Tuesday, October 5, 2021

सामजिक कार्यकर्ते दिपकराजपूत यांनी राष्ट्रीय जनता दलात प्रवेश पाचोरा तालुका अध्यक्ष पदी निवड

राष्ट्रीय जनता दलाचे झुंझार नेते श्री प्रशांत बोरकर यांनी केलेल्या आवाहनानुसार तरुण तडफदार सामजिक कार्यकर्ते दीपक बाबुलाल राजपूत यांनी राष्ट्रीय जनता दलात प्रवेश केला असून त्याचे शिफारस उत्तर महाराष्ट्र 
कार्याध्यक्ष  Dr सुनील देवरे यांनी श्री प्रशांत बोरकर राष्ट्रीय जनता दलाचे प्रवक्ता महाराष्ट्र प्रदेश महासचिव यांच्याची केलेल्या चर्चेनुसार राष्ट्रीय जनता दलात प्रवेश केला असून त्याची निवड प्रदेश अध्यक्ष विजय कंडारे यांचे आदेशाने    श्री दिपक बाबुलाल राजपूत यांची राष्ट्रीय जनता दलाचे पाचोरा तालुका प्रमुख म्हणून निवड करण्यात आली आहे
त्याबद्दल त्याचे अभिनंदन 💐💐🎯 आणि शुभेच्छा,
 प्रशांत बोरकर
महाराष्ट्र महासचिव 
आणि प्रवक्ते 
राष्ट्रीय जनता दल
  जनसेवा कार्यालय
8208361187
9403652599

Dr सुनील देवरे
 कार्याध्यक्ष उत्तर महाराष्ट्र विभाग राजद

No comments:

Post a Comment

संपादक के बोल

मंगल देवता (ग्रह) को प्रसन्न करने के उपाय

—हनुमानजी की आराधना (हनुमान चालीसा, सुंदरकाण्ड का पाठ और हनुमानजी को चोला चढ़ाने) से मंगल देवता संतुष्ट हो जाते हैं और अशुभ फल न...