Saturday, October 16, 2021

प्रदीप भालेराव भुसावळ यांनी.राष्ट्रीय जनता दलात प्रवेश युवा जिल्हा प्रसिध्दी प्रमुख म्हणून निवड जाहीर




 भुसावळ सामजिक कार्यकर्ते श्री प्रदीप   चंद्रशेखर भालेराव  खडका भुसावळ यांनी.राष्ट्रीय जनता दलाचे झुंझार नेते श्री प्रशांत बोरकर यांनी केलेल्या आवाहनानुसार  राष्ट्रीय जनता दलात प्रवेश केला त्याचे स्वागत युवक आघाडीचे जळगाव जिल्हा अध्यक्ष शुभम तायडे यांनी  करून श्री प्रशांत बोरकर राष्ट्रीय जनता दलाचे प्रवक्ता महाराष्ट्र प्रदेश महासचिव यांच्याची केलेल्या चर्चेनुसार  तसेच प्रदेश अध्यक्ष विजय कंडारे यांचे आदेशाने    श्री प्रदीप   चंद्रशेखर भालेराव  खडका भुसावळ     यांची राष्ट्रीय  जनता दलाचे  युवक आघाडीचे  जळगाव जिल्हा प्रसिध्दी प्रमुख म्हणून निवड करण्यात आली आहे
त्याबद्दल त्याचे अभिनंदन 💐💐🎯 आणि शुभेच्छा,
 प्रशांत बोरकर
महाराष्ट्र महासचिव 
आणि प्रवक्ते 
राष्ट्रीय जनता दल
  जनसेवा कार्यालय
8208361187
Dr सुनील देवरे
 कार्याध्यक्ष उत्तर महाराष्ट्र विभाग राजद
शुभम तायडे जिल्हाध्यक्ष युवक आघाडी राजद  जळगाव🤝🤝🤝 व सर्व राष्ट्रीय जनता दल महाराष्ट्र राज्य

No comments:

Post a Comment

संपादक के बोल

मंगल देवता (ग्रह) को प्रसन्न करने के उपाय

—हनुमानजी की आराधना (हनुमान चालीसा, सुंदरकाण्ड का पाठ और हनुमानजी को चोला चढ़ाने) से मंगल देवता संतुष्ट हो जाते हैं और अशुभ फल न...