्षपाती भूमिकेचा राष्ट्रीय जनता दलाने केला निषेध


ओला दुष्काळ संपूर्ण राज्यात  लागू करून विद्यार्थी वरगाचि फी माफ करावी

राष्ट्रीय जनता दलाची मागणी

🍀जळगाव अमरावती-
राष्ट्रीय जनता दलाने महा आघाडी सरकारच्या महाराष्ट्र बंद ला पाठिंबा दिला तेव्हा महाराष्ट्र सरकारने शेतकरी वर्गासाठी नुकसान भरपाई साठी सरसकट ओला दुष्काळ जाहीर करून शेतकरी यांना मदत करावी तसेच सर्व विद्यार्थी वरगाची फी माफ करावी अशी मागणी केली होती
परतू काल रोजी जाहीर करण्यात आलेल्या शासन निर्णयात जळगाव जिह्यातील आणि विदर्भ मधील शेतकरी वर्गाकडे दुर्लाश करून आपला पक्षपाती पना दाखवून दिला असल्याचा आरोप राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख प्रवक्ते महाराष्ट्र महासचिव श्री प्रशांत बोरकर यांनी केला आहे
संपूर्ण महाराष्ट्र मधील शेतकरी हा संकटात असताना दिवाळी पूर्वी काहीच शेतकरी यांना मदत करून शेतकरी वरगात फूट पाडण्याचे प्रयत्न चुकीचे असून ते घटनतमाक बाबीचे उल्लंघन करणारे आहे  त्यामुळे खानदेश आणि विदर्भ राज्य मधील सर्वसामान्य जनता व शेतकरी यांचे साठी  अन्यायी भूमिका वर  राष्ट्रीय जनता दल स्पष्ट नाराजी व्यक्त करत आहे
 आणि अजूनही सरसकट सर्व शेतकरी यांना दिवाळी पूर्वी मदत देताना पक्षपात झाला म्हणून माफी मागावी अशी ही अपेक्षा व्यक्त केली आहे
राष्ट्रीय जनता दल महाराष्ट्र पुन्हा सर्व राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा त्या प्रमाणे शेतकरी यांना जादा दराने मदत द्यावी आणि सर्व विद्यार्थी व्रगाची फी माफ करावी अशी मागणीचा पुनरुच्चार  राष्ट्रीय जनता दलाचे नेते  प्रवक्ते महाराष्ट्र महासचिव श्री प्रशांत बोरकर विदर्भ  चे  श्री नाना ठाकरे आणि उत्तर महाराष्ट्र कार्य धक्ष्य dr सुनील देवरे यांनी केला आहे

संपादक के बोल

मंगल देवता (ग्रह) को प्रसन्न करने के उपाय

—हनुमानजी की आराधना (हनुमान चालीसा, सुंदरकाण्ड का पाठ और हनुमानजी को चोला चढ़ाने) से मंगल देवता संतुष्ट हो जाते हैं और अशुभ फल न...