Wednesday, October 27, 2021

विदर्भ जळगाव जिल्ह्यातील सहा लाख शेतकरी वर्गावर मदत वाटपात अन्याय, मदत वाटपात पक्षपाती भूमिकेचा राष्ट्रीय जनता दलाने केला निषेध


ओला दुष्काळ संपूर्ण राज्यात  लागू करून विद्यार्थी वरगाचि फी माफ करावी

राष्ट्रीय जनता दलाची मागणी

🍀जळगाव अमरावती-
राष्ट्रीय जनता दलाने महा आघाडी सरकारच्या महाराष्ट्र बंद ला पाठिंबा दिला तेव्हा महाराष्ट्र सरकारने शेतकरी वर्गासाठी नुकसान भरपाई साठी सरसकट ओला दुष्काळ जाहीर करून शेतकरी यांना मदत करावी तसेच सर्व विद्यार्थी वरगाची फी माफ करावी अशी मागणी केली होती
परतू काल रोजी जाहीर करण्यात आलेल्या शासन निर्णयात जळगाव जिह्यातील आणि विदर्भ मधील शेतकरी वर्गाकडे दुर्लाश करून आपला पक्षपाती पना दाखवून दिला असल्याचा आरोप राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख प्रवक्ते महाराष्ट्र महासचिव श्री प्रशांत बोरकर यांनी केला आहे
संपूर्ण महाराष्ट्र मधील शेतकरी हा संकटात असताना दिवाळी पूर्वी काहीच शेतकरी यांना मदत करून शेतकरी वरगात फूट पाडण्याचे प्रयत्न चुकीचे असून ते घटनतमाक बाबीचे उल्लंघन करणारे आहे  त्यामुळे खानदेश आणि विदर्भ राज्य मधील सर्वसामान्य जनता व शेतकरी यांचे साठी  अन्यायी भूमिका वर  राष्ट्रीय जनता दल स्पष्ट नाराजी व्यक्त करत आहे
 आणि अजूनही सरसकट सर्व शेतकरी यांना दिवाळी पूर्वी मदत देताना पक्षपात झाला म्हणून माफी मागावी अशी ही अपेक्षा व्यक्त केली आहे
राष्ट्रीय जनता दल महाराष्ट्र पुन्हा सर्व राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा त्या प्रमाणे शेतकरी यांना जादा दराने मदत द्यावी आणि सर्व विद्यार्थी व्रगाची फी माफ करावी अशी मागणीचा पुनरुच्चार  राष्ट्रीय जनता दलाचे नेते  प्रवक्ते महाराष्ट्र महासचिव श्री प्रशांत बोरकर विदर्भ  चे  श्री नाना ठाकरे आणि उत्तर महाराष्ट्र कार्य धक्ष्य dr सुनील देवरे यांनी केला आहे

No comments:

Post a Comment

संपादक के बोल

मंगल देवता (ग्रह) को प्रसन्न करने के उपाय

—हनुमानजी की आराधना (हनुमान चालीसा, सुंदरकाण्ड का पाठ और हनुमानजी को चोला चढ़ाने) से मंगल देवता संतुष्ट हो जाते हैं और अशुभ फल न...